Headlines

बीएनएचएसच्या निसर्ग मंडळातर्फे प्रशिक्षण कार्यशाळा:जैवविविधतेविषयी जागरूकता आणि पर्यावरण संवर्धनाची भावना रुजवण्याचा उद्देश, 143 वर्षांची गौरवशाली परंपरा‎

शालेय विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, जैवविविधतेविषयी जागरूकता आणि पर्यावरण संवर्धनाची भावना रुजवण्याच्या उद्देशाने येथील निसर्ग संरक्षण संस्था (एनसीएसए) आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस.) यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी कार्यशाळा आ . बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही निसर्ग मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी शालेय शिक्षकांसाठी कार्यशाळा घेण्यात येते. या दोन दिवसीय कार्यशाळेचा पहिला दिवस अमरावती शहरात तर दुसरा दिवस धारणी…

Read Full News

7 सप्टेंबरचे करंट अफेअर्स:भारत-चीनमध्ये 'वाचा' येथे पहिली लष्करी बैठक; SBI – बिसलरी मिळून प्लास्टिक करणार रिसायकल

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- 1. डॉ. दिनेश शर्मा अंदमान आणि निकोबार बेटांचे उपराज्यपाल 2. भारत – चीनच्या सैन्यामध्ये बैठक 3. बिसलेरी इंटरनॅशनल आणि एसबीआयने प्लास्टिक व्यवस्थापनासाठी MoU केला क्रीडा (SPORTS) 4. हरमनप्रीत कौरचा सर्वाधिक T20 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवण्याचा विक्रम निधन (DEATH) 5. झारखंडचे मंत्री सुदिव्य कुमार सोनू…

Read Full News

शासकीय तंत्रनिकेतनच्या डॉ. सिनकर यांना राज्य शासनाचा शिक्षक पुरस्कार:उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले वितरण‎

येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. नरेंद्र सिनकर यांना महाराष्ट्र शासनाचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात त्यांनी हा . शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण योगदान, विद्यार्थी-केंद्रित अध्यापन, नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न तसेच स्थापत्य अभियांत्रिकी शिक्षण अधिक…

Read Full News

लग्नाला नकार दिल्याने एकाकडून मुलीची बदनामी:सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासातून आरोपीचे कारस्थान

विवाहाचा प्रस्ताव धुडकावल्याच्या रागातून एका माथेफिरू तरुणाने तब्बल १५ बनावट इन्स्टाग्राम खाती तयार करून उच्चशिक्षित तरुणीसह तिच्या नातेवाइकांची सोशल मीडियावर बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिस आयुक्त कार्यालयाच्या सायबर विभागाने तांत्रिक तपास करून संशयित आरोपी रोहित अंकुश चव्हाण (३५, रा. मंगळवार पेठ, कराड, जि. सातारा) याच्याविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला…

Read Full News

शिक्षक पतसंस्थेच्या सभेवरून वादंग; विराेधकांचा बहिष्कार‎:सहकार न्यायालयाने सभेला तात्पुरती स्थगिती असताना सभेचे आयोजन; पद भरतीचा विषय फेटाळला

अकोला8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अकोला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी ५ सप्टेंबर रोजी पार पडली. शिक्षक दिनीच शिक्षकांच्या पतसंस्थेच्या सभेवरून वादंग निर्माण झाला. अनेक संघटनांच्या सभासदांनी सभेवर बहिष्कार टाकत कार्यालयाबाहेर एकवटले. सभे Source link

Read Full News

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर‎अधिकाऱ्यांनी केला पांगरीचा दौरा‎:प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन; स्वंतत्र ग्रामपंचायतीवर भर

मागील अनेक वर्षांपासून स्वतंत्र ग्रामपंचायतीअभावी मूलभूत सुविधा व शासकीय योजनांपासून वंचित असलेल्या पांगरी महादेव येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची व ग्रामस्थांची संयुक्त बैठक पार पडली. गावातील प्रलंबित प्रश्ना . सामाजिक कार्यकर्ते किशोर देशमुख यांनी गावातील बिकट परिस्थिती जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत वनहद्दीतील शेतरस्ते, पिण्याच्या पाण्याची नवीन…

Read Full News

बॉल बॅडमिंटनसारख्या पारंपरिक खेळाला प्रोत्साहन देण्याची गरज:आ. संजय खोडके, 33 संघांच्या कौशल्याची रंगणार जुगलबंदी‎

खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता, जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन, सरावासाठी आवश्यक सुविधा आणि स्पर्धात्मक वातावरण मिळाल्यास हे खेळाडू राज्यासह देशाचे नाव उज्ज्वल करू शकतात. शासनाच्या वतीने क्रीडा क्षेत्राचा विस्तार करण्यासोबतच क्रीडा सुविधांना अधिक बळकटी देण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना खेळाडूंना प्रोत्साहनाची जोड मिळणे तितकेच आवश्यक आहे. बॉल बॅडमिंटनसारख्या पारंपरिक…

Read Full News

‘कोरडा दुष्काळ’च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उपाययोजना घोषित करा:युवा स्वाभिमानचे जिल्हाधिकारी यांना साकडे, निर्णयाकडे लागले लक्ष‎

जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कापूस, सोयाबीन व तूर ही प्रमुख पिके धोक्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी तसेच विभागीय कृषी सहसंचालक यांना निवेदन देण्यात आले. प्रशासनाने दुष्काळ गृहीत धरून उपाययोजना सुरू कराव्यात. अशी मागणी यावेळी करण्यात आली. उपलब्ध सिंचनाच्या माध्यमातून पिके वाचविण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात….

Read Full News

अमृतसर विमानतळावर संशयास्पद ड्रोन दिसले:धावपट्टीजवळ घातल्या घिरट्या, 7 विमानांचे मार्ग बदलले; सुरक्षा यंत्रणा सतर्क

अमृतसर येथील श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ऑपरेशनल एरियामध्ये संशयास्पद ड्रोनसारख्या उडणाऱ्या वस्तू दिसल्या. ही घटना रविवारी रात्री 10 वाजता घडली. धावपट्टीच्या आसपास संशयास्पद हालचाल दिसताच एअर ट्रॅफिक कंट्रोलने (ATC) तात्काळ अलर्ट जारी केला. खबरदारी म्हणून अमृतसरला येणाऱ्या सात विमानांचे लँडिंग थांबवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, या संशयास्पद ड्रोन किंवा यूएव्हीसारख्या वस्तू रुडाला गावाच्या दिशेने…

Read Full News

उपवर्गीकरणाचा घाट मागे घ्या:अन्यथा हिवाळी अधिवेशनात विधानसभेला घेराव, आनंदराज आंबेडकर‎यांचा इशारा‎

अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाला तीव्र विरोध करत हा निर्णय तातडीने रद्द करावा, या मागणीसाठी ६ ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर शहरात विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. अनुसुचित जातीमधील ५९ पैकी एका जातीतील काही मोजके जण विरोध करत आहेत. राज्याने घातलेला उपवर्गीकरणाचा घाट मागे न घेतल्यास, हिवाळी अधिवेशनात विधानसभेला घेराव घालणार असल्याचा इशारा रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष…

Read Full News