Headlines

Randeep Hooda Birthday | Nepal Jail Visit & Flood Relief Work

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूडमधील गंभीर अभिनेत्यांमध्ये गणले जाणारे रणदीप हुड्डा आज ५० वर्षांचे झाले आहेत. पडद्यावर आपल्या दमदार अभिनयाने आणि गंभीर भूमिकांनी ओळख निर्माण करणाऱ्या रणदीपच्या खऱ्या आयुष्याचा एक पैलू माणुसकीने भरलेला देखील आहे. जेव्हा जेव्हा देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात आपत्ती आली किंवा लोक अडचणीत दिसले, तेव्हा रणदीप ग्लॅमरस जगापासून दूर राहून जमिनी स्तरावर मदतीसाठी…

Read More

ट्रेलर अन् कारचा अपघात; 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू:सिल्लोड मार्गावर सताळा फाट्याजवळील घटना‎

फुलंब्री छत्रपती संभाजीनगर-सिल्लोड राष्ट्रीय महामार्गावरील फुलंब्री तालुक्यातील सताळा फाट्याजवळ बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. सिल्लोडकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या सिमेंटचा ट्रेलरला (एमएच ४० एके ४९०९) पाठीमागून वेगात येणाऱ्या क्रेटा कार (एमएच २० एचएन ४१००) जोराची धडक दिली. या भीषण अपघातात कारचालक चंद्रशेखर सुभाष शेवाळे (३२, रा. गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर) यांचा जागेवरच…

Read More

USCIRF Demands RSS Ban | PM Modi Diplomatic Ties Controversy Update

8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमेरिकन धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने म्हणजेच USCIRF ने आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अमेरिकन सरकारला आरएसएस नेत्यांना राजनैतिक सन्मान न देण्यास आणि त्यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठका न घेण्यास सांगितले आहे. आयोगाचे अध्यक्ष आसिफ महमूद म्हणाले की, पंतप्रधान मोदी आरएसएसचे सदस्य आहेत आणि त्यांच्या सहयोगी संघटनांनी धार्मिक अल्पसंख्याकांवर हल्ले केले आहेत….

Read More

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:पैठणखेडा आश्रमशाळेत अ स्वच्छता; खोल्या जीर्ण अन् दरवाजे तुटलेले, प्रशासनाने शाळेला दिले सुधारणा करण्याचे आदेश‎

तालुक्यातील पैठणखेडा येथील श्रीकृष्ण प्राथमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नसल्याची बाब समोर आल्याने निवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील गंभीर समस्यांची दखल घेत इतर मागास बहुजन कल्याण विभागाने शाळा व्यवस्थापनाला सात दिवसांत सुधारणा करून . पैठणखेडा येथील आश्रमशाळेतील वसतिगृहाची अवस्था, स्वच्छतागृह, स्वयंपाकगृह, पिण्याचे पाणी आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांबाबत तक्रारी पालकांनी केल्यानंतर वसतिगृहाची अपुरी तसेच…

Read More

महापालिकेची कारवाई:देवळाईत 40 एकरांवरील अनधिकृत प्लॉटिंग उद्ध्वस्त; डेव्हलपर्सचे कार्यालय पाडले, पाच वर्षांपासून सुरू होती प्लॉटिंग; 450 प्लॉटचे मार्किंग उखडले

सोलापूर-धुळे महामार्गावरील देवळाई (सातारा परिसर) येथे 35 ते 40 एकर जागेवर उभारण्यात आलेले अनधिकृत ले-आऊट मनपाने बुधवारी (19 ऑगस्ट) उद्ध्वस्त केले. जयशंकर डेव्हलपर्सने कोणतीही एनए किंवा अधिकृत परवानगी नसताना येथे श्री साईनगर नावाने बेकायदा प्लॉट पाडले होते. मनपाच्या अतिक्रमण विभागाने महापौर समीर राजूरकर, आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशान्वये कारवाई करत येथील 450 प्लॉटच्या मार्किंग, विकासकाचे…

Read More

दिव्य मराठी- कारवाई थांबवण्यासाठी राजकीय नेत्यांचा दबाव येतो का?:तुकाराम मुंढे- ‘कारवाई थांबवा’ असे निर्देश मला आजवर मिळाले नाहीत, ते शक्यही नाही

लोकांना शुद्ध, स्वच्छ खाद्यपदार्थ मिळावेत, याची जबाबदारी अन्न व औषधी प्रशासन विभागावर आहे. अनेक वर्षे हा विभाग निद्रावस्थेत होता. धडाडीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी या विभागाच्या सचिवपदाचा कार्यभार स्वीकारताच बड्या भेसळ माफियांना दणका दिला. त्यामुळे लोकांनी त्यांना ‘सिंघम’ची उपाधी दिली आहे. दुसरीकडे त्यांच्यावर राजकीय दबाब येत असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, दिव्य मराठीला दिलेल्या विशेष…

Read More

Tamil Nadu Maternity Leave Policy & Uber Train Booking

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो भारतात आले 20 ऑगस्ट रोजी जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी नवी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतील. या भेटीत भारत आणि जपान संरक्षण सहकार्याचा आढावा घेतील आणि संरक्षण तंत्रज्ञान, उद्योग…

Read More

‘पॉक्सो’प्रकरणी पसार बीडच्या खेळाडूची पुण्यात आत्महत्या:अवैध पिस्तूल प्रकरणातही गुन्हा होता नोंद

बाललैंगिक अत्याचाराच्या (पॉक्सो) गुन्ह्यामुळे पसार झालेला बीडचा राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुकाराम गंगाधर करांडे (२८, रा. खडकी देवळा, ता. वडवणी, ह.मु. स्वराज्यनगर, बीड) याने पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला काही दिवसांपूर्वीच अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी जामीन मिळाला होता. करांडे याने खो-खोच्या राष्ट्रीय स्पर्धेत दोन वेळा स्थान मिळवून महाराष्ट्र संघाकडून प्रतिनिधित्व केले होते. १५ दिवसांपूर्वी तो बार्शी…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:कर्जमाफीसाठी ठसे न जुळणाऱ्या शेतकऱ्यांची समितीद्वारे पडताळणी, ‘आधार’चे प्रमाणीकरण होणार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण रखडलेल्या राज्यातील ३.१८ लाख शेतकऱ्यांसाठी सहकार आयुक्त कार्यालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांचे बोटांचे ठसे जुळत नाहीत, अशा प्रकरणांत आता आपले सरकार सेवा केंद्र चालकाचा ठसा घेऊन तालुकास्तरीय समितीमार्फत पडताळणी केली जाणार आहे. या नव्या कार्यपद्धतीमुळे पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला…

Read More

बनावट आंतरराष्ट्रीय व्यवहारांतून करचुकवेगिरी:उदगीरमध्ये 1500 काेटींचा घाेटाळा; आयकर विभागाचा छापा, सीए ताब्यात

लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे गेल्या दोन दिवसांपासून आयकर विभागाच्या (इन्कम टॅक्स) अन्वेषण शाखेने एका बड्या सनदी लेखापालाच्या (सीए) कार्यालयासह निवासस्थाने व त्याच्याशी संबंधित असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात तब्बल १५०० कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला आहे. विशेष म्हणजे नाशिक व छत्रपती संभाजीनगरच्या अन्वेषण शाखेच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली असून आणखी दोन ते…

Read More