Meghalaya Assam Border Violence | Petrol Bomb Attack & Road Blockade
शिलॉंग29 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बुधवारी मेघालयमध्ये आसामच्या लोकांवर झालेल्या हल्ल्यातून सुरू झालेला वाद आता मेघालयच्या अनेक जिल्ह्यांपर्यंत पोहोचला आहे. मेघालयमध्ये सरकारी मालमत्तेची जाळपोळ आणि पेट्रोल बॉम्ब फेकल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आसामनेही मेघालयला लागून असलेल्या आपल्या सीमांवर नाकेबंदी केली आहे. आता जाणून घ्या वाद सुरू होण्याची कारणे बुधवारी मेघालयमधील शिलाँगमध्ये खासी स्टुडंट्स युनियन (KSU) च्या…