Headlines

अमरावती शहरातील प्रमुख चौक आता लख्ख प्रकाशाने उजळणार:आमदार सुलभा खोडके यांनी पाहणी करुन दिले योग्य निर्देश‎

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अतिवर्दळीच्या राजकमल चौक ते अंबागेट आणि गांधी चौक ते जवाहर गेट या रस्त्याची व परिसराची आमदार सुलभा खोडके यांनी शनिवारी ८ ऑगस्ट रोजी रोजी पाहणी केली. दरम्यान सद्याची परिस्थिती व विकासात्मक उपाययोजनांचा आढावा घेत त्यांनी हा परिसर वाहतुकीसाठी सुटसुटीत करुन येत्या काळात लख्ख प्रकाशाने उजळवण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेचे निवडक पदाधिकारी…

Read More

ज्या बसने शाळेत पोहोचवले, तिनेच ईश्वरीच्या आयुष्याचा प्रवास संपवला:स्कूल बस रिव्हर्स घेताना 6 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू‎

चिमुकलीचे बालपण नुकतेच उमलत होते. शाळेचे दप्तरं, मित्र-मैत्रिणी आणि आई-वडिलांच्या स्वप्नांनी भरलेले तिचे छोटेसे जग एका क्षणात उद्ध्वस्त झाले. सकाळी शाळेत जाताना ज्या बसमधून ती आनंदाने निघाली, त्याच बसने दुपारी तिचे प्राण हिरावून घेतले. रिध्दपूरच्या या काळजाला चटका लावणाऱ्या घटनेने प्रत्येक पालकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण केला आहे. आपली मुले शाळेत पाठवताना त्यांची सुरक्षितता खरोखरच…

Read More

भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा आराेप:महसूल सेवामध्ये प्रचंड विलंब; नागरिकांना देतात नाहक त्रास, अप्पर मुख्य सचिवांना दिले निवेदन‎

राज्याचे महसूल अपर मुख्य सचिव विकास खारगे यांची भ्रष्टाचार निर्मूलन समितीने भेट घेऊन निवेदन सादर केले. जिल्ह्यातील महसूल सेवामध्ये प्रचंड प्रमाणात विलंब होत असून, संबंधित नागरिकांना नाहक त्रास दिल्या जातो, असा आरोप करीत समितीने समस्यांचा पाढाच वाचला. अपर मुख्य सचिव खारगे यांनी अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य कार्यालयांशी पाहणी करीत नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी समितीनेही अपर…

Read More

महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपचा संवैधानिक ढाचा उद्ध्वस्त करण्याचा डाव:नाना पटोले यांचा भाजप अन् मोदी सरकारवर गंभीर आरोप

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून डिलिमिटेशनच्या नावाखाली देशातील घटनात्मक आणि संवैधानिक व्यवस्थेला तोडण्याचे काम सुरू आहे. यासाठी महिला आरक्षणाचा वापर केवळ एक ढाल म्हणून केला जात असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. नाना पटोले म्हणाले की, 2023 मध्ये महिला आरक्षणाचा कायदा संसदेत संमत झाला आणि घटनादुरुस्तीही झाली, मग लगेच 2024 च्या…

Read More

साजनच्या सेटवर माधुरीला न्याहाळत होते संजय दत्त:लॉरेन्स डिसूझा म्हणाले- कॅमेऱ्याजवळ येऊन अभिनेत्रीला पाहायचे, अफेअरकडे कधीच लक्ष दिले नाही

1991 मध्ये प्रदर्शित झालेला ‘साजन’ चित्रपट त्याची कथा, गाणी आणि संजय दत्त, सलमान खान व माधुरी दीक्षित यांच्या त्रिकुटांमुळे सुपरहिट ठरला. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान संजय आणि माधुरीच्या कथित अफेअरच्या बातम्यांनीही खूप चर्चा मिळवली होती. आता चित्रपटाचे दिग्दर्शक लॉरेन्स डिसूझा यांनी या चर्चांवर मोकळेपणाने भाष्य केले आहे. त्यांनी सांगितले की, शूटिंगदरम्यान टीम काम आणि मजेत व्यस्त…

Read More

अमित शहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर:'सिंदूर' उपक्रमांसह सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थिती, राजकीय चर्चांनाही उधाण

मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत शनिवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज थेट दिल्लीच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. या दौऱ्यात ते क्रांती दिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. मुंबईतील बंद दाराआडच्या राजकीय खलबतांनंतर शिंदे अचानक दिल्लीत दाखल झाल्याने या दौऱ्याला विशेष राजकीय महत्त्व…

Read More

वाळू माफियांना सरकारचा मोठा दणका:बेकायदेशीर उत्खननावर आता रॉयल्टीच्या 10 पट दंड; राज्यभर एकच नियम

राज्यात वाळू, दगड आणि इतर गौण खनिजांचे बेकायदेशीर उत्खनन, वाहतूक तसेच विल्हेवाट लावणाऱ्यांविरोधात राज्य सरकारने दंडात्मक कारवाईचे नियम पूर्णपणे बदलले आहेत. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या आदेशानुसार महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी ‘महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) अध्यादेश, २०२६’ (अध्यादेश क्र. ११) जारी केला आहे. या अध्यादेशानुसार १९६६ च्या मूळ जमीन महसूल…

Read More

Hybrid-EV cars will become cheaper; those that pollute more will become expensive, new policy will come into effect from April 2027

Marathi News National Hybrid EV Cars Will Become Cheaper; Those That Pollute More Will Become Expensive, New Policy Will Come Into Effect From April 2027 मुकेश कौशिक | नवी दिल्ली2 तासांपूर्वी कॉपी लिंक केंद्र सरकारने प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट ॲव्हरेज फ्यूल इकॉनॉमी मानकांचा मसुदा जारी केला आहे. हे नवीन नियम गुरुवार, १ एप्रिल २०२७ पासून…

Read More

सुपीकता, उत्पादन वाढीवर मार्गदर्शन:सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची कार्यशाळा उत्साहात; तज्ज्ञ सहभागी‎

खरीप हंगामातील महत्त्वाचे आणि नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. जमिनीची सुपीकता व पोत कायम ठेवून जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळवावे, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ‘कार्ड”” संस्थेच्या वतीने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संवाद सभा व कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. येथील सावकार पेठेतील अजिंक्य टेरेसवर सोसायटीचे अध्यक्ष मनोहरलाल फाफट यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा पार पडली….

Read More

मृणालने क्रिकेटर यशस्वीसोबत डेटिंगवर मौन सोडले:व्हायरल व्हिडिओनंतर अफवांना वेग, अभिनेत्री म्हणाली- ब्रो रिलॅक्स, Gen-Z ने महत्त्वाचे मुद्दे उचलावेत

अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि भारतीय क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल सध्या त्यांच्या कथित डेटिंगमुळे चर्चेत आहेत. मुंबईतील वांद्रे येथील एका कॅफेजवळ दोघांना एकत्र पाहिल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यावरून त्यांच्या नात्याबद्दल अटकळ बांधल्या जाऊ लागल्या. विशेष म्हणजे, यशस्वी मृणालपेक्षा वयाने सुमारे 10 वर्षांनी लहान आहे. मात्र, या व्हायरल व्हिडिओनंतर दोघांच्या नात्याची कोणतीही अधिकृत पुष्टी झाली…

Read More