Headlines

PNB Launches Dedicated Stock Broker Branch In Mumbai At BSE

पंजाब नॅशनल बँकेने (PNB) मुंबईत स्टॉक ब्रोकर्ससाठी समर्पित विशेष शाखेचे (Dedicated Stock Broker Branch) भव्य उद्घाटन केले आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) च्या ऐतिहासिक इमारतीसमोरच ही नवी शाखा सुरू करण्यात आल्यामुळे भागभांडवल बाजारातील ब्रोकर्स आणि ग . या शाखेचे उद्घाटन पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (MD) व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. अशोक चंद्रा आणि…

Read More

साठ्ये कॉलेजबाहेर तुफान राडा!:मनविसे आणि एबीव्हीपीचे कार्यकर्ते भिडले, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला

मुंबईतील विलेपार्ले पूर्व येथे असलेल्या नामांकित साठ्ये महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. महाविद्यालयात नव्या विद्यार्थ्यांच्या सदस्य नोंदणी मोहिमेवरून या दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला होता. मात्र, पाहता-पाहता या वादाचे रूपांतर थेट तुफान हाणामारीत झाल्याने महाविद्यालय परिसरात मोठा गोंधळ उडाला आणि तणावाचे वातावरण…

Read More

Raj Kundra Jail Statement | Shilpa Shetty Divorce Rumors Suicide Thought

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक व्यावसायिक-अभिनेता राज कुंद्रा यांनी अलीकडील मुलाखतीत 2021 मधील पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक आणि मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात घालवलेले 63 दिवस हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, तुरुंगात असताना त्यांना बातमी मिळाली की पत्नी शिल्पा शेट्टी त्यांना घटस्फोट देणार आहे. ही बातमी मिळाल्यानंतर त्यांनी आत्महत्या करण्याचा विचार केला…

Read More

रुपया घसरण्यापासून वाचवण्याची गरज नाही:PM सल्लागार म्हणाले- बाजाराला चलनाची पातळी ठरवू द्या, भारताने महागाई नियंत्रणावर लक्ष द्यावे

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सान्याल म्हणाले की, भारताने रुपयाची घसरण थांबवण्याचा प्रयत्न करू नये. त्याऐवजी, त्याला बाजाराच्या हिशोबाने आपली पातळी ठरवू द्यावी. तर आपले मुख्य लक्ष महागाई दर नियंत्रणात ठेवण्यावर असले पाहिजे. सान्याल म्हणाले की, जेव्हा देशाने महागाई लक्ष्यीकरण आराखडा (इन्फ्लेशन टारगेटिंग फ्रेमवर्क) स्वीकारला होता, तेव्हा त्याने चलन विनिमय दरापेक्षा (करन्सी एक्सचेंज रेट)…

Read More

मृत्यूच्या दाढेतून परतला!:बोअरवेलमध्ये अडकलेल्या 3 वर्षांच्या चिमुकल्याची सुखरूप सुटका; जिंतूरमधील कौसडी येथील थरार

जिंतूर तालुक्यातील कौसडी शिवारात बुधवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. शेतात खेळत असताना एक तीन वर्षांचा चिमुकला अचानक उघड्या बोअरवेलमध्ये पडला. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आधियान शेख नदीम (वय 3 वर्षे, रा. कौसडी, ता. जिंतूर) असे या बोअरवेलमध्ये पडलेल्या बालकाचे…

Read More

‘बघा बघा, मी CCTV मध्ये दिसतोय…’:चिमुरडीवर अत्याचार करून गावकऱ्यांसोबतच शोध घेत बसला, एका वाक्याने नराधमाचे फुटले बिंग

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे एका निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. हे पाशवी कृत्य केल्यानंतर आरोपी गावकऱ्यांमध्ये मिसळून मुलीला शोधण्याचे नाटक करत होता. मात्र, सीसीटीव्ही (CCTV) फुटेज पाहताना त्याने मारलेली ‘बघा बघा, मी सीसीटीव्हीत दिसतोय’ ही अतिशहाणपणाची बढाईच त्याच्या अंगलट आली आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे…

Read More

इंडिगोच्या वेबसाइट-अ‍ॅपवर तिकीट बुकिंगमध्ये अडचण:विमानाचे भाडे आणि वेळापत्रक दिसत नाही, वेब चेक-इनमध्ये अडचण

देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोच्या ऑनलाइन तिकीट बुकिंगमध्ये अडचण येत आहे. एअरलाइनच्या वेबसाइटवर फ्लाइट शोधण्याचा किंवा नवीन बुकिंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांना वेळापत्रक आणि भाडे दिसत नाहीये. एअरलाइनने सांगितले- सिस्टीममध्ये अधूनमधून समस्या येत आहे. यामुळे काही ग्राहकांना आमच्या ऑनलाइन सेवा वापरण्यात अडचण येऊ शकते. आमच्या टीम्स ही समस्या लवकरात लवकर ठीक करण्यासाठी काम करत आहेत….

Read More

अमेरिकेचे राजदूत म्हणाले- जम्मू-काश्मीर भारताचा महत्त्वाचा भाग:कलम 370 हटवल्यानंतर अमेरिकेच्या राजदुतांचा पहिला दौरा, मुख्यमंत्री उमर यांची भेट घेतली

भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी बुधवारी सांगितले की, जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. ते म्हणाले, ‘मी पहिल्यांदाच या ठिकाणाला भेट देत आहे. हे एक सुंदर ठिकाण आहे.’ यासोबतच गोर यांनी काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेचे कौतुक केले. ते म्हणाले की, नवी दिल्ली आणि स्थानिक सरकारने यासाठी खूप काम केले आहे. अमेरिकेकडून जारी होणाऱ्या प्रवास सल्ल्यामध्ये (ट्रॅव्हल…

Read More

Arvind Sawant On Shiv Sena Symbol Case

शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईला आता आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाच्या अखेरीस महत्त्वाची मागणी मांडल . या युक्तिवादानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधत सिब्बल यांच्या भूमिकेचे समर्थन केले. ‘धनुष्यबाण…

Read More

लोहेगावमधील 'हॉटेल चूल मटण'चा परवाना निलंबित:तुकाराम मुंढेंचा दणका, स्वच्छता नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी FDA ची कारवाई

सध्या सर्वत्र तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईची चर्चा असून, अन्न भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत त्यांचे परवाने थेट निलंबित केले जात आहेत. याच मोहिमेचा भाग म्हणून, अन्नपदार्थांची सुरक्षितता आणि स्वच्छता नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने लोहेगाव येथील ‘हॉटेल चूल मटण’वर नुकतीच कारवाई करत त्यांचा परवाना तात्काळ निलंबित केला आहे. तसेच, जोपर्यंत आवश्यक त्या…

Read More