Headlines

नीट पेपरफुटीमध्ये एकूण 13 आरोपी, त्यातील 9 महाराष्ट्राचे:विशेष न्यायालयात सीबीआयचे आरोपपत्र दाखल, प्रत्येक विद्यार्थ्याला 10 ते 12 लाख रुपयांना प्रश्न विकले

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने नुकत्याच स्थापन झालेल्या जलदगती न्यायालयात अंतिम आरोपपत्र दाखल केले. त्यात एकूण १३ प्रमुख आरोपींची नावे आहेत. त्यापैकी ९ जण महाराष्ट्राचे आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे (एनटीए) विषयतज्ज्ञ पी. व्ही. कुलकर्णी (लातूर), मनीषा मांढरे, मनीषा हवालदार (पुणे) हेच पेपरफुटीचे मुख्य सूत्रधार असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. त्यांनी एनटीएच्या गोपनीय विभागात सीसीटीव्ही आणि तपासणी होत…

Read More

6 लाखांची सुपारी घेऊन‎ हिंगोलीच्या तरुणाचा खून‎:विदर्भातील सत्तरमाळ जंगलात आढळला मृतदेह‎

शहरातून बेपत्ता झालेल्या २३ वर्षीय‎‎ तरुणाचा ‎‎विदर्भातील‎‎ खंडाळा पोलिस ‎‎ठाण्यांतर्गत‎ ‎सत्तरमाळ ‎‎जंगलात खून‎ ‎झाल्याचे उघड‎ ‎झाले आहे. ६‎ लाखांची सुपारी देऊन हा खून‎ करण्यात आल्याचे यवतमाळ‎ स्थानिक गुन्हे शाखेच्या प्राथमिक ‎चौकशीत स्पष्ट झाले आहे. या‎प्रकरणी ८ जणांना अटक केली आहे.‎ हिंगोली शहरातील सिध्दार्थनगर‎ भागातील मंगेश उर्फ काल्या मनवर‎(२३) हा २ ऑगस्टला कामावर गेला‎ होता. रात्री…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:संभाजीनगरच्या शेंद्रा ग्रीनफील्ड मार्गावर 73 किमीचा प्रवास 45 मिनिटांत होणार, वाहने ताशी 100 किमी वेगाने धावतील

शेंद्रा, बिडकीन आणि ढोरेगाव या औद्योगिक क्षेत्राला वेगवान जोडणी देण्यासाठी प्रस्तावित ७३.२६५ किलोमीटर लांबीचा सहापदरी ग्रीनफील्ड रस्ता ‘ओपन ॲक्सेस’ (मुक्त प्रवेश) स्वरूपाचा असेल. त्यावर ताशी १०० किमी वेगाने वाहने धावतील. त्यामुळे ७३ किमीचे अंतर ४५ मिनिटांत गाठता येईल. रस्त्याची उंची साडेतीन फूट असेल. यात ४ उड्डाणपूल (फ्लायओव्हर), २ मोठे पूल, ३१ लहान पूल, ९६ कल्व्हर्ट…

Read More

DC Movie Review: Lokesh Kanagaraj Focuses Only On Style & Action

20 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक प्रत्येक सुंदर दिसणारा चित्रपट चांगलाच असेल असे नाही. काही चित्रपट त्यांच्या उत्कृष्ट कॅमेरा वर्क, दमदार ॲक्शन आणि शानदार संगीताने सुरुवातीला प्रभावित करतात, पण जसजशी कथा पुढे सरकते, तसतशी त्यांची जादू कमी होऊ लागते. डीसी (DC) हा देखील असाच एक चित्रपट आहे. येथे स्टाइल भरपूर आहे, हिंसा भरपूर आहे, पण मनाला भिडणारी…

Read More

दिल्ली एचसीने म्हटले- जंतर-मंतरवर निदर्शने होऊ नयेत:विनाकारण शहराला ओलीस का ठेवावे; सीजेपीने म्हटले- ते आमच्याकडून हिरावून घेऊ नका

दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी जंतर-मंतरवर निदर्शने आणि आंदोलने करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. न्यायालयाने म्हटले की, राजधानीच्या मध्यभागी होणाऱ्या निदर्शनांमुळे संपूर्ण शहराला ओलीस का ठेवले पाहिजे? खरेतर न्यायालय ‘ऑल इंडिया दलित ख्रिश्चन राइट्स प्रोटेक्शन कमिटी’च्या याचिकेवर सुनावणी करत होते. याचिकाकर्त्याने निदर्शनांची परवानगी मागितली होती. उच्च न्यायालयाच्या या टिप्पणीनंतर काही तासांनी कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने देखील…

Read More

'श्री राम कथा बोध' स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात:देशभरातील 2 लाख स्पर्धकांमधून अव्वल ठरलेल्या 100 विजेत्यांचा दादरमध्ये गौरव

संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी ‘श्री राम कथा बोध’ ऑनलाइन स्पर्धेतील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या 100 विजेत्यांचा सत्कार समारंभ नुकताच दादर येथील प्राचार्य बी. एन. वैद्य सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. देशभरातून आलेल्या विजेत्यांसह नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे सभागृह खचाखच भरले होते. समारंभाला मैत्री व परिवारचे संस्थापक व मार्गदर्शक पूजनीय दादा श्री तसेच इस्कॉनचे…

Read More

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरूच!:IIT बॉम्बेमधील दोन कॅन्टीनवर FDA ची मोठी कारवाई, व्यवसाय तात्काळ बंद

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे तुकाराम मुंढे यांनी हाती घेतल्यापासून संपूर्ण राज्यात धडक कारवाया सुरू झाल्या असून, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेल आणि मेसवर कठोर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून एफडीएने आता आयआयटी बॉम्बेमधील (IIT Bombay) दोन कॅन्टीनला ‘स्टॉप बिझनेस नोटीस’ बजावून ती तात्काळ बंद करण्याची कारवाई केली आहे, तर…

Read More

पुणे रस्ते खड्डेमुक्त करा, ब्लॅक स्पॉटचे निर्मूलन करा:जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे 10 ऑक्टोबरपर्यंत उपाययोजना करण्याचे निर्देश

पुणे जिल्ह्यात रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रशासनाने आता ब्लॅक स्पॉट, अपघातप्रवण जंक्शन, खड्डे आणि महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर वेळबद्ध कारवाई सुरू केली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या संदर्भात महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, जिल्ह्यातील रस्ते ३१ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करावेत आणि सर्व ब्लॅक स्पॉटचे १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन करावे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक…

Read More

अमेरिका भारताचा सर्वात मोठा LPG पुरवठादार बनला:सर्वाधिक LNG देखील अमेरिकेतून येत आहे; कतारमधून पुरवठा 91% कमी झाला

अमेरिका आता भारताचा सर्वात मोठा एलपीजी पुरवठादार बनला आहे. होर्मुज संकटानंतर भारताच्या गरजेच्या सुमारे 67% स्वयंपाकाचा गॅस म्हणजेच एलपीजी अमेरिकेतूनच येत आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) च्या कार्यक्रमात शुक्रवारी ही माहिती दिली. मध्यपूर्वेतील संकट आणि होर्मुज सामुद्रधुनीतील पुरवठ्यावर परिणाम झाल्यानंतर भारताच्या ऊर्जा सुरक्षा धोरणात…

Read More

स्वस्त पेट्रोलच्या आमिषाने ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची फसवणूक:उंब्रज पोलिसांच्या तत्परतेमुळे 82 हजार 500 रुपये परत

स्वस्त दरात पेट्रोल देण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या भामट्याच्या जाळ्यात अडकलेल्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचे 82 हजार 500 रुपये उंब्रज पोलिसांनी अवघ्या काही तासांत परत मिळवून देत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड तालुक्यातील पेरले फाटा परिसरातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक संजय गाने यांनी 2 ऑगस्ट रोजी उंब्रज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अज्ञात…

Read More