Headlines

श्री अंबादेवी, श्री एकवीरा देवी मंदिरासाठी 410 कोटींचा आराखडा:नवरात्रोत्सवानंतर काम सुरू होण्याची शक्यता, एमएसआयडीसीने तयार केला आराखडा‎

श्री अंबादेवी, श्री एकवीरा देवी मंदिरासाठी ४१० कोटींचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला असून याबाबत शासनाकडून आर्किटेक्ट भिवगडे त्यांच्या सहकाऱ्यांसह मंदिर संस्थानात पोहोचले. दुपारी दोन तास भिवगडे यांची दोन्ही संस्थानांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. तसेच विकास आराखड्यात ज्या सुधारणा सुचवण्यात आल्या त्याच्याही नोंदी शासनाच्या वतीने घेण्यात आल्या. विकास आराखड्याला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर श्री अंबादेवी व…

Read More

सोनिया म्हणाल्या- इतिहास मनमोहन सिंगांना आदराने आठवेल:कोळसा घोटाळ्यात SCने क्लीन चिट दिल्यानंतर मोदी सरकारवर साधला निशाणा

सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोळसा खाण वाटप प्रकरणात क्लीन चिट दिल्यानंतर काही दिवसांनी, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सोनिया गांधी यांनी मंगळवारी द इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या लेखात म्हटले की, मनमोहन सिंग यांची प्रामाणिकपणा आणि उत्तरदायित्वाची नोंद मोदी सरकारच्या कार्यपद्धतीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. इतिहास…

Read More

पतीची इच्छा पत्नीने केली पूर्ण; तिघांना नवजीवन:‘माझ्या जीवाला काही झाले, तर अवयव दान करा, हयात असताना मडावी यांनी व्यक्त केली इच्छा‎

मृत्यूच्या दुःखद प्रसंगालाही माणुसकीची किनार देत सहाय्यक शिक्षक किशोर मडावी यांच्या अवयवांचे दान करण्यात आले. त्यांच्या अवयवांमुळे तीन गरजू रुग्णांवर प्रत्यारोपणाची प्रक्रिया करण्यात आली. पतीने काही काळापूर्वी व्यक्त केलेली अवयवदानाची इच्छा लक्षात ठेवत पत्नी ज्योती मडावी यांनी दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे तीन कुटुंबांना नव्या आयुष्याची आशा मिळाली. इंझाळा पिंपरी येथील…

Read More

संत जनाईच्या दानपेटीतील 2500 रुपयांतून श्रीकृष्ण मंदिराची बांधली भिंत‎:गोपाळपूरमधील श्रीकृष्ण मंदिराची पाठीमागील भिंत 1991 मध्ये देवस्थानाच्या गुरव समाजाकडून बांधल्याचा उल्लेख

गोपाळ कृष्ण मंदिरातील जनाबाई मंदिरात जो पैसा दान केला जातो अर्थात येथील सर्व गुरव हे माणसांकडून (भक्तांकडून) जो पैसा घेतला जातो. त्यातून देवस्थानचा खर्च भागवून जे पैसे उरले त्यातून हे मागील (पिछाडीचे) बांधकाम केले आहे. हे येथील समस्त गुरव यांनी हे केले आहे. या कामासाठी २५०० रुपये खर्च आला. हे काम शके १८३३ ज्येष्ठ शुद्ध…

Read More

वाखरीत बिबट्यासाठी पिंजरा नाहीच, 8 दिवसांतील हल्ल्यात 4 शेळ्या ठार:कॅमेऱ्यात बिबट्या कैद होऊनही वन विभागाचे सुरक्षेकडे दुर्लक्ष‎

. पंढरपूर तालुक्यातील वाखरी परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर असून, शेळ्या व बोकडांवरील हल्ल्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला होता. त्यानंतर शनिवारी रात्री पुन्हा दोन शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला. यात एक शेळी ठार तर एक जखमी झाली. मागील आठ दिवसांत बिबट्याने पाच वेळा हल्ला केला असून, त्यात ४…

Read More

गृहमंत्री संसदेत निवेदन देण्यास तयार:काँग्रेसच्या 3 अटी, म्हटले- मोदींनी माफी मागावी; रिजिजू म्हणाले- चर्चेतून पळणारे भित्रे असतात

पावसाळी अधिवेशनाच्या समाप्तीला फक्त 3 दिवस उरले आहेत. पण सरकार आणि विरोधकांमध्ये अजूनही चर्चेसाठी सहमती झालेली नाही. सरकारच्या वतीने मंत्री जेपी नड्डा आणि किरेन रिजिजू यांनी सोमवारी सांगितले की, गृहमंत्री सभागृहात उत्तर देऊ इच्छितात, मात्र राहुल गांधींनी चर्चेतून पळ काढू नये. रिजिजू म्हणाले- आरोप करून पळून जाणे लोकशाहीसाठी योग्य नाही. फक्त भित्रेच बहाणे करून चर्चेतून…

Read More

मलिक साहेबांचा संदल उरूस उत्साहात; हिंदू-मुस्लिम ऐक्याचे घडविले दर्शन:पांडेत भक्तांनी फुलांची चादर केली अर्पण ; हिंदू बांधवांनीही घेतले दर्शन‎

हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक असलेला पांडे (ता. करमाळा) येथील मलिक साहेब पिरांचा संदल उरूस यंदाही मोठ्या उत्साहात अन् भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. उरूसानिमित्त दिवसभर हिंदू-मुस्लिम बांधवांनी मलिक साहेबांच्या दर्ग्यावर फुलांची चादर अर्पण करू . प्रकाश जगताप व सुनीलाल मुजावर यांच्या हस्ते संदल घोड्याला फुलांची चादर अर्पण करण्यात आली. त्यानंतर संदल मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीत साई…

Read More

कर्मातच ईश्वरसेवा मानत संत सावता महाराजांनी दिला माणुसकीचा संदेश:फिनिक्स फाऊंडेशनच्या शिबिरात उपमहापौर ॲड. जाधव यांचे प्रतिपादन‎

संत सावता महाराजांनी कर्मालाच ईश्वरसेवेचे माध्यम मानून समाजाला माणुसकी, श्रमप्रतिष्ठा आणि भक्तीचा संदेश दिला. याच विचारांचा वारसा पुढे नेत फिनिक्स सोशल फाऊंडेशन हे धर्म, जात-पंथाचा भेद न करता गोरगरीब व गरजू नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देत आहेत. . संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशनतर्फे नागरदेवळे येथील संत सावता महाराज मंदिरात मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू…

Read More

परदेशी हत्या प्रकरण:दुसऱ्या दिवशीही बंद, रात्री उशिरापर्यंत डीएसपी चौकात चक्का जाम‎

मुकुंदनगर परिसरात झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या मनपाच्या पथदिवे दुरुस्तीच्या ठेकेदार संस्थेचा कर्मचारी धीरज परदेशी यांच्या मृत्यूचे पडसाद दुसऱ्या दिवशीही उमटले. मुख्य सूत्रधार शोधून त्याला अटक करावी, धीरजला न्याय द्यावा, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवावा या मागणीसाठी हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अधीक्षक चौकात रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन केले. नागरदेवळे ग्रामपंचायत प्रशासनाने आलमगीर येथे…

Read More

इंडिया-फुकेट विमान अपघात, ऑटो पायलट डिस्कनेक्ट:हायड्रॉलिक सिस्टीम 3 वेळा फेल, इंडिकेटर्सही होते खराब; विमान 300 फूट आले होते खाली

एअर इंडियाच्या 4 ऑगस्ट रोजी दिल्ली-फुकेट विमानात झालेल्या टर्ब्युलन्सवर नवीन खुलासा झाला आहे. वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, विमानात अनेक तांत्रिक बिघाड झाले होते. विमानाची हायड्रॉलिक प्रणाली तीन वेळा निकामी झाली. ऑटो पायलटही डिस्कनेक्ट झाला होता. यानंतर लगेचच सह-वैमानिकाने मॅन्युअल पद्धतीने विमानाचा ताबा घेतला. विमानाचे अनेक इंडिकेटर स्विच काही काळासाठी बंद झाले होते. यावेळी…

Read More