Headlines

New Vehicle Fuel Norms 2027

नवी दिल्ली9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्र सरकारने प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट सरासरी इंधन कार्यक्षमता मानकांचा मसुदा (ड्राफ्ट) जारी केला आहे. हे नवीन नियम 1 एप्रिल 2027 पासून लागू होतील. या धोरणाचा मुख्य उद्देश गाड्यांची इंधन कार्यक्षमता (मायलेज) वाढवणे आणि पर्यावरणाला प्रदूषणापासून वाचवणे हा आहे. यामुळे इथेनॉल, हायब्रिड आणि EV गाड्या स्वस्त होऊ शकतात आणि जास्त…

Read More

अतिक्रमणांवर हातोडा, रस्त्यांचा श्वास मोकळा:पालिकेची मोहीम, कारवाईपासून वाचण्यासाठी महानगरपालिकेने दिला अल्टिमेटम‎

शहरात अतिक्रमणांची समस्या अतिशय गंभीर झाली आहे. रस्त्याच्या कडेला किंवा जागा दिसेल तिथे अतिक्रमणे केली जातात. काहींनी पक्के शेड ठोकून अतिक्रमणे केली आहेत. अशा सर्व अतिक्रमणांविरुद्ध महापालिका प्रशासनाने धडक कारवाई हाती घेतली आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसांत शहराच्या विविध भागात तोडकाम करुन मनपा प्रशासनाने रस्त्यांच्या कोंडलेला श्वास मोकळा केला आहे. त्याचवेळी नाल्या, सरकारी कार्यालयाच्या भिंती…

Read More

ऑपरेशन कवचअंतर्गत विद्यार्थ्यांना पोलिसांना दिले सुरक्षिततेचे शिक्षण:मोझरी पोलिसांची इंद्रधनुष्य शाळा, गुरुदेवनगर येथे जनजागृती उपक्रम‎

महाराष्ट्र पोलिसांच्या ‘ऑपरेशन कवच’ उपक्रमांतर्गत तिवसा पोलीस स्टेशनच्यावतीने जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक इंद्रधनुष्य शाळा, गुरुदेवनगर येथे विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची जाणीव निर्माण करणे, सायबर गुन्ह्यांपासून बचाव, गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना तसेच कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमात पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय, पोलिस उपनिरीक्षक विद्या कळसे, मोझरी बीट…

Read More

प्रीती झिंटा म्हणाली- मोहाली माझे घर, येथे मिळालेले प्रेम खास:अभिनेत्रीने पोस्ट शेअर केली; सनी देओलसोबत चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचली

बॉलिवूड अभिनेत्री आणि किंग्स पंजाबची सह-मालक प्रीती झिंटा तिच्या ‘बंटवारा 1947’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकतीच मोहालीला पोहोचली होती. यावेळी तिच्यासोबत अभिनेता सनी देओलही उपस्थित होता. दोघांनी मोहालीतील एका खाजगी विद्यापीठात विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांना चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये येण्याचे आवाहन केले. यावेळी प्रीती झिंटाने तिच्या सोशल मीडिया अकाउंट एक्सवर पोस्ट करत लिहिले, “मोहाली माझे घर…

Read More

Manoj Jarange Patil Targets Bavankule Over Maratha Reservation Controversy

सरकार जसा त्रास मराठा समाजाचे खरे कुणबी प्रमाणपत्र रद्द करून आम्हाला देत आहे, तसाच त्रास त्यांनी मुस्लिम, धनगर, शेतकरी आणि मायक्रो ओबीसी बांधवांनाही दिला आहे. मात्र, हे सरकार आमचे आणि मुस्लिम बांधवांचे काहीच वाकडे करू शकत नाही. आमचे अधिकार रद्द करण्य . मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाचे कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याची चूक चंद्रशेखर…

Read More

संविधान आणि सुप्रीम कोर्ट पंतप्रधान मोदींपेक्षा मोठे:आम्हाला नक्की न्याय मिळेल – संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंदे गटाच्या खासदारांना दिलेल्या भेटीवरून आणि देशातील सद्यस्थितीवरून शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. “पंतप्रधान मोदी संसदेत येत नाहीत, मात्र त्यांनी गद्दारांसाठी दिल्लीत कॅटरिंग उघडली आहे, असा घणाघात राऊत यांनी केला. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांच्या पंतप्रधानांकडील भेटीच्या…

Read More

सुरक्षित समाजासाठी अफवांवर भरवसा ठेवू नका; सहकार्य करा:अफवांच्या पार्श्वभूमीवर वलगाव पोलिस स्टेशनतर्फे जनजागृती‎

गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात चोर आले…चोर आले…अशा अफवा सोशल मीडियावर आणि व्हॉट्सॲप या माध्यमातून पसरवल्या जात असून या पार्श्वभूमीवर वलगाव पोलिस स्टेशनतर्फे जनजागृती व समन्वय बैठक पार पडली. बैठकीत गावामध्ये शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चोर आले अशा दिशाभूल करणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, कोणतीही माहिती पडताळणीशिवाय सोशल…

Read More

मनोज जरांगेंना आभाळातून ज्ञान प्राप्त झालंय:दाढी नसली तरी सरकार त्यांची दाढी कुरवाळेल, विजय वडेट्टीवारांचा घणाघात

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकार, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज ठाकरे यांच्या दौऱ्यासह विविध मुद्द्यांवर चौफेर फटकेबाजी केली. राज्यात भाजप आणि शिवसेनेत मोठे शीतयुद्ध सुरू असल्याचा दावा करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांना ‘आभाळातून ज्ञान’ प्राप्त झाल्याचा टोला लगावला. “कमिशनखोरीमुळे रस्त्यांची चाळण”…

Read More

Laxman Hake Targets Prasad Lad Over Manoj Jarange Maratha Reservation Row

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे भाजप आमदार प्रसाद लाड हेच असून त्यांनीच हे वातावरण तापवले आहे, असा खळबळजनक दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. प्रसाद लाड यांनीच मनोज जरांगे यांना पैसे पुरवले आहेत, असा थेट आरोप करत . जरांगे पाटलांच्या वक्तव्याचा दाखला देत लक्ष्मण हाके म्हणाले की, मनोज जरांगे यांनी…

Read More

दावा- फुकेट-दिल्ली विमानातील कॅप्टनची डोप टेस्ट पॉझिटिव्ह:विमान टर्ब्युलन्समध्ये अडकले होते; 137 प्रवासी होते, 17 लोक जखमी झाले

एअर इंडियाच्या फुकेट येथून दिल्लीला येणाऱ्या विमानातील कॅप्टनची सायकोॲक्टिव्ह सबस्टन्ससाठी केलेल्या डोप टेस्टमध्ये नमुना पॉझिटिव्ह आल्याचा दावा करण्यात आला आहे. ही चाचणी 4 ऑगस्ट रोजी विमान दिल्लीत पोहोचल्यानंतर करण्यात आली होती. मात्र, एअर इंडियाने याची पुष्टी केलेली नाही. खरं तर, 4 ऑगस्ट रोजी एअर इंडियाचे एअरबस A320 विमान टर्ब्युलन्समध्ये, म्हणजेच जोरदार वाऱ्याच्या झटक्यांमध्ये अडकले होते….

Read More