Headlines

राज्यात 27,968 पैकी 14 हजार 234 ग्रामपंचायती प्रशासकाविना:23 ऑगस्ट रोजी मुदत संपूनही शासन निर्णय होईना.. प्रशासन निर्णय घेईना

राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या प्रशासकांची मुदत 23 ऑगस्ट रोजी संपली. मात्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने यासंदर्भात कसलाही आदेश काढला नसल्याने प्रशासनदेखील हतबल झाले असून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींना शासन निर्णय येईना…प्रशासन निर्णय घेईना अशी म्हणण्याची वेळ आली आहे. राज्यातील 27 हजार 968 पैकी 14 हजार 234 ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी 2026 रोजी संपल्यानंतर सरपंच परिषद व इतर…

Read Full News

दिल्ली PG दुर्घटना- 6 मृतदेह ढिगाऱ्याबाहेर:बेसमेंटमधील तोडफोडीने 5 मजली इमारत कोसळली; स्निफर डॉग, कॅमेऱ्याने दबलेल्यांचा शोध

दिल्लीत रविवारी दुपारी 1.30 वाजता एक 5 मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला. तर 12 लोकांना वाचवण्यात आले आहे. 5 जण गंभीर जखमी असून, त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. कोसळलेली इमारत 40 वर्षे जुनी होती. तिचे बांधकाम 1990 मध्ये झाले होते. एमसीडीच्या नोंदीनुसार ती धोकादायक घोषित करण्यात आली नव्हती. प्रत्यक्षदर्शी, पीजीमध्ये…

Read Full News

जिथे उद्याेग-राेजगार तिथेच पायाभूत सुविधांचा बट्ट्याबाेळ- आदित्य ठाकरे:आयटी हब असलेल्या हिंजवडी आणि परिसरात वाहतूक काेंडी

केंद्र सरकारला राज्यातून मोठ्या प्रमाणात जीएसटीच्या माध्यमातून कर दिला जातो. परंतु त्या तुलनेने महाराष्ट्राला किती परतावा मिळतो, यामधील किती निधी उद्योगांच्या दिर्घकालीन नियोजनासाठी वापरला जातो हा खरा प्रश्न आहे. चाकण, अंबड, लोटे परशुराम एमआयडीसीची पाहणी केली. हिंजवडीला आलो. जिथे उद्योग-रोजगार आहेत तिथेच पायाभूत सुविधांचा बट्ट्याबोळ झाल्याचा घणाघात उबाठा नेते-युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांनी…

Read Full News

AI entry, system to be implemented from 2025-26, from training to appraisal of government employees

Marathi News National AI Entry, System To Be Implemented From 2025 26, From Training To Appraisal Of Government Employees मुकेश कौशिक/अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सरकारी कर्मचाऱ्यांचा वार्षिक परफॉर्मन्स रिपोर्ट (एपीएआर) आता फक्त त्यांच्या बॉसची टिप्पणी आणि दिलेल्या गुणांपुरता मर्यादित राहणार नाही. यात कर्मचारी आपल्या पदासाठी आणि भूमिकेसाठी निश्चित डिजिटल ट्रेनिंग पूर्ण…

Read Full News

पतीच्या निधनाचे दु:ख झाल्याने रेल्वेसमोर मुलासह आत्महत्या:मुकुंदवाडीतील आत्महत्येतील मृतांची ओळख पटली

छत्रपती संभाजीनगर|मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर शनिवारी (५ सप्टेंबर) दुपारी चार वर्षांच्या चिमुकल्याला कडेवर घेऊन धावत्या तपोवन एक्स्प्रेससमोर उडी घेणाऱ्या महिलेची अखेर ओळख पटली आहे. पल्लवी अक्षय बनकर (२६) आणि दक्ष अक्षय बनकर (४, दोघे रा. शिवाजी कॉलनी, . पल्लवी यांच्या हातावर बदामाच्या आकारात गोंदलेले ‘अक्षय’ हे नाव त्यांच्या पतीचेच होते. अवघ्या दीड महिन्यापूर्वीच पतीचे निधन झाल्याने याच…

Read Full News

जरांगेंच्या उपोषणस्थळाजवळच ओबीसींचे बेमुदत प्रतिआंदोलन:मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको, ओबीसी नेत्यांचा एल्गार

मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला आता ओबीसी समाजानेही त्याच गावात प्रतिआंदोलनाचे आव्हान दिले आहे. जरांगे यांच्या आंदोलनस्थळापासून अवघ्या काही अंतरावरच असलेल्या सोनियानगर भागात ओबीसी नेते ॲड. मंगेश ससाणे, विठ्ठल तळेकर, सतीश कुलाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारपासून उपोषण सुरू केले आहे. एकाच गावात दोन परस्परविरोधी आंदोलने सुरू झाल्याने गावात…

Read Full News

दिल्लीत 36 वर्षे जुन्या इमारतीतील 3 मजले अवैध;:बेसमेंट खोदताच कोसळली, डीयूजवळ 5 मजली इमारत कोसळली; 5 मृत्यू, 20 विद्यार्थी दबल्याची भीती

Marathi News National 3 Floors Of 36 year old Building In Delhi Illegal; Basement Collapsed As Soon As Digging, 5 storey Building Near DU Collapses; 5 Dead, 20 Students Feared Trapped नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दिल्लीत कोसळलेली ५ मजली इमारत ३६ वर्षे जुनी होती. तिचे बांधकाम १९९० मध्ये झाले होते. एमसीडीच्या रेकॉर्डमध्ये ती धोकादायक…

Read Full News

साताऱ्यात धावण्याच्या शर्यतीत पुण्याच्या धावपटूचा मृत्यू:धावताना जाणवला अचानक हृदयविकाराचा त्रास

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये उत्साहाने धावणाऱ्या पुण्याच्या संजय कदम यांच्या आयुष्याची शर्यत मात्र रविवारी बोगदा परिसरातच थांबली. धावताना अचानक हृदयविकाराचा त्रास जाणवल्यानंतर त्यांच्यावर घटनास्थळी उपस्थित डॉक्टरांनी तातडीने सीपीआरसह प्राथमिक उपचार केले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून प्लस हॉस्पिटलमध्ये दाखल करून अँजिओप्लास्टी करण्यात आली; मात्र उपचार सुरू असतानाच काही तासांनी त्यांचा मृत्यू झाला. सातारा हाफ हिल मॅरेथॉनचे यंदाचे पंधरावे…

Read Full News

डॉक्टरांच्या बदल्या, पदोन्नत्या 100 गुणांच्या मूल्यांकनावर:केवळ ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणी मिळवणाऱ्यांनाच महत्त्वाच्या नियुक्त्या

सरकारी रुग्णालयांतील अनागोंदी कारभार, औषधांचा कृत्रिम तुटवडा आणि रुग्णांची होणारी हेळसांड रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने मोठा प्रशासकीय दणका दिला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक (सीएस) आणि जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) यांच्या बदल्या, पदोन्नती आणि प्रशासकीय भवितव्य आता केवळ सेवाज्येष्ठतेवर ठरणार नसून १०० गुणांच्या वार्षिक वस्तुनिष्ठ कामगिरीवर निश्चित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण व जिल्हा रुग्णालयांत केवळ…

Read Full News

संभाजीनगरला एशियनच्या आगीतून वाचलेल्या जुळ्यांचा मृत्यू:घाटी रुग्णालयातील एनआयसीयूमध्ये सुरू होते उपचार

शहरातील एशियन हॉस्पिटलच्या एनआयसीयूमध्ये शुक्रवारी (४ सप्टेंबर) पहाटे लागलेल्या आगीतून ९ बालकांना वाचवले होते. यापैकी घाटीत दाखल २ नवजात जुळ्या बाळांचा रविवारी (६ सप्टेंबर) मृत्यू झाला. कन्नड येथील मुजाहिद कुरेशी आणि जबेरिया कुरेशी यांच्या या जुळ्या बाळांत एक मुलगा आणि एका मुलगी होती. या बाळांचा जन्म २५ व्या आठवड्यांत (प्री-मॅच्युअर) झाल्याने त्यांचे वजन १ किलो…

Read Full News