Headlines

चर्चगेट-बोरिवली लोकलमध्ये धक्कादायक प्रकार:प्रवाशाला चालत्या ट्रेनमधून फेकले, गंभीर जखमी; आरोपीला ठोकल्या बेड्या

पश्चिम रेल्वेवर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वांद्रे आणि माहिम स्थानकांदरम्यान एका चालत्या लोकलमधून प्रवाशाला खाडीत फेकून दिल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेत प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. नेमके काय घडले? रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना चर्चगेट-बोरिवली या धीम्या मार्गावरील…

Read More

शिक्षिकेने मारले, मांडीवर कोसळून मुलाचा मृत्यू:कुटुंबाचा दावा- भीतीने हार्ट अटॅक आला, विशाखापट्टणमची घटना

विशाखापट्टणममध्ये गुरुवारी शिक्षिकेने मारहाण केल्यामुळे एका सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मारहाणीनंतर लगेचच तो मुलगा शिक्षिकेच्या मांडीवर कोसळल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. मारहाणीच्या धक्क्यामुळे मुलाला हृदयविकाराचा झटका आला, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. ही संपूर्ण घटना वर्गातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमध्ये शिक्षिका त्या मुलाचे कपडे काढण्याचा प्रयत्न करताना आणि त्याला दोनदा थप्पड…

Read More

Maharashtra FDA Bans Loose Oil Sale; Tukaram Mundhe Issues Strict Order

राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. दूध आणि अन्य अन्नपदार्थांमधील भेसळीवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर, आता त्यांनी आपला मोर्चा थेट खाद्यतेलाकडे वळवला . नवा आदेश जारी; सुट्ट्या तेलाला ‘नो एन्ट्री’ अन्न व औषध प्रशासनाने खाद्यतेल विक्रीसंदर्भात एक नवा ‘अंमलबजावणी आदेश’ (Compliance Order) जारी…

Read More

शिरूरमध्ये 2 दिवसांत अमली पदार्थांवर मोठी कारवाई:31 लाखांचा मुद्देमाल जप्त, 2 आरोपींना अटक

पुणे ग्रामीण पोलिसांनी शिरूर परिसरात अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात मोठी कारवाई केली आहे. सलग दोन दिवस केलेल्या या कारवाईत दोन स्वतंत्र प्रकरणांत दोन आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी सुमारे ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये ११० ग्रॅम प्रतिबंधित एमडी अमली पदार्थ, २० ग्रॅम एमडी, एक स्कॉर्पिओ कार आणि एक मोटारसायकल यांचा समावेश आहे….

Read More

Rajpal Yadav Debt Controversy | Actor Statement on Bank Auction & Loss

13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांनी चेक बाऊन्स आणि कर्ज विवादादरम्यान दावा केला आहे की, गेल्या 13 वर्षांत त्यांना 200 ते 250 कोटी रुपयांचे वैयक्तिक नुकसान झाले आहे. न्यूज एजन्सी एएनआयशी बोलताना, 55 वर्षीय अभिनेत्याने सांगितले की ते एक जबाबदार व्यक्ती आहेत आणि ज्या लोकांचे पैसे बाकी आहेत, ते त्यांना परत करतील…

Read More

कोराडीत घरफोडी, 27.78 लाखांचे सोने जप्त:आरोपी 24 तासांत जेरबंद, गुन्हे शाखेची कारवाई

कोराडी येथे झालेल्या घरफोडी प्रकरणाचा नागपूर गुन्हे शाखेने २४ तासांत छडा लावला आहे. पोलिसांनी २७ लाख ७८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि इतर मुद्देमाल जप्त करत एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोराडीतील केटीपीएस कॉलनी येथील रहिवासी संदीप वामनराव वानखेडे (४९) यांच्या घरात १६ ऑगस्ट रोजी रात्री २ ते १८ ऑगस्ट रोजी सकाळी…

Read More

पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने 67 लाखांची फसवणूक:सिंहगड रस्ता पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला

पुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने ६७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गेल्या दोन वर्षांपासून घडत होती. या प्रकरणी एका २२ वर्षीय तरुणाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, संजय अनंता भालेराव, शिवानंद बाळासाहेब पाटील (दोघे रा. कर्वेनगर), अमित दारवटकर, आनंद लोंढणवार आणि अमित…

Read More

जंतर-मंतर आंदोलन-सर्वोच्च न्यायालयाने चौकशी समिती स्थापन केली:माजी न्यायाधीशांना अध्यक्ष बनवले, आंदोलकांवर बळाचा वापर केल्याच्या आरोपांची चौकशी करतील

सर्वोच्च न्यायालयाने जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांवर बळाचा वापर केल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय उच्चाधिकार समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्षस्थान सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी भूषवतील. इतर सदस्यांमध्ये पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती रवी शंकर झा, दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती शालिंदर कौर, सीबीआयचे माजी संचालक ऋषी…

Read More

रासायनिक खतांवरील सबसिडीच्या धोरणाचा फेरविचार करण्याची मागणी:शेतकरी संघटनेचे पंतप्रधानांना पत्र

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावंधीया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून देशातील रासायनिक खतांच्या अनुदानाबाबत (सबसिडी) तातडीने फेरविचार करण्याची मागणी केली आहे. त्यांनी या पत्रात खतांच्या सबसिडीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. रासायनिक खतांवर सरकारतर्फे दिली जाणारी सबसिडी ही खत उत्पादक कंपन्या आणि खाद्यान्न वापरणाऱ्या अंतिम ग्राहकांसाठी (उपभोक्त्यांसाठी) असते, शेतकऱ्यांसाठी नाही, असा महत्त्वाचा मुद्दा…

Read More

राहुल गांधींचा पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रम:22 ऑगस्टला विद्यार्थिनींशी संवाद साधणार, तयारी अंतिम टप्प्यात

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात २२ ऑगस्ट रोजी ‘छात्रों की गूंज – महिला विशेष’ कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. सायंकाळी पाच वाजता एसएसपीएम मैदान परिसरात हा कार्यक्रम होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य बाळासाहेब थोरात आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत या…

Read More