Headlines

बहिणीच्या प्रेमाला ‘स्पीड पोस्ट’ची साथ; राखी पोहोचणार वेळेत:‘राखी मेल सर्व्हिस’मधून 10 टक्के सवलत; देश-विदेशात राखी पाठविण्याची सुविधा‎

भाऊ कितीही दूर असला, तरी बहिणीच्या प्रेमाला अंतराची सीमा नसते. रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या मनगटावर राखी बांधण्याची ओढ प्रत्येक बहिणीला असते. मात्र प्रत्यक्ष भेट शक्य नसलेल्या बहिणींची हीच भावनिक ओढ आता टपाल विभाग पूर्ण करणार आहे. ‘राखी मेल सर्व्हिस . यंदा २८ ऑगस्ट २०२६ रोजी रक्षाबंधन साजरे होणार असून, त्यासाठी अहिल्यानगर टपाल विभागाने विशेष तयारी केली…

Read More

दीड लाख भाविकांनी घेतले चांगदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन:कामिका एकादशीनिमित्त पुणतांबे दुमदुमले; दिंड्या, टाळ-मृदंग आणि विठ्ठलनामाचा जयघोष‎

‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहाता तालुक्यातील श्रीक्षेत्र पुणतांबा येथे आषाढ वद्य कामिका एकादशीनिमित्त (धाकटी एकादशी) योगीराज संत चांगदेव महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरात भाविकांची अभूतपूर्व गर्दी झाली. मध्यरात्रीपासून सुरू झालेली दर्शनाच . वार्षिक परंपरेनुसार महाराष्ट्राच्या विविध भागांतून, विशेषतः खानदेश, मराठवाडा व लगतच्या जिल्ह्यांतून वारकरी दिंड्यांसह पुणतांब्यात दाखल झाले होते. शनिवारी मध्यरात्री एक वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी…

Read More

बडगा:महामार्गांवरील बेकायदा ढाब्यांसह अतिक्रमणे 60 दिवसांत हटवणार, राज्य शासनाच्या नगरविकास विभागाचे परिपत्रक जारी

राष्ट्रीय महामार्गांवर होणारे भीषण अपघात आणि वाहतुकीला होणारा अडथळा रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. महामार्गांच्या हद्दीत येणारे सर्व बेकायदा ढाबे, उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमणे येत्या ६० दिवसांत हटवण्याचे अथवा पाडण . या ऐतिहासिक आदेशाची राज्यात तात्काळ आणि काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने १० ऑगस्ट रोजी सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना…

Read More

China Rejects India Arunachal Pradesh Map; Border Controversy Continues

15 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक चीनने सोमवारी सांगितले की, भारताने अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणे आपल्या नकाशात दाखवणे चुकीचे आहे. चीनने याला ‘अमान्य’ घोषित केले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, चीन भारताने तयार केलेल्या अरुणाचल प्रदेशच्या नकाशाला मान्यता देत नाही. केंद्र सरकारने शुक्रवारी अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणे आणि त्यांची भौगोलिक…

Read More

उद्धव ठाकरेंना धक्का, लोकसभाध्यक्षांच्या निर्णयाला स्थगितीस सुप्रीम कोर्टाचा नकार:6 बंडखोर खासदारांसह ओम बिर्लांना 2 आठवडे मुदतीची नोटीस

उद्धवसेनेच्या ६ खासदारांच्या शिवसेनेत विलीनीकरणास लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गेल्या महिन्यात मंजुरी दिली. या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. न्या. पी. एस. नरसिम्हा आणि न्या. आलोक अराधे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार लोकसभा अध्यक्षांसह प्रतिवादींची लेखी बाजू समोर आल्याशिवाय अंतरिम आदेश देता येणार नाही. कोर्टाने प्रतिवादींना उत्तरासाठी २ आठवड्यांची…

Read More

घृष्णेश्वराचे दर्शन 3 तासांऐवजी यंदा 2 तासांत:प्रथमच एमएसएफची सुरक्षा तैनात, 10 हजार स्क्वेअर फुटांचा वॉटरप्रूफ मंडप व आरोग्यसेवा

श्रावण महिन्यानिमित्त बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी होणारी मोठी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने यंदा विशेष नियोजन केले आहे. भाविकांना जलद दर्शन मिळावे यासाठी गाभाऱ्यातील अभिषेक यंदाही बंद ठेवण्यात येणा . विशेष म्हणजे व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींनाही थेट ओळखपत्र दाखवून प्रवेश मिळणार नसून त्यासाठी मंदिर ट्रस्टने स्थापन केलेल्या स्वतंत्र पीआरओ कक्षातून पास…

Read More

मतदार यादी : 3 लाख 19 हजार 757फॉर्मचे डिजिटायझेशन पूर्ण:एसआयआर पुनरीक्षणात पैठण तालुक्यात 99.85 टक्के ईएफ फॉर्मचे वाटप‎

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) २०२६ अंतर्गत पैठण तालुक्यात मतदार यादी अद्ययावत करण्याच्या कामाला वेग आला असून, आतापर्यंत ९९.८५ टक्के ईएफ फॉर्मचे वाटप पूर्ण झाले आहे. तालुक्यातील एकूण ३ लाख ३४ हजार ४४५ मतदारांपैकी ३ लाख ३३ हजार ९४७ मतदारांना ईएफ फॉर्मचे वाटप करण्यात आले. त्यापैकी ३ लाख १९ हजार ७५७ फॉर्मचे डिजिटायझेशन पूर्ण झाले…

Read More

मोदी, शरद पवार एकत्र, अमित शहाही हजर:सुप्रिया सुळेंच्या मुलीचे रिसेप्शन; काही तासांपूर्वीच मोदींना भेटले होते NCP (SP) चे खासदार

पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी एकत्र दिसले. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे अनेक नेते सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या विवाह रिसेप्शनमध्ये उपस्थित होते. पंतप्रधानांनी यापूर्वी काही तासांपूर्वीच शरद पवार यांच्या पक्षाच्या 8 खासदारांची भेट घेतली होती. मोदी आणि पवार एकत्र बसलेले फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापूर्वी,…

Read More

पैठण शहरात जागतिक आदिवासी दिनानिमित्त जाणीव जागृती मेळावा:आदिवासी समाजाच्या विकासासाठी एकजूट आवश्यक- आमदार भुमरे‎

आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासासाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन संघटितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. शिक्षणाच्या माध्यमातून पुढील पिढी सक्षम करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहन आदिवासी समाजाच्या जाणीव जागृती मेळाव्यात आमदार विलास भुमरे यांनी व्यक्त केले. पैठण शहरातील आशीर्वाद मंगल कार्यालयात हा कार्यक्रम…

Read More

व्यसनांपासून दूर राहून मानवता धर्माची उपासना करणे स्वामींची जोपासना ठरेल:कानडगाव येथून निघालेल्या पदयात्रेत कन्नडकर महाराज यांचे प्रतिपादन‎

श्री चक्रधरांच्या साडेआठशे वर्षांपूर्वीच्या वास्तव्याने पावन झालेल्या कन्नड शहरात त्यांच्या शिकवणुकीची आजच्या काळात नितांत गरज आहे. सप्त व्यसनांपासून दूर राहून मानवता धर्माची उपासना करणे हीच खरी स्वामींची महती जोपासना ठरेल, असे प्रतिपादन महंत कन्नडकर . बाराव्या शतकात श्री चक्रधर स्वामींनी कन्नड येथे वास्तव्य केले होते. खुलताबाद तालुक्यातील इंदापूर, लोणी आणि कन्नड तालुक्यातील कानडगाव येथून भव्य…

Read More