Headlines

मोदींनी प्रियंकांना विचारले- कशा आहात तुम्ही?:खरगेंच्या उत्तरावर हशा पिकला, सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या रिसेप्शनला नेत्यांची मांदियाळी

पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे अनेक नेते सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद गट) खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या विवाह रिसेप्शनला उपस्थित राहिले. यावेळी पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, प्रियंका वाड्रा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे एकत्र दिसले. पंतप्रधानांनी प्रियंकांना विचारले- प्रियंकाजी, कशा आहात तुम्ही? यावर त्यांनी उत्तर दिले-…

Read More

सिंधुदुर्गला ‘भूमाफियां’चा विळखा?:6 हजारांहून अधिक झाडांची कत्तल, डोंगर सपाटीकरणाचे जयंत पाटलांचे गंभीर आरोप

पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमिनीच्या व्यवहारातून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. दोडामार्ग तालुक्यातील सासोली गावातील जमिनीच्या व्यवहारात कथित बनावट कागदपत्रे आणि सहहिसेदारांची परवानगी न घेता अकृषक व विकास परवानग्या देण्यात आल्याचा मुद्दा त्यांनी यापूर्वी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला होता. आता त्याच…

Read More

'रामायण'च्या टीकेवर रणबीर म्हणाला:फोनवर ट्रेलर पाहून लोक AI समजत आहेत; एक सीन पूर्ण करायला 3 वर्षे लागली

नितेश तिवारींच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरमध्ये दाखवलेल्या VFX च्या टीकेवर रणबीरचे विधान समोर आले आहे. ‘कोलाइडर’ला दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटाचा मुख्य अभिनेता रणबीर कपूर, दिग्दर्शक नितेश तिवारी आणि सह-निर्माता नमित मल्होत्रा यांनी ट्रोलर्सना उत्तर दिले आहे. खरं तर, ट्रेलर लाँच झाल्यानंतर चित्रपटाच्या ग्राफिक्सवर टीका केली जात होती. यावर रणबीर कपूर म्हणाला…

Read More

"CSMT वरून सुटणाऱ्या लोकलमध्ये 'शिवरायांचा' जयघोष व्हावा":विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून ये-जा करणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीत “छत्रपती शिवाजी महाराज की जय” आणि “जय भवानी, जय शिवाजी” अशा उद्घोषणा ध्वनीक्षेपकावरुन देण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. दिल्ली दौऱ्यावर असतांना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन विधानसभा अध्यक्षांनी त्यांना…

Read More

कॅश केसमध्ये हायकोर्ट जस्टिस वर्मांवर आरोप सिद्ध:चौकशी समिती म्हणाली- पुराव्यांशी छेडछाड झाली, नोटांची पोती कुठून आली, सांगू शकले नाही

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या 2025 च्या रोख रकमेच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या संसदीय समितीने बुधवारी लोकसभेत अहवाल सादर केला. अहवालात न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरील सर्व आरोप खरे ठरले आहेत. समितीच्या अहवालानुसार, 14 ऑगस्ट 2025 रोजी न्यायाधीशांच्या शासकीय निवासस्थानाच्या स्टोअररूममध्ये 500 च्या नोटांनी भरलेली पोती सापडली होती, यातील बहुतेक नोटा जळलेल्या अवस्थेत होत्या. न्यायाधीश रोख रकमेच्या उपस्थितीबद्दल, त्याच्या…

Read More

India Retail Inflation Data July 2026

13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बटाटा-कांदा यांसारख्या खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने किरकोळ महागाई सलग सातव्या महिन्यात वाढली आहे. जुलैमध्ये ती 4.45% होती. एक महिन्यापूर्वी जूनमध्ये ती 4.38% वर होती. आज 12 ऑगस्ट रोजी किरकोळ महागाईचे आकडे जाहीर करण्यात आले आहेत. खाद्यपदार्थांची महागाई म्हणजेच फूड इन्फ्लेशन जुलैमध्ये वाढून 5.52% वर पोहोचले आहे. जूनमध्ये हा आकडा 5.32% वर होता….

Read More

पेपरफुटी रोखण्यासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल:सेवाभरती परीक्षांसाठी उच्चस्तरीय समिती गठीत, CM देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

राज्यात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने उघडकीस येणाऱ्या पेपरफुटी आणि महत्त्वाच्या परीक्षांमधील गैरप्रकारांची गंभीर दखल घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवाभरती परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक व अधिक सुरक्षित सुधारणा करण्यासाठी आज एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या बैठकीला उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत काही उपयुक्त सूचना केल्या असून, ही नव्याने गठीत…

Read More

बॉम्बे हायकोर्टाचा अकबरुद्दीन ओवेसींना मोठा धक्का:प्रभू श्रीराम आणि माता कौसल्याबाबतच्या आक्षेपार्ह भाषणाचा खटला रद्द करण्यास नकार

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. एम. जोशी यांनी तेलंगणाचे एआयएमआयएमचे आमदार अकबरोद्दीन ओवेसी यांची याचिका फेटाळून लावली. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पोलीस ठाण्यात कलम २९५ अ (धार्मिक भावना दुखावणे) आणि २९८ अन्वये दाखल असलेला गुन्हा आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी जारी केलेले समन्स रद्द करण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. हे वक्तव्य घाईगडबडीत किंवा अनावधानाने केलेले…

Read More

हरिद्वार- 4.80 कोटी कावडियांनी 7000 मेट्रिक टन कचरा सोडला:महिलांच्या चेंजिंग रूममध्ये लघवीच्या बाटल्या सापडल्या; बाहेरून 1000 स्वच्छता कर्मचारी बोलावले

हरिद्वारमध्ये 12 दिवसांच्या कावड यात्रेदरम्यान 4 कोटी 80 लाख कावड यात्रेकरूंनी गंगा घाटावर 7 हजार मेट्रिक टन कचरा पसरवला. सर्वात वाईट अवस्था माता गंगेच्या आरती क्षेत्राची, हर की पौडीची झाली होती. येथे कचऱ्याचे मोठे ढिगारे दिसले. महिलांच्या चेंजिंग रूममध्ये लघवीने भरलेल्या बाटल्या सापडल्या. परिस्थिती पाहता आउटसोर्स म्हणजे बाहेरून बोलावलेल्या 1000 कर्मचाऱ्यांची मदत घेतली जात आहे….

Read More

Hansal Mehta Announces Scam 2010 Web Series Starring Siddharth Bodke

मुंबई1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक भारतातील सर्वाधिक लोकप्रिय, बहुप्रतीक्षित आणि प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक मिळवलेल्या ‘स्कॅम’ (Scam) या वेब सीरिज फ्रँचायझीचा पुढचा रोमांचक अध्याय आता अधिकृतपणे सुरू झाला आहे. ‘स्कॅम 1992’ आणि ‘स्कॅम 2003’ च्या अभूतपूर्व यशानंतर, आता ‘स्कॅम2010’ (Scam 2010) प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज होत आहे. सोनी लिव्ह (Sony LIV), बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट यांनी…

Read More