Headlines

Maharashtra Milk Price Hike; Cow Buffalo Milk Rates Increase Today

महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर आणखी एक भार पडला आहे. महाराष्ट्रात आज, 11 ऑगस्ट 2026 पासून गायीच्या आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे गायीचे दूध 60 रुपयांवरून 62 रुपये, तर म्हशीचे दूध 76 . दुधाच्या दरवाढीचा परिणाम केवळ पिशवीतील दूध खरेदीवर होणार नसून दही, ताक, लोणी, पनीर, चीज, तूप,…

Read More

Vijay Wadettiwar Slams Maharashtra Govt Over Manoj Jarange Agitation

“मनोज जरांगे यांना राज्य सरकार नक्की का घाबरत आहे? ते उपोषणाला बसले की सरकारचे मंत्री त्यांच्यापुढे पायघड्या घालतात, त्यामुळेच त्यांची हिंमत वाढली आहे, असे म्हणत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील आ . विजय वडेट्टीवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना किंवा इतर कोणत्याही घटकाला लक्ष्य केले जात असताना सरकार म्हणून राज्याची भूमिका…

Read More

Blinkit Malad Godown License Suspended; Mumbai Milk Adulteration Exposed

अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मुंबईत बनावट आणि आरोग्यासाठी घातक अन्नपदार्थांच्या विक्रीवर जोरदार कारवाईचा बडगा उगारला आहे. अमेझॉनच्या प्रकरणानंतर आता ग्राहकांच्या दारात 10 मिनिटांत किराणा पोहोचवणारी प्रसिद्ध कंपनी ‘ब्लि . ब्लिंकिटच्या गोदामातील धक्कादायक वास्तव 7 ऑगस्ट 2026 रोजी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मालाड येथील ‘ब्लिंक कॉमर्स प्रा. लि.’च्या गोदामावर अचानक धाड टाकली….

Read More

शिवसेना पक्ष-चिन्हप्रकरणी आज पुन्हा सुनावणी:मागच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाचे ताशेरे- पक्षांतर हा पूर्वी गुन्हा होता, आता सन्मानाचा बिल्ला बनलाय

शिवसेना कोणाची आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह कोणाचे? या महाराष्ट्राच्या ऐतिहासिक पक्षसंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज (मंगळवार, 11 ऑगस्ट) पुन्हा एकदा महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. यापूर्वी 6 ऑगस्ट रोजी झालेल्या वादळी सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोग (ECI) आणि विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच, पक्षांतरबंदी कायद्याच्या सद्य:स्थितीवर सर्वोच्च न्यायालयानेही तीव्र…

Read More

वंदे मातरम् न म्हणणाऱ्या मदरसांची नोंदणी रद्द करा:भारत माता की जय न म्हणणाऱ्यांना पाकिस्तानात पाठवा- नीतेश राणे

आपल्या देशासाठी झेंडा, भारत माता की जय आणि वंदे मातरम् म्हणणे अत्यंत गरजेचे आहे. जे लोक हे म्हणत नाहीत, त्यांचे या देशावर प्रेम नसते. आपल्या देशामध्ये राहून ज्यांना ‘वंदे मातरम्’ म्हणावेसे वाटत नाही, तसेच मदरसांसारख्या ज्या संस्थांमध्ये ‘वंदे मातरम्’ म्हटले जात नाही, त्यांची नोंदणी रद्द केली पाहिजे; या भूमिकेचा मी स्वतः आहे, असे वक्तव्य भाजप…

Read More

मंत्र्यांच्या घरात साप-विंचू सोडा, मग मृत्यूचं भय कळेल!:गडचिरोलीतील मृत्यूंवरून संजय राऊतांचा संताप, म्हणाले- अमित शहांना तरुणांच्या रोषाला सामोरे जावेच लागेल

गडचिरोली जिल्ह्यात सर्पदंशामुळे तीन आदिवासी विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या अत्यंत धक्कादायक घटनेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “आदिवासींची मुले सर्पदंशाने आणि विंचू चावल्याने मरत आहेत, तर दुसरीकडे हजारो आदिवासी खनिज कंपन्यांच्या गाड्यांखाली चिरडून मरत आहेत. हे सरकार केवळ आदिवासींच्या जीवावर उठले आहे,” अशी खरमरीत टीका राऊत यांनी…

Read More

शेनोडी-मोरगव्हाण मार्गावर दोन दिवसांत बससेवा सुरू करा:अन्यथा वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

कळमनुरी तालुक्यातील शेनोडी, मोरगव्हाण मार्गावरील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी बस सेवा का सुरु नाही, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची जबाबदारी घेणार का अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी ता. 10 कळमनुरी बस आगारातील अधिकाऱ्यांना जाब विचारून बससेवा सुरु करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीत बससेवा सुरु न झाल्यास आगारासह ग्रामसडक योजनेच्या कार्यालयात ठाण मांडण्याचा इशारा दिला…

Read More

Tribunal chief to bring in commission for appointment of members, five bills passed amid uproar

Marathi News National Tribunal Chief To Bring In Commission For Appointment Of Members, Five Bills Passed Amid Uproar नवी दिल्ली3 तासांपूर्वी कॉपी लिंक विरोधकांच्या तीव्र गदारोळात सोमवारी राज्यसभेत बँकिंग पुरावा विधेयक आणि कर कायदा (दुरुस्ती) विधेयक मंजूर केले. ही दोन्ही विधेयके लोकसभेत आधी मंजूर झाली. ट्रिब्युनल रिफॉर्म्स बिल मंजूर झाल्याने ट्रिब्युनलच्या अध्यक्ष, सदस्यांच्या नियुक्तीसाठी ‘नॅशनल…

Read More

आरोग्य, स्वच्छता, मूलभूत सुविधेचे अधिकाऱ्यांना काम करण्याचे निर्देश:आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची शहरातील विविध ठिकाणी पाहणी‎

आरोग्य सेवा, स्वच्छता, बांधकाम तसेच नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांबाबत तातडीने काम करण्याचे निर्देश मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शहरातील विविध विकासकामे प्रत्यक्ष जागेवर जाऊन आयुक्तांनी मोदी हॉस्पिटल, बडनेरा येथील आठवडी बाजार तसेच चमननगर परिसराची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याची सुचनाही त्यांनी केली. आयुक्तांनी सर्वप्रथम मोदी…

Read More

13 ऑगस्टपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार:कोकण-घाटमाथ्यांवर यलो अलर्ट, चीनच्या 'डॉल्फिन' चक्रीवादळाचा भारतीय मान्सूनवर प्रभाव

महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांत श्रावण महिन्याची सुरुवात होत असून, त्यापूर्वीच राज्यात हवामानाचे विविध रंग पाहायला मिळत आहेत. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या परस्परविरोधी वाऱ्यांमुळे मध्य भारतात हवेचे जोडक्षेत्र निर्माण झाले आहे. याचा थेट परिणाम सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर दिसून येत असून, हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला…

Read More