इंडिगो वेबसाइट आठवड्यात दुसऱ्यांदा बंद, बुकिंग ठप्प:वेब चेक-इन करण्यात अडचण; ॲप लॉगिन आणि पेमेंटमध्येही समस्या
देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोची वेबसाइट शुक्रवारी पुन्हा ठप्प झाली. काही प्रवासी वेबसाइटवरून फ्लाइट बुक करू शकत नाहीत. तर काही वापरकर्त्यांना मोबाइल ॲपमध्ये लॉगिन करतानाही अडचणी येत आहेत. वेबसाइटवर फ्लाइट बुकिंग उघडल्यावर ‘नो डेटा अवेलेबल’ (माहिती उपलब्ध नाही) असा संदेश दिसत आहे. या आठवड्यात इंडिगोच्या वेबसाइट आणि ऑनलाइन सेवांमध्ये आलेली ही दुसरी अडचण आहे. एअरलाइनने…