कन्हैयाकुमार म्हणाले- 'छात्रों की गुंज' विरोधक सावित्रीबाईंवर दगडफेक करणारेच:राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यापूर्वी भाजपवर गंभीर आरोप
काँग्रेस नेते कन्हैयाकुमार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधींच्या २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाला विरोध करणारे तेच लोक आहेत, ज्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर दगड आणि शेण फेकले होते, असे कन्हैयाकुमार म्हणाले. राहुल गांधी पुण्यात सावित्रीच्या लेकींशी संवाद साधणार आहेत. कन्हैयाकुमार यांच्या मते, राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यामुळे…