65 एकर शेतीचा मालक निघाला लुटारू;संभाजीनगरात महिलांना गंडवणारा अटकेत:कर्ज, नोकरीचे आमिष दाखवून निर्जनस्थळी नेत दागिने पळवायचा
एकट्या राहणाऱ्या, वृद्ध महिलांना कर्ज-नोकरीचे आमिष दाखवून निर्जन स्थळी नेऊन लुटणाऱ्या नागोराव सुखदेव श्रीरामे (३०, मूळ रा. हनकदरी, ता. सेनगाव, जि. हिंगोली. सध्या रा. एसटी कॉलनी, सुरेवाडी) याला हर्सूल पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून २ गुन्ह्यांती . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नागोराव याच्या वडिलांची गावी ६५ एकर शेती आहे. तो अविवाहित आहे. आईचे निधन झाल्यानंतर…