Headlines

Green Building Congress 2026 Mumbai

भारतात वेगाने होत असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासाला शाश्वत आणि पर्यावरणपूरक दिशा देण्यासाठी आगामी 26 ते 28 नोव्हेंबर 2026 दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 24 व्या ‘ग्रीन बिल्डिंग काँग्रेस’ (GBC) चे आयोजन करण्यात आले आहे. ‘कॉन्फे . या वर्षीच्या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना “Forging a Sustainable Future – Do Good, Feel Good. Building Greener Worlds…

Read More

सिंहगडावर पर्यटकांना मारहाण प्रकरण:8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; एका कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई

सिंहगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी हवेली पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संकेत संजय पाटील याच्यासह सात जणांचा आरोपींमध्ये समावेश असून, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अवधूत पांडुरंग पाटील (वय ३९, रा. व्यंकटेश सेरेनिटी, डीएसके रोड, धायरी, पुणे) हे १६…

Read More

गणेश नाईकांचा ठाण्यातील प्रकल्पावर निशाणा:म्हणाले- डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनीही सांगितलं; पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध

ठाणे आणि नवी मुंबईतील विकासाच्या मुद्द्यांवरून महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. कथित टीडीआर प्रकरणावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, आता ठाण्यातील प्रस्तावित डेटा सेंटरच्या मुद्द्यावरून नाईक यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. डेटा सेंटरची गरज आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशात अशा केंद्रांना प्रोत्साहन देण्याचे…

Read More

हिंगोली नगरपरिषदेकडून श्रमदानातून स्वच्छता मोहीम:अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा सहभाग

हिंगोली शहरात पालिका प्रशासनाकडून बुधवारी ता. १९ सकाळी श्रमदानातून स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. औंढा रोड भागात अवघ्या दोन तासात परिसर स्वच्छ करण्यात आला. नागरीकांनीही या अभियानात सहभागी होऊन आपापल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे. हिंगोली पालिकेच्या वतीने शहर स्वच्छ व सुंदर शहराची संकल्पना राबविण्यात येत आहेत. त्यानुसार सर्व प्रभागातील कचरा घंटागाडीच्या…

Read More

मराठी न येणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर उद्यापासून कारवाई:परिवहन मंत्री म्हणाले- आधी नोटीस देणार, 3 महिन्यांत शिकले नाहीत तर परवाना निलंबित

मराठी भाषा न जाणणारे चालक आता महाराष्ट्रात ऑटो-टॅक्सी चालवू शकणार नाहीत. ही घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. ते म्हणाले – 20 ऑगस्टपासून मोहीम सुरू होईल. मंत्री सरनाईक म्हणाले – आधी नोटीस देऊन चालकांना 3 महिन्यांत मराठी शिकण्याची संधी दिली जाईल. त्यानंतरही मराठी न शिकल्यास त्यांचा परवाना निलंबित केला जाईल. ही मोहीम संपूर्ण राज्यात…

Read More

Tejashwi Yadav Protest March LIVE Photos Update; Siwan AK-47 Firing Row

Marathi News National Tejashwi Yadav Protest March LIVE Photos Update; Siwan AK 47 Firing Row | Patna Rajbhavan पाटणा5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बिहारमधील सिवान येथे विद्यार्थी आंदोलनादरम्यान AK-47 ने गोळीबार केल्याच्या प्रकरणावरून तेजस्वी यादव बुधवारी रस्त्यावर उतरले. त्यांनी पाटणामध्ये जेपी गोलंबरपासून राजभवनापर्यंत मोर्चा काढला. सुमारे 5 किलोमीटर लांबीच्या या मोर्चात त्यांच्यासोबत सुमारे 5 हजार समर्थक…

Read More

राहुल गांधी म्हणाले- गरज पडल्यास मी स्वतः जमिनीवर उतरेन:केन-बेतवा लिंक प्रकल्पातील बाधितांना भेटले; संसदेत मुद्दा उपस्थित करण्याचे आश्वासन दिले

छतरपूरमध्ये केन-बेतवा लिंक प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचे प्रमुख कार्यकर्ते अमित भटनागर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रकल्पाने बाधित आदिवासी कुटुंबांच्या समस्या, विस्थापन, पुनर्वसन आणि हक्कांशी संबंधित मुद्दे राहुल गांधींसमोर मांडले. आंदोलनकर्त्यांनी राहुल यांना सांगितले की, बाधित आदिवासी समुदाय दीर्घकाळापासून आपल्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी सत्याग्रह करत आहे. त्यांनी आंदोलनादरम्यान आलेल्या अडचणी…

Read More

प्रत्येक देवस्थानात वृक्ष हवेत:अभिनेता सयाजी शिंदे यांचा अभिनव संकल्प, तुळजाभवानी मंदिरापासून ‘वृक्षप्रसाद’ योजनेला सुरुवात

राज्यातील देवस्थानांमध्ये भाविकांना केवळ धार्मिक प्रसाद न देता पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ‘वृक्षप्रसाद’ योजना सुरू करण्याचा मानस असल्याचे अभिनेते आणि पर्यावरण कार्यकर्ते सयाजी शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी मंदिरापासून या संकल्पनेला सुरुवात झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक देवस्थानात देशी वृक्षांची रोपे भाविकांना देऊन त्यांचे संगोपन करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे. सयाजी…

Read More

संजय राऊत हे कामशास्त्री, त्यांनी न्यायालयासंदर्भात बोलू नये:मनपाच्या खर्चावर बोलण्यापूर्वी पेडणेकरांनी स्वतःच्या काळातील हिशेब द्यावा- नवनाथ बन

संजय राऊत हे कामशास्त्री आहेत, त्यांनी न्यायालय आणि संविधानाबद्दल बोलू नये. एकनाथ शिंदे यांच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केल्यावर ठाकरे गटाची पळता भुई थोडी होईल, असा हल्लाबोल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. रामशास्त्री कोण आहे हे शोधण्यापेक्षा राऊतांनी आपण कामशास्त्री कसे झालो याकडे लक्ष द्यावे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. नवनाथ बन पुढे म्हणाले…

Read More

शिवसेना पक्ष-चिन्ह व आमदार अपात्रता खटला:सुप्रीम कोर्टात थोड्याच वेळात सुनावणी; आज कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पूर्ण होणार, नंतर शिंदे गट बाजू मांडणार

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, शिवसेना पक्षनाव, धनुष्यबाण चिन्ह आणि आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सलग महत्त्वाची सुनावणी पार पडत आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यास दिलेला नकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून दिलेली मान्यता, या दोन्ही निर्णयांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या…

Read More