"रावसाहेब दानवेंचे वय आता राज्यपाल होण्याचे…":आम्ही पाठिंबा द्यायला तयार, आमदार बबनराव लोणीकरांचे सूचक विधान
भाजप नेते आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी आता राज्यपाल व्हावे, त्यासाठी आमच्या सगळ्यांचा पाठिंबा असल्याचे सूचक विधान भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केले आहे. ते म्हणाले, रावसाहेब दानवे यांचे आता वय आता राज्यपाल होण्याचे झाले असून त्यांनी आता राज्यपाल व्हावे, त्यासाठी आमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे. ते जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर आयोजित कार्यक्रमात…