Headlines

मातीच्या गणपतीसाठी 'माझा बाप्पा मातीचा' पोर्टल:नागपूरसह विदर्भातील भक्तांना एका क्लिकवर मूर्ती खरेदीची सुविधा

नागपूरसह विदर्भातील गणेशभक्तांसाठी ‘माझा बाप्पा मातीचा’ हे विशेष डिजिटल पोर्टल सुरू करण्यात आले आहे. पारंपरिक मूर्तीकार व हस्तकला कारागीर संघातर्फे हे पोर्टल सुरू करण्यात आले असून, यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मातीच्या मूर्ती शोधण्याची कसरत संपणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षा शिवानी दाणी यांच्या हस्ते मनपा कार्यालयात या उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नैसर्गिक…

Read More

नाशिकमध्ये पुन्हा रस्ता खचला!:रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आलेला डंपर 10 फूट खोल खड्ड्यात अडकला, पाहा VIDEO

नाशिकमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पाच जणांचा बळी गेल्याची घटना आणि खासदार संजय राऊत यांनी काढलेल्या मोर्च्यानंतर आता पुन्हा एकदा शहरातील खराब रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गंगापूर रोडवरील नवशा गणपती परिसरात रस्त्याच्या कामासाठी खडी उतरवत असताना अचानक रस्ता खचून एक डंपर 10 ते 12 फूट खोल खड्ड्यात कोसळल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही…

Read More

ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर सातारा येथे हिंदू-मुस्लिम शांतता बैठक:आगामी गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या नियोजनाबाबत पोलिसांचे मार्गदर्शन

ईद-ए-मिलादच्या अनुषंगाने आज अलंकार हॉल, सातारा येथे हिंदू-मुस्लिम शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले. सकाळी 11.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत झालेल्या या बैठकीस मौलाना, मशिदींचे ट्रस्टी, शांतता समितीचे सदस्य, ज्येष्ठ नागरिक तसेच पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील तसेच सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निलेश तांबे यांनी उपस्थितांना…

Read More

साखरेचे दर का वाढले?:साखरेच्या उत्पादनात घट झाल्याने दरवाढ, माजी साखर आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती

राज्यात साखरेच्या दरात मोठी वाढ झाली असून, किरकोळ बाजारात साखरेचा दर 80 रुपये प्रति किलो, तर घाऊक बाजारात सुमारे 7500 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे. देशात दरवर्षी 285 लाख टन साखरेची आवश्यकता असते, मात्र साखरेच्या उत्पादनात घट झाल्याने ही दरवाढ झाली आहे. याविषयी माहिती देताना माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले की, गेल्या…

Read More

गुजरातेत विषारी दारू प्यायलेला एक व्यक्ती ब्रेन डेड:दोन दिवसांत 8 जणांचा मृत्यू, 5 जणांची प्रकृती गंभीर; 25 लोकांवर सुरू आहेत उपचार

दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये बनावट दारूमुळे आतापर्यंत ९ लोकांचा बळी गेला आहे. तर, शुक्रवारी सुरतमध्ये राहणाऱ्या संजयसिंह डोडिया नावाच्या एका तरुणाला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. या तरुणानेही १६ ऑगस्टच्या रात्री भावनगरमध्ये दारू पार्टी केली होती. दारू प्यायल्यानंतर संजय रात्रीच सुरतला परतला होता. सकाळपर्यंत त्याची प्रकृती अत्यंत नाजूक झाली होती. त्याला सुरतच्या आयएनएस रुग्णालयात दाखल करण्यात…

Read More

नरेंद्र दाभोलकरांच्या विचारांची आजच्या पिढीला गरज:धर्मांध राजकारणाला नकार देण्याचे आवाहन, गायकवाड यांचे मत

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्यावरील पुस्तिका संचाचे प्रकाशन नुकतेच झाले. याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ सनदी अधिकारी संग्राम गायकवाड यांनी आजच्या पिढीला नरेंद्र दाभोलकरांच्या विचारांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. त्यांनी धर्मांध राजकारणाला नकार देण्याचे आवाहनही केले. गायकवाड म्हणाले की, सध्या कट्टर विचारप्रवाह समाजात वाढत असून द्वेषाची…

Read More

पुणे मनपात राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपविरोधात ठिय्या आंदोलन:आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कामांच्या चौकशीमुळे विकास निधी शून्य केल्याचा निषेध

पुणे मनपा येथे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपविरोधात ठिय्या आंदोलन केले. कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कामांची चौकशी करण्याच्या प्रस्तावामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचा विकास निधी भाजपने शून्य केल्याचा आरोप करत हा निषेध व्यक्त करण्यात आला. स्थायी समितीचे सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांनी चंद्रकांत…

Read More

जंतरमंतर वरील आंदोलनानेच युवकांनी क्रांतीची मशाल पेटवली:कॉ. वैभव चोपकर यांचे प्रतिपादन, कॉ. शेख काका व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना साताऱ्यात अभिवादन

आजची तरुण पिढी वाया गेलेली आहे. रिल्स पाहणारी पिढी, तासनतास मोबाईलच्या आहारी गेलेली अशी टीका करणारे सूर समाजात सर्रास पाहायला मिळतात. परंतु त्याच मोबाईलच्या व्यसनाने रस्त्यावरच्या लढाईला बळ दिलं आणि जंतर मंतरवरील आंदोलनाने या देशात पुन्हा एकदा युवकांनी क्रांतीची मशाल पेटवली व ही तरुण पिढी आगामी काळात मनुवादी, जातीवादी व भांडवलदारी शक्तीला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय…

Read More

तामिळनाडूत DMK आमदारांचा सरकारी गाडी घेण्यास नकार:उदयनिधी म्हणाले- सरकार कर्जात आहे, आधी मालमत्तेची चौकशी व्हावी

DMK च्या ५९ आमदारांनी नवीन कार घेण्यास नकार दिला आहे. विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, “विजय स्वतःच म्हणाले आहेत की सरकार कर्जात आहे, त्यामुळे आम्ही ही ऑफर स्वीकारणार नाही.” शुक्रवारी विधानसभेत विजयच्या कार योजनेवर चर्चा झाली. ज्यात उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, आमदारांची आर्थिक स्थिती पाहूनच त्यांना कार द्यावी. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी राज्यातील प्रत्येक…

Read More

सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत खो-खो असोसिएशनची बैठक:कामकाज पेपरलेस करण्यासाठी 23 जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉप

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीत असोसिएशनचे कामकाज पेपरलेस करण्याच्या उद्देशाने २३ जिल्ह्यांच्या सचिवांसह तांत्रिक समितीला लॅपटॉपचे वाटप करण्यात आले. बदलत्या युगात नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे काळाची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी सांगितले. त्या म्हणाल्या की, लॅपटॉपमुळे पेपरलेस कामकाजाला सुरुवात होईल. खेळ आणि खेळाडूंच्या सन्मानासाठी…

Read More