Headlines

मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमणे हटवावी:अन्यथा पुढील मोर्चा ठोकशाही पद्धतीने- आ. जगताप

शासनाची कोणत्याही प्रकारच्या अतिक्रमणास मान्यता नाही. गणपती व नवरात्रोत्सवाचा विचार करून ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमणे प्रशासनाने तातडीने हटवावीत. अन्यथा पुढील मोर्चा लोकशाही पद्धतीऐवजी ठोकशाही पद्धतीने काढला जाईल, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला. रविवारी दुपारी नगरपंचायत चौकात सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित हिंदू जनआक्रोश मोर्चाप्रसंगी ते बोलत होते. ऋषिकेश शेटे यांनी रस्त्यावरील अतिक्रमणे…

Read Full News

शिक्षकच समाजाचे खरे दिशादर्शक असतात- मेहेत्रे:मिरजगाव येथील भारत विद्यालया शिक्षक दिन उत्साहात साजरा, विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन‎

प्रामाणिक शिक्षकांच्या कार्यावरच समाज व्यवस्था टिकून आहे. शिक्षकच समाजाचा खरा दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन माजी प्राचार्य जयवंत मेहत्रे यांनी केले. भारत विद्यालय मिरजगाव येथे आयोजित शिक्षकदिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यालयाचे चेअरमन डॉ. रमेश झरकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे औचित्य साधून मेहत्रे यांनी विद्यालयाच्या ग्रंथालयासाठी पुस्तक…

Read Full News

सीईओंच्या बदली आदेशाला अकोल्यात खो:कृषी अधिकाऱ्यांना 31 मेपर्यंत कार्यमुक्तीचे निर्देश; अद्याप संगमनेरात रुजू नाहीत‎

जिल्हा परिषद कृषी विभागातील गट ‘क’ (तांत्रिक) संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यांबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट आदेश काढले असतानाही त्याची अंमलबजावणी प्रलंबित राहिल्याचे समोर आले आहे. अकोले पंचायत समितीतील विशेष योजनांचे कृषी अधिकारी विकास मुरलीधर चौरे यांची संगमनेर येथे बदली झाली आहे. मात्र, त्यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आले नसल्याने ते नवीन पदावर रुजू झालेले नाहीत. जिल्हा…

Read Full News

वैजापुरातील शिक्षक धर्मांतरप्रकरणी ‎संस्थेच्या 18 शाळांमध्ये तपास होणार‎:संस्थेतील शिक्षक भरतीच्या प्रक्रियेवर पोलिसांना संशय‎, कुणालाही अटक नाही

स्थायी शिक्षकाच्या नोकरीसाठी‎ तालुक्यातील बोरसर येथील शांती सदन‎ शाळेतील शिक्षक दांपत्याचे धर्मांतर ‎करण्यात आल्याचा आरोप शिक्षकाने ‎केला. त्यामुळे या संस्थेच्या 18 शाळा ‎पोलिसांच्या रडारवर आल्या आहेत.‎संबंधित संस्थेच्या‎ अनुदानित-विनाअनुदानित मिळून‎ जिल्ह्यात 18 शाळा आहेत. तेथील ‎शिक्षक भरतीच्या पद्धतीचा पोलिस‎ तपास करत आहेत. बोरसरप्रमाणेच‎ अन्य शाळांमध्ये धर्मांतर झाले आहे‎ किंवा नाही, याचा तपास सुरु आहे.‎ या साखळीची…

Read Full News

नुकसानीच्या पंचनाम्याची मागणी:सोयगाव तालुक्यामध्ये रानडुकरांचा धुमाकूळ, आमखेडा, वेताळवाडी, सोयगावसह 20 गावांतील शेतकरी त्रस्त‎

तालुक्यात वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने भीषण रूप धारण केले असून आमखेडा, गलवाडा, वेताळवाडी, सोयगाव, सोनसवाडी, रावेरी, कंक्राळा, जरंडी, निंबायती, रामपूर तांडा, बहुलखेडा, उमरविहिरे, घोसला, नांदगाव तांडा, तिडका, बोरमाळ आणि बनोटी शिवारात रानडुकरांच्या झुंडींनी उभा थैमान घातला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच उडीद व मुगाचे नुकसान झालेले असताना, आता हातातोंडाशी आलेल्या मका पिकावर रानडुकरांनी डल्ला मारल्याने २० गावांतील शेतकरी…

Read Full News

मराठा आरक्षण:म्हसला फाट्यावर एक तास रास्ता रोको; सिल्लोड-कन्नड महामार्गावर वाहतूक ठप्प, मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांकडे वेधले लक्ष‎

बोरगाव बाजार मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुकारलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ सिल्लोड तालुक्यातील म्हसला फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी १ तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे सिल्लोड-कन्नड महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. म्हासला खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच सुखदेव सपकाळ हे आंदोलनाचे आयोजक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील सकल मराठा…

Read Full News

लाडसावंगीत शेतकरी दरबार:वीज समस्येवर तात्काळ तोडगा काढण्याचे आदेश‎

फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील लाडसावंगी येथील महावितरण कार्यालयात आमदार सुहास शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘शेतकरी दरबार’ आयोजित करण्यात आला होता. पावसाच्या अभावामुळे पिके वाळू लागली असतानाच, सततच्या लोड शेडिंग आणि तांत्रिक अडचणींमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी आमदार शिरसाठ यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या होत्या. या तक्रारींची तात्काळ दखल घेत सिरसाठ यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत या कार्यालयात तातडीची बैठक घेतली….

Read Full News

विमान भाड्याची मनमानी- आज सुप्रीम कोर्टात सुनावणी:गत सुनावणीत म्हटले होते – एअरलाईन्सनी ऐकले नाही तर विमाने उभी करा

विमान भाड्यात मनमानी वाढ आणि खाजगी विमान कंपन्यांच्या अतिरिक्त शुल्कावर सर्वोच्च न्यायालय सोमवारी सुनावणी करणार आहे. हे प्रकरण न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर सूचीबद्ध आहे. केंद्र सरकारने १७ ऑगस्ट रोजी सांगितले होते की, नवीन नियम ३ आठवड्यांत अंतिम केले जातील. सुनावणीत न्यायालयाने म्हटले होते- ‘हे सात दिवसांच्या आत प्रकाशित करा. विमान…

Read Full News

कृत्रिम अवयवांमुळे 300 दिव्यांगांना नवी उमेद:रोटरी क्लब कळवण आणि भारत विकास परिषदेच्या संयुक्त विद्यमाने स्तुत्य उपक्रम‎

महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांना एक नवी आशा आणि जगण्याची नवी ऊर्जा देण्यासाठी आयोजित दिव्यांग शिबिरात तब्बल ३०० दिव्यांग बांधवांना मोफत अत्याधुनिक कृत्रिम मॉड्यूलर पाय, हात आणि कॅलिपर्सचे वाटप करण्यात आले. यामुळे दिव्यांग बांधव स्वतःच्या पायावर ताठ मानेने उभे राहिले असून, त्यांच्या आयुष्याला नवी गती मिळाली आहे. येथील हरी ओम् लॉन्समध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. यांच्या सी.एस.आर….

Read Full News

नामपुरचा वीजपुरवठा दोन दिवसांत सुरळीत करा:अन्यथा ‘ताळे ठोको’, रयत क्रांती संघटनेचा इशारा; वारंवार खंडित वीजपुरठ्याने शेतकरी त्रस्त‎

नामपूर व परिसरातील वीजपुरवठा दोन दिवसांत सुरळीत करून पुरेशा दाबाने वीज उपलब्ध करून द्यावी, अन्यथा महावितरणच्या कार्यालयास ‘ताळे ठोको’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रयत क्रांती संघटनेने दिला आहे. याबाबत संघटनेच्या वतीने नामपूर येथील संबंधित अधिकाऱ्या . गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नामपूर व परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, कमी दाबानेही वीज मिळत असल्याने…

Read Full News