58 लाख कुणबी नोंदींपैकी 37 लाख नोंदी जुन्याच:बबनराव तायवाडेंचा दावा, म्हणाले- मनोज जरांगेंच्या आताच्या आंदोलनाचा संबंध नाही
राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. कुणबी-मराठा बांधवांना मिळालेली जात प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याच्या प्रकारामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी आपला पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू केला असून याप्रश्नी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. तसेच, प्रमाणपत्रे रद्द केल्याच्या कारवाईवरून जरांगे पाटील…