शेतकऱ्यांसह युवकांना शेतीपूरक व्यवसायातून स्वावलंबनाची वाट:जेऊर, शेलगाव येथे उद्योग विकास कार्यशाळा; शेतकरी उद्योजकांचा प्रतिसाद
पांडे शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसाय, पशुपालन व उद्योगांकडे वळावे, यासाठी ‘सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची कामगिरी उंचावणे व गतिमान करणे’ या उपक्रमांतर्गत करमाळा तालुक्यातील जेऊर व शेलगाव येथ . या वेळी मार्गदर्शन करताना सुयश कर्चे म्हणाले, करमाळा तालुक्यात प्रथमच अशा वेगळ्या दृष्टिकोनातून शेतकरी व ग्रामीण नागरिकांसाठी…