Headlines

कालव्यांची गळती थांबणार; दुरुस्तीसाठी 150 कोटींचा निधी:भंडारदरा, जायकवाडीच्या पाण्याचे न्याय्य नियोजन करणार- मंत्री विखे‎

दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्णत्वास न्यायचा असेल, तर पारंपरिक सिंचन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने सुरू केलेला महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम राज्याच्या जल व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत भंडारदरा प्रकल्पाच्या सात्रळ…

Read More

मुंबईमध्ये एनयूसीएफडीसीच्या कार्यालयाचा शुभारंभ:एनयूसीएफडीसीचे मुख्यालय महाराष्ट्रात हलवणार, सहकारमंत्री शहा यांची घोषणा

केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी नागरी सहकारी बँकांना (यूसीबी) रिझर्व्ह बँकेकडे (आरबीआय) सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही वर्षांत आरबीआयने सहकार क्षेत्राला मोठी मदत केली असून आता वर्षानुवर्षांपासून प्रतीक्षित असलेल्या ‘अम्ब्रेला ऑर्गनायझेशन’चे (एनयूसीएफडीसी) मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्यात येणार असल्याची मोठी घोषणा शहा यांनी शनिवारी केली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) येथे नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह…

Read More

पालकमंत्र्यांकडून याद्याच न मिळाल्याने हिंगोलीत 338 कोटींचे नियोजन रखडले:मार्चअखेर निधी खर्चाचे प्रशासनासमोर आव्हान

हिंगोली जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेत पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडून प्रशासकीय मान्यतेबाबत याद्याच प्राप्त झाल्या नसल्याने योजनेसाठी मिळलेल्या तब्बल 338 कोटी रुपयांच्या विकास कामांचे नियोजन रखडले आहेत. नियोजनाला उशीर होत असल्याने मार्च अखेरपर्यंत निधी खर्च करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहणार आहे. हिंगोली जिल्ह्यात विकास कामांसाठी शासनाच्या नियोजन विभागाकडून 338 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये…

Read More

गेमद्वारे मोबाइलमधून घराचे मॅपिंग:मुलीचे आक्षेपार्ह फोटो मागवून 9 महिने ब्लॅकमेल, रोब्लॉक्स गेममधील एका चुकीने माझे आयुष्य नरक बनवले

14 वर्षांच्या शाळकरी मुलीची आपबिती तिच्याच शब्दांत; मुकुंदवाडीत गुन्हा दाखल रोब्लॉक्स या ऑनलाइन गेमच्या माध्यमातून १४ वर्षांच्या एका मुलीच्या मोबाइलद्वारे घरातील सर्व खोल्यांचे मॅपिंग केले. नंतर तिच्याशी चॅटिंगद्वारे तिच्याशी संपर्क साधून बँक खात्यातून यूपीआयद्वारे पैसे काढण्याची धमकी देत, नग्न छायाचित्र पाठवण्यास भाग पाडले. . त्यानंतर मुंबईतील एका आरोपींनी थेट आई-वडिलांशी संपर्क साधून आणि अश्लील फोटोंचा…

Read More

कोपरगाव शहरातील रस्ते, कब्रस्तानासाठी 1.30 कोटी:आमदार आशुतोष काळे यांची माहिती‎

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी सुमारे १ कोटी ३० लाख रुपयांच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. यामध्ये रस्ते मजबुतीकरण, काँक्रीटीकरण, सांस्कृतिक सभागृह तसेच कब्रस्तान विकासाच्या कामांचा समावेश आहे. ही माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली. माहेगाव देशमुख येथील ६ चारी रस्ता ते भिकनभाई सय्यद वस्ती (ग्रामीण मार्ग क्र. २१) रस्ता मजबुतीकरणासाठी ४० लाख रुपये…

Read More

Navnath Ban Slams Sanjay Raut Over Nashik Kumbh Mela Statement

उद्धव ठाकरेंना त्यांचे स्वतःचे खासदार त्यांना सोडून का गेले हे अद्याप समजलेले नाही आणि येणाऱ्या काळात ‘इंडिया’ आघाडीतील अनेक पक्ष त्यांची साथ सोडतील, कारण ते सातत्याने देशविरोधी भूमिका घेत आहेत, असे भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म . नाशिकच्या कुंभमेळ्यावर बोलताना नवनाथ बन म्हणाले की, नाशिकचा कुंभमेळा अतिशय भव्य आणि चांगल्या पद्धतीने…

Read More

तुमची जमीन हेच तुमचं अस्तित्व, जमिनी विकू नका:थेट उद्योगांत पार्टनर व्हा; राज ठाकरेंचे कोकणवासीयांना आवाहन, मुंबई-गोवा महामार्गाची केली पाहणी

मुंबई-गोवा महामार्गाचे काम केवळ राजकीय हस्तक्षेपामुळे रखडले आहे. विकास प्रकल्पांच्या नावाखाली स्थानिकांच्या जमिनी हडप केल्या जात असून, महाराष्ट्रात जमिनी विकण्याचाच धंदा सुरू आहे, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे रायगड दौऱ्यावर असून ते आज मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करत आहे. दरम्यान, पत्रकार परिषदेत त्यांनी ‘तिसरी मुंबई’, कंत्राटदारांची पळापळ आणि कोकणवासीयांचे भवितव्य…

Read More

आमदार साहेब, एसी गाड्या सोडा,या चिखलवाटेतून प्रवास करा:तेलकुडगाव-निंबेनांदूर मार्गावर गुडघाभर चिखल; दुचाकीस्वारांचे अपघात, रुग्ण, महिला, विद्यार्थ्यांचे हाल‎

नेवासे तालुक्यातील तेलकुडगाव ते निंबेनांदूर या महत्त्वाच्या रस्त्याची पावसाळ्यात चिखलवाट झाली आहे. संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी आणि माती साचल्याने गुडघाभर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाह . ^नेवासेच्या ग्रामीण रस्त्यांना विकासाची ‘गती’ देणार! नेवासे विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रस्ते विकासाला गती देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री (ग्रामीण विकास) कमलेश पासवान…

Read More

‘एक वृक्ष एक जीवन’ अभियानांतर्गत 450 वृक्षांचे रोपण:नागरिकांकडून पर्यावरण संवर्धनाचा महायज्ञ, ठिकठिकाणी वृक्षारोपण‎

देशभरात निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि हरित क्रांतीला गती देण्यासाठी दैनिक भास्कर समूहाच्यावतीने तब्बल ७५ लाख वृक्षारोपणाचा भव्य संकल्प केला आहे. याच सामाजिक कटिबद्धतेचा भाग म्हणून दैनिक ‘दिव्य मराठी’तर्फे राज्यभर ‘एक वृक्ष एक जीवन’ हे विशेष पर्यावर . या अभियानांतर्गत रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी, तालुक्यातील सर्व प्रमुख सामाजिक संघटना आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निमगाव…

Read More

‘ड्रॅगन’ची गोड क्रांती; निंभोरेचा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी ठरतोय दिशादर्शक:100 एकरांवर ड्रॅगन फ्रूटची लागवड; कमी पाण्यात विक्रमी उत्पादन

दुष्काळी भागातही आधुनिक तंत्रज्ञान, नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि बाजारपेठेचा अचूक अभ्यास यांच्या बळावर शेती फायदेशीर ठरू शकते, याचे प्रेरणादायी उदाहरण करमाळा तालुक्यातील निंभोरे गावाने घालून दिले आहे. पाण्याची टंचाई कायम भेडसावणाऱ्या या गावात आज तब्बल १ . निंभोरे येथील युवा शेतकरी हरीभाऊ दळवे यांनी २०२२ मध्ये एका हेक्टर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. सुरुवातीपासून ठिबक सिंचन,…

Read More