गडचिरोलीत सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींचा मृत्यू:मुख्यमंत्र्यांचे आश्रमशाळेचा परवाना रद्द करण्याचे आदेश, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाईत येथील आश्रमशाळेत एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रात्री झोपेत असताना सापाने दंश केल्याने तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एका विद्यार्थिनीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, आश्रमशाळा प्रशासनावर कठोर कारवाई करण्याची तीव्र मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या गंभीर…