मुख्यमंत्री माझी शाळा स्पर्धेचा निकाल रखडला:7 महिन्यांपासून प्रलंबित, शिक्षकांचा हिरमोड, बक्षीसांची प्रतीक्षा
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल गेल्या सात महिन्यांपासून प्रलंबित आहे. फेब्रुवारीमध्ये मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण होऊनही अद्याप निकाल जाहीर न झाल्याने स्पर्धेत सहभागी झालेल्या शाळांमधील शिक्षक आणि व्यवस्थापनामध्ये नाराजी आहे. शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक दर्जा उंचावण्यासाठी ही स्पर्धा सुरू करण्यात आली होती. मात्र, निकाल जाहीर होण्यास विलंब झाल्याने बक्षीसे कधी मिळतील, असा प्रश्न शिक्षक…