Headlines

मुंबई लोकलमध्ये 'जेन-झी'साठी 3 डबे राखीव ठेवा:भाजप नगरसेविकेची मागणी, तेजस्वी घोसाळकरांचे थेट रेल्वेमंत्र्यांना पत्र

दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनानंतर ‘जेन झी’ आणि ‘जेन अल्फा’ या नव्या पिढीला आकर्षित करण्यासाठी भाजपने आता विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. या रणनीतीचाच एक भाग म्हणून नुकताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी तरुणांशी संवाद साधला होता. तसेच तरुणांच्या मनातील रोष दूर करून त्यांना आपलेसे करण्यासाठी राज्यात स्थानिक पातळीवरही पक्षाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत….

Read More

नागरिकांनी भटक्या कुत्र्यांचे रेबीज लसीकरण केले:महापालिकेची वाट न पाहता शिवाजीनगरमध्ये यशस्वी मोहीम

नागपूर शहरातील शिवाजीनगर परिसरात नागरिकांनी प्रशासकीय यंत्रणा आणि महापालिकेची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेऊन भटक्या कुत्र्यांसाठी रेबीज लसीकरण मोहीम राबवली. सिध्दाली फरासखानेवाला यांच्या पुढाकाराने रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. परिसरातील नागरिकांचे रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांपासून संरक्षण व्हावे आणि त्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे, या उद्देशाने ही लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली…

Read More

India Oscar 2027 Official Entry Announcement

28 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया (FFI) आज 2027 च्या अकादमी अवॉर्ड्स (ऑस्कर) मध्ये बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म कॅटेगरीसाठी भारताच्या अधिकृत एंट्रीची घोषणा करेल. हा कार्यक्रम मुंबईतील द क्लब येथे दुपारी 2:30 वाजता होईल. ऑस्करची 99 वी आवृत्ती 14 मार्च 2027 रोजी अमेरिकेतील लॉस एंजिल्स शहरातील हॉलीवूड परिसरातील डॉल्बी थिएटरमध्ये होईल. गेल्या वर्षी…

Read More

आखाड पार्टीत तडीपार गुंडावर दगड हल्ला:चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, गुंडावरही कोयता उगारल्याचा आरोप

लोणी काळभोर भागात एका ‘आखाड पार्टी’दरम्यान तडीपार गुंडाच्या डोक्यात दगड घालून त्याला जखमी करण्यात आले. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मारहाणीनंतर तडीपार गुंडाने कोयता उगारून दहशत माजविल्याने त्याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील जखमी पियुष उर्फ युवराज गणेश भिसे (वय 22, रा. लोणी काळभोर)…

Read More

तिरंगा यात्रेवरून हर्षवर्धन सपकाळांचे भाजपवर टीकास्त्र:म्हणाले- देशासाठी कोणतेही बलिदान न देणाऱ्यांना तिरंग्याचा पुळका येतोय, ही चांगली गोष्ट!

“ज्यांच्या पितृ संघटनेने (RSS) कधीही स्वतःच्या मुख्यालयावर तिरंगा फडकवला नाही, ज्या पक्षाने स्वातंत्र्यलढ्यात कधीही भाग घेतला नाही आणि ज्यांचे देशासाठी कोणतेही बलिदान नाही, अशांना जर आता तिरंग्याचा पुळका येत असेल, तर त्यांचे स्वागतच आहे. उशिरा का होईना, त्यांना शहाणपण सुचले आहे,” अशी खरमरीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS)…

Read More

गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरण:अनुदान लाटणाऱ्या संस्थाचालकांवर फौजदारी कारवाई करणार; आशिष जयस्वाल यांचा कडक इशारा

गडचिरोली येथील एका खासगी आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. या घटनेची पाहणी केल्यानंतर हा केवळ अपघात नसून संस्थाचालक आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी संबंधित संस्थाचालक, गायब असलेले मुख्याध्यापक आणि अधीक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती आशिष जयस्वाल यांनी…

Read More

झारखंडमध्ये विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर संतापले प्रकाश राज:म्हणाले- आता ही क्रूरता चालणार नाही, अहंकारी सत्ता आणखी कमकुवत होईल

अभिनेते प्रकाश राज यांनी सोमवारी रांचीमध्ये झारखंड विधानसभेकडे मोर्चा काढणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली. प्रकाश राज यांनी त्यांच्या X अकाउंटवर सोमवारी आंदोलन स्थळावरून कथितरित्या घेतलेला एक व्हिडिओ पुन्हा पोस्ट केला. व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी अश्रुधूर आणि लाठीचार्जचा वापर करताना दाखवले आहे. प्रत्युत्तर देताना अभिनेत्याने लिहिले, “का… का… का? आता ही क्रूरता चालणार नाही….

Read More

'जरांगे महाराष्ट्राचे मालक आहेत का?':चंद्रशेखर बावनकुळेंवरील टीकेवरून अमरावतीत तेली समाज आक्रमक

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ अमरावतीत तेली समाज आक्रमक झाला आहे. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, जरांगे यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच जरांगे महाराष्ट्राचे मालक आहेत का? असा संतप्त सवाल देखील तेली समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केला…

Read More

Rates Reach Record Highs in August 2026

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सोन्या-चांदीच्या दरात आज म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी वाढ झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,849 रुपयांनी वाढून 1.52 लाख रुपयांवर पोहोचला आहे. एक किलो चांदीचा भाव 2,907 रुपयांनी वाढून 2.34 लाख रुपयांवर पोहोचला आहे. या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये केवळ 10 दिवसांत सोने 9,630…

Read More

नरेंद्र पाटील यांच्या मागणीला यश:अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांची तडकाफडकी बदली

अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांची अखेर आज तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी आता अविनाश हरिश्चंद्र रेंगांभ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विजयसिंह देशमुख यांच्याविरोधात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी उघडपणे मोहीम पुकारली होती. त्या मोहिमेला अखेर यश आल्याचे दिसते. नरेंद्र पाटील यांच्या आक्षेपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More