Headlines

State government orders work from home after threats to Kashmiri Pandit employees, army-affiliated organization releases names and numbers

Marathi News National State Government Orders Work From Home After Threats To Kashmiri Pandit Employees, Army affiliated Organization Releases Names And Numbers मुदस्सीर कुल्लू | श्रीनगर2 तासांपूर्वी कॉपी लिंक काश्मीरमध्ये २ स्थलांतरित मजूर व एका पोलिस जवानाच्या हत्येच्या काही दिवसांनंतर काश्मिरी पंडितांना दहशतवाद्यांनी धमकी दिली आहे. ऑनलाइन जारी करण्यात आलेल्या पत्रात अनेक काश्मिरी पंडित सरकारी…

Read More

पिकांवर ड्रोनने फवारणी; नव तंत्रज्ञानाकडे कल:वेळ, पाणी व औषधांची होणार बचत; मजुरीचा खर्च कमी होण्यास मिळेल पाठबळ‎

आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत अधिकाधिक वापर करावा, या उद्देशाने महान येथे ड्रोनद्वारे पिकांवर फवारणीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. येथील कृषी सेवा केंद्र व क्रॉप सायन्स कंपनीच्या संयुक्त विद्यमाने महान ते पिंजर रस्त्यावरील तुषार गजानन बहादरे यांच्या शेतात हे यशस्वी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी ड्रोनच्या साहाय्याने विविध पिकांवर अचूक व प्रभावी औषध फवारणी…

Read More

मुलोद्योग जीवन शिक्षण शाळेतील 160 विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण:विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेना; शिक्षणासाठी दिले प्रोत्साहन‎

टिळक राष्ट्रीय विद्यालयाद्वारा संचलित मुलोद्योग जीवन शिक्षण प्रणालीच्या प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या १६० गरजू विद्यार्थ्यांना चोपडा परिवाराच्या वतीने मोफत शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत चोपडा परिवार गेल्या १३ वर्षांपासून हा उपक्रम अविरत राबवत आहे. कार्यक्रम संस्थाध्यक्ष सु. रा. अजबे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. सुरेश चोपडा, विमल चोपडा, पायल चोपडा, अशोक झुंझुनूवाला,…

Read More

महिलांनी संविधानिक हक्कांची जाणीव करून घ्यावी:ॲड. परिक्रमा खोत यांचे प्रतिपादन; मोहोळमध्ये ‘महिलांशी सुसंवाद’ कार्यक्रम‎

संविधानाने महिलांना दिलेले अधिकार व हक्क यांची जाणीव महिलांना झाल्याशिवाय त्या सामाजिक बंधनातून पूर्णपणे मुक्त होणार नाहीत. घरातील परंपरा, कर्मकांडे, श्रद्धा, व्रत-वैकल्ये, उपवास-तापास यांसारख्या प्रथा महिलांनी स्वीकारल्या आहेत. त्यामुळे या प्रथा वर्षानुवर्षे नव्हे तर शतकानुशतके चालत आल्या आहेत. मात्र,त्यांचा चिकित्सक विचार करून महिलांनी स्वतःला या बंधनातून कधी मुक्त करणार असल्याचे प्रतिपादन अंनिसच्या संविधान जागर राज्य…

Read More

बृजभूषण म्हणाले- रेपिस्ट म्हणण्याऐवजी गोळीच घातली असती तर बरे होते:आमिष दाखवून ज्या मुलांकडून केस दाखल केली, त्यांनीच पोलखोल केली

‘ज्या पद्धतीने मला बलात्कारी म्हटले गेले, त्यापेक्षा थेट गोळी मारली असती तर बरे झाले असते. तेव्हा इतका त्रास झाला नसता.’ हे म्हणताना भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण भावुक होतात. 3 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात त्यांना निर्दोष ठरवले. ‘दैनिक दिव्य मराठी’शी केलेल्या विशेष संवादात बृजभूषण सिंह यांनी…

Read More

‘बाप समजून घेताना’ व्याख्यानामधून विद्यार्थ्यांना वडिलांच्या त्यागाची जाणीव:जवळगाव येथे प्रा. हंकारेंच्या व्याख्यानाने विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू‎

आपल्या मुलांच्या स्वप्नांसाठी स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवून आयुष्यभर कष्ट करणाऱ्या वडिलांची किंमत मुलांनी ओळखली पाहिजे, या आशयाच्या विचारांनी त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनाला स्पर्श केला. त्यांच्या भावनिक आणि प्रेरणादायी विचारांनी अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. वडिलांच्या कष्टांची जाणीव करून देणारे हे व्याख्यान विद्यार्थ्यांच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवून गेले. जवळगाव दत्तगुरु शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक…

Read More

दुरुस्तीनंतर 6 महिन्यांत बबलाद शाळेचे प्लास्टर कोसळल्याने 13 विद्यार्थी जखमी:बबलाद जिल्हा परिषद कन्नड शाळेतील दुर्घटनेत 2 शिक्षकही जखमी‎

.अक्कलकोट सहा महिन्यांपूर्वी अर्धवट दुरुस्त केलेल्या बाबलाद (ता. अक्कलकोट) येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेच्या छताचा प्लास्टरचा काही भाग कोसळून दोन शिक्षकांसह १३ विद्यार्थी जखमी झाले. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. याबाबतची अधिक माहिती अशी, बबलाद (ता. अक्कलकोट) येथे जिल्हा परिषदेची कन्नड शाळा आहे. ही इमारत जीर्ण झाली असून, सहा महिन्यांपूर्वी तात्पुरती डागडुजी केली…

Read More

शिक्षण संस्थेची झडती; सोमवारपासून तपासणी:भोंदू मनोहर भोसले याच्याशी आर्थिक "घोळ''‎

कथित भोंदूबाबा मनोहरमामा भोसले यांच्याशी आर्थिक संबंध असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर भिगवण येथील एका शिक्षण संस्थेत करमाळा पोलिसांकडून सोमवारी रात्रीपासून चौकशी व कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. मात्र, पोलिसांनी अद्याप या कारवाईबाबत अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, करमाळा पोलिसांचे पथक सोमवारी रात्री भिगवण जवळील…

Read More

पंजाबच्या अंमली पदार्थांच्या तस्कराची ₹2 कोटींची मालमत्ता फ्रीज:हिमाचल पोलिसांनी फॉर्च्युनर-फोर्ड एंडेव्हरसह 6 गाड्या केल्या जप्त; बठिंडाचा रहिवासी

पंजाबमधील एका अंमली पदार्थ तस्कराची हिमाचल पोलिसांनी 2.09 कोटी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता गोठवली आहे. यात फॉर्च्युनरसह 6 आलिशान गाड्या, 2 व्यावसायिक मालमत्ता, एक घर आणि बँक शिल्लक यांचा समावेश आहे. आरोपी सध्या शिमला कारागृहात बंद आहे. त्याचे 2 साथीदारही कारागृहात आहेत. पोलिसांनुसार, या प्रकरणाची सुरुवात 20 जून 2026 रोजी झाली. शिमला पोलिसांच्या विशेष पथकाने कनलोग…

Read More

30 हजार भाविकांचा एकाच वेळी नवकार महामंत्राचा जाप:आनंदधाममध्ये भक्तीचा महासंगम; ‘समर्पण चातुर्मास’मध्ये सकारात्मक ऊर्जेची अनुभूती, देशभरातील हजारो साधकांचा‎

आत्मकल्याण, श्रद्धा आणि भक्तीचा संगम असलेल्या ‘समर्पण चातुर्मास २०२६’मध्ये आनंदधाम परिसरात अभूतपूर्व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले. अर्हम विज्जा प्रणेता उपाध्याय प्रवर पूज्य श्री प्रविणऋषीजी यांच्या सान्निध्यात झालेल्या सामूहिक नवकार महामंत्र जापात . आनंद तीर्थ समवशरण येथे झालेल्या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य कुंदनऋषीजी, पूज्य ज्ञानप्रेमविजयजी, पूज्य आलोकऋषीजी, पूज्य तिर्थेशऋषीजी, महासती पूज्य सत्यप्रभाजी, महासती पूज्य अमितज्योतीजी यांची…

Read More