अखंड हरिनाम सप्ताहामधून घडले अध्यात्म अन् सेवाभावाचे खरे दर्शन:राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथील हरिनाम सप्ताहासाठी 101पोती साखर
राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे सदगुरू महंत गंगागिरीजी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्यावतीने १०१ साखर पोती सप्ताह कमिटीकडे सुपूर्त करण्यात आली. धनगरवाडी येथे आयोजित करण्यात आलेला अखंड . पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनातून यंदाच्या सप्ताहामध्ये योगदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.विखे…