Headlines

2.78 कोटींच्या अपहारप्रकरणी गुन्हा दाखल:लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शासकीय अधिकारी व इतरांवर केली कारवाई

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शासकीय निधीच्या गैरव्यवहारातून २ कोटी ७८ लाख ४१ हजार ५४२ रुपयांच्या अपहारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात शासकीय अधिकारी आणि अन्य व्यक्तींविरोधात कारवाई करण्यात आली असून, प्रकरणातील कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा संदर्भ १९ सप्टेंबर २०२४ रोजीच्या आदेशाशी आणि…

Read More

ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा उपलब्ध करा:परवानगीसाठी 'एक खिडकी' व्यवस्था, महापौर मंजुषा नागपुरे यांची मागणी

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी आवश्यक जागा आणि प्रशासकीय परवानग्या तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना महापौर मंजुषा नागपुरे यांनी पुणे महापालिका प्रशासनाला केली आहे. विविध विभागांकडून स्वतंत्र परवानग्या घेण्याची गरज भासू नये, यासाठी पथकांसाठी ‘एक खिडकी’ व्यवस्था सुरू करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुण्याचा गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून शहराच्या सांस्कृतिक आणि…

Read More

बीपीसीएलचा 300 टन कचऱ्यावर स्वखर्चाने बायोगॅस प्रकल्प:माती परीक्षणास महापालिकेची परवानगी; 1672 कोटींच्या निविदेवर प्रश्नचिन्ह

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (बीपीसीएल) पुणे महापालिकेला दररोज ३०० टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून संपीडित बायोगॅस (सीबीजी) निर्मितीचा प्रकल्प स्वखर्चाने उभारण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी महापालिकेने केवळ जागा उपलब्ध करून देण्याची अट ठेवली आहे. यामुळे याच क्षमतेच्या प्रकल्पासाठी महापालिकेने २० वर्षांसाठी १ हजार ६७२ कोटी रुपये खर्चाची काढलेली निविदा चर्चेत आली आहे. महापालिकेने नुकतीच ३००…

Read More

दोन अल्पवयीन मित्रांचा मृत्यू, एक गंभीर जखमी:कळमना परिसरात उभ्या ट्रकला कारची धडक

कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत पावनगाव ते भरतवाडा वाय-पॉईंट दरम्यान बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निघालेल्या तीन अल्पवयीन मित्रांच्या कारने उभ्या ट्रकला धडक दिली. या अपघातात दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला असून, कारचालक मित्र गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास घडला. या दुर्दैवी घटनेत भौमिक अमोल लारोकर (वय…

Read More

Ashok Toshniwal Honored With Best Rotarian Award 2026

समाजसेवा आणि उत्कृष्ट नेतृत्वाचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारे येथील ज्येष्ठ रोटरी सदस्य रो. अशोक तोष्णीवाल यांना रोटरी जिल्हा 3132 च्या 2025-26 या वर्षाचा अत्यंत मानाचा ‘सर्वोत्कृष्ट रोटेरियन’ (Best Rotarian of District 3132) पुरस्कार प्रदान करून गौरव . संपूर्ण मराठवाडा विभाग, अहिल्यानगर, सोलापूर आणि सातारा अशा 11 महसूल जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या रोटरी जिल्ह्यात 104 हून…

Read More

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला एनसीडीसीकडून ५ हजार कोटींचे कर्ज मंजूर:सहकारी संस्था व शेतकऱ्यांसाठी खेळते भांडवल उपलब्ध होणार

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) कडून ५ हजार कोटी रुपयांचे खेळते भांडवली कर्ज मंजूर झाले आहे. केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या अखत्यारितील एनसीडीसीने हे कर्ज ‘डायरेक्ट फंडिंग स्कीम’ अंतर्गत दिले आहे. एवढ्या मोठ्या रकमेचे कर्ज मिळवणारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही देशातील पहिली सहकारी बँक ठरली आहे. एनसीडीसीने १० ऑगस्ट २०२६ रोजी…

Read More

नांदेडमध्ये शिवसेनेला मोठे बळ:एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत विविध पक्षांतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

नांदेड जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनविस्ताराला आणखी बळ मिळाले असून, शंकरअण्णा धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईतील नंदनवन बंगल्यावर झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना त्यांच्या पाठीशी शिवसेना आणि आपण स्वतः ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली. नाळेश्वर, राहटी आणि पिंपळगाव…

Read More

रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांची निर्दोष मुक्तता:20 वर्षांनंतर लागला निकाल, नेमके प्रकरण काय होते? वाचा सविस्तर

बेळगाव-खानापूर न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण प्रकरणात निकाल देत, सीमा प्रश्नावरील आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यातून शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी मंत्री रामदास कदम आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते नितीन बानगुडे पाटील यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल 20 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर या खटल्याचा निकाल लागला असून, सबळ पुराव्याअभावी दोन्ही नेत्यांची या गुन्ह्यातून सन्मानपूर्वक सुटका झाल्याने…

Read More

पुण्यातला हा खड्डा पाहिलात का?:काकांनी थेट खड्ड्यातच मांडला ठिय्या; अप्पर इंदिरानगरमधील 'त्या' VIDEOची हवा जोरात

पुण्याचे रस्ते आणि खड्डे यांचं एक वेगळंच ‘सख्य’ आहे, पण सध्या सोशल मीडियावर अप्पर इंदिरानगर भागातील एका खड्ड्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. नेहमीप्रमाणे नुसतीच चर्चा किंवा तक्रार न करता, एका पुणेरी काकांनी थेट या तीन फूट खोल खड्ड्यात उतरून प्रशासनाचा अनोख्या शैलीत निषेध केला. त्यांच्या या ‘खड्डे आंदोलना’चे फोटो आणि व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत…

Read More

अभिजीत दीपके म्हणाले- जंतर-मंतर सीझन 2 लवकरच येईल:आम्हाला दिल्लीत बैठकीसाठी हॉल मिळाला नाही, धमकी दिल्याचा भाजपवर आरोप

कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी बुधवारी विद्यार्थी आंदोलनाच्या धर्तीवर आणखी एक आंदोलन लवकरच सुरू करण्याची घोषणा केली. त्यांनी याला ‘जंतर-मंतर सीझन 2’ असे संबोधले. एका सार्वजनिक सभेत दीपके म्हणाले, इन्स्टाग्रामवर अनेक लोक विचारत होते की ‘जंतर-मंतर सीझन 2’ कधी सुरू होईल. मी त्यांना सांगू इच्छितो की ‘जंतर-मंतर सीझन 2’ खूप लवकर…

Read More