पुणे महापालिकेत समाविष्ट गावांच्या कर आकारणीचे ऑडिट होणार:अधिकृत-अनधिकृत बांधकामांच्या महसूल गळतीची चौकशी होणार
पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये अधिकृत आणि अनधिकृत बांधकामांच्या कर आकारणीचे विशेष लेखापरीक्षण (ऑडिट) करण्याचा ठराव स्थायी समितीने मंजूर केला आहे. समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी ही माहिती दिली. हे ऑडिट १ एप्रिल २०२५ ते १ ऑगस्ट २०२६ या कालावधीतील बांधकामांसाठी असेल. या प्रस्तावात कर आकारणीतील त्रुटी आणि त्यामुळे झालेल्या संभाव्य महसूल गळतीची मिळकतनिहाय…