पुण्यात 25 लाखांहून अधिक मतदार अर्ज बाद होण्याची शक्यता:मयत, दुबार, स्थलांतरित, अनुपस्थित मतदारांचा समावेश
पुणे जिल्ह्यात मतदारांच्या विशेष सखोल पडताळणी (एसआयआर) मोहिमेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत वितरित केलेल्या 25 लाखांहून अधिक मतदार अर्जांचे संकलन होऊ शकले नाही. हे अर्ज ‘अनकलेक्टेबल’ म्हणून वर्ग करण्यात आले आहेत, ज्यात मयत, दुबार, स्थलांतरित, ‘नॉट रेडी टू साइन’ आणि अनुपस्थित मतदारांचा समावेश आहे. या ‘अनकलेक्टेबल’ अर्जांमुळे संबंधित मतदारांची नावे अंतिम मतदारयादीतून…