Headlines

मराठी साहित्याच्या सांस्कृतिक वारशाला तडा!:ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा काही भाग कोसळला

आपल्या शब्दांच्या अद्भुत गुंफणीने मराठी साहित्याचा अमूल्य ठेवा समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ व प्रतिभासंपन्न कवयित्री, संवेदनशील लेखिका, गीतकार आणि अनुवादक शांता शेळके आज आपल्यात नसल्या, तरी त्यांच्या आठवणींची साक्ष देणाऱ्या काही गोष्टी आजही आहेत. यापैकीच एक अत्यंत महत्त्वाची वास्तू म्हणजे, जिथे त्यांचे बालपण गेले आणि त्यांच्या मनावर साहित्याचे व शब्दांचे संस्कार झाले, तो त्यांचा पारंपरिक वाडा…

Read More

बृजभूषण सिंह महिला कुस्तीपटू लैंगिक शोषणा प्रकरणात निर्दोष:दिल्ली न्यायालयाचा निकाल, माजी खासदार म्हणाले- माझ्याविरुद्ध कट रचला होता

दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने सोमवारी महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक शोषणाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता केली आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अश्वनी पंवार यांनी सकाळी 10 वाजता निकाल दिला. यावेळी कैसरगंजचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह आणि भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी सचिव विनोद तोमर न्यायालयात उपस्थित होते. 2 जुलै 2026 रोजी…

Read More

Rohit Pawar, Sanjay Raut Target Delhi Police Over Pappu Yadav Attack

खासदार पप्पू यादव यांच्यावर झालेल्या कथित चाकूहल्ल्याच्या प्रयत्नानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर जोरदार टीका केली आहे. या प्रकरणात केवळ हल्लेखोर नव्हे, तर त्यामागील सूत्रधारालाही समोर . रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, संसदेसमोर भगवान श्रीराम मंदिरातील कथित चंदा चोरीचा देखावा सादर झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांची देशभर…

Read More

देवेंद्र फडणवीसांच्या काकांचा विश्वास;माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल:‘देवाभाऊ’ पुस्तक प्रकाशित, चंद्रकांत पाटलांकडूनही मुख्यमंत्र्यांचे कौतुक

माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असा ठाम विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केला. पुण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत बोलावून केंद्रीय मनुष्य . तरीही, राऊत यांचे सातत्यपूर्ण दावे आणि आता थेट ‘पुतण्या पंतप्रधान होईल’ हा काकांनी व्यक्त केलेला विश्वास पाहता, या चर्चांना…

Read More

इनाम जमिनी; हिवाळी अधिवेशनामध्ये कायदा:महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

राज्यभरातील देवस्थान इनाम जमिनींबाबत प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडवण्यासाठी येत्या डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात सर्वसमावेशक नवा कायदा आणण्यात येणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. याशिवाय जमिनीच्या अचूक मोजणीशिवाय नोंदणी (रजिस्ट्रेशन) होणार नाही, असाही कायदा आणणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी येथील ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ कार्यक्रमात ते बोलत होते. देवस्थान इनाम…

Read More

कन्नड औट्रम घाटातील भुयारी मार्ग मार्गी लावा:व्यापारी, शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाचे प्रकल्प संचालकांना निवेदन‎

कोट्यवधी रुपये खर्च करून दक्षिण व मध्य भारताला जोडणारा सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग साकारण्यात आला. मात्र, गेल्या नऊ वर्षांपासून कन्नड औट्रमघाटातील भुयारी मार्ग रखडलेला आहे. आता तारीख पे तारीख न देता हा भुयारी मार्ग तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग कृती समितीसह व्यापारी व शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे. राष्ट्रीय महामार्ग कृती समितीचे निमंत्रक इंजि….

Read More

ब्रजमंडल यात्रा- बिट्टू बजरंगी नजरकैद, मोनू मानेसरवर बंदी:80 किमी मार्गावर 2200 पोलीस कर्मचारी, शाळा बंद; नूहमध्ये 2023 मध्ये दंगल झाली होती

हरियाणातील नूंहमध्ये श्रावणातील पहिल्या सोमवारी आज हिंदू संघटनांकडून ब्रजमंडल जलाभिषेक यात्रा काढण्यात येत आहे. यात्रा दुपारी 12 वाजता नल्हडेश्वर (नल्हड) मंदिरातून सुरू होईल. भाविक फिरोजपूर झिरका येथील झिरकेश्वर महादेव मंदिरात पोहोचतील. शेवटी सिंगार गावात असलेल्या श्रृंगेश्वर महादेव मंदिरात जलाभिषेकासोबत यात्रेची सांगता होईल. सुमारे 80 किलोमीटर लांब यात्रा मार्गावर 12 डीएसपींसह 2200 पोलीस कर्मचारी तैनात आहेत….

Read More

प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारला इशारा:तरुणांच्या विरोधात कारवाई सुरूच राहिल्यास भारतातही नेपाळ-बांगलादेशसारखी स्थिती उद्भवेल

राज्यात लागू झालेल्या ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, 2026’ (धर्मांतर-विरोधी कायदा) ला थेट आव्हान देण्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. “या कायद्याला आम्ही मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थ्यांवर होत असलेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी केंद्र सरकारला थेट इशारा दिला असून, “विद्यार्थ्यांवरील…

Read More

मतदार पुनरीक्षण मोहिमेला 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ द्या, आपची मागणी:अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अनेक मतदार वंचित राहण्याची शक्यता

आम आदमी पक्षाने (आप) भारत निवडणूक आयोगाकडे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. राज्यात या मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही, त्यामुळे अनेक पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहण्याची शक्यता पक्षाने व्यक्त केली आहे. सध्या या मोहिमेची मुदत ८ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र, सततचा पाऊस, माहितीचा अभाव आणि मतदान…

Read More

ओबीसी आरक्षणावर सरकारची ग्वाही:काँग्रेसला 65 वर्षांत जे जमलं नाही, ते आम्ही केलं, उर्वरित मागण्याही पूर्ण करू- चंद्रशेखर बावनकुळे

नाशिकमध्ये छगन भुजबळ यांना पालकमंत्री करण्याची समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे. यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळांच्या पक्षाकडून अशी मागणी होणे स्वाभाविक असल्याचे सांगत, अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. याचवेळी ओबीसी आरक्षण, पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यांसह विविध राजकीय मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केले. भुजबळांच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय कोण…

Read More