Headlines

Navnath Ban Statement On Raj Thackeray & Sanjay Raut Controversy

गौतमी पाटील ज्या लावणी करतात, त्या लावणीला संजय राऊतांचा विरोध आहे का? राऊतांचा आणि भारतीय संस्कृतीचा दूरदूरपर्यंत काहीही संबंध येत नाही. या विषयामध्ये उत्तर आणि दक्षिण असा वाद येतच नाही, कारण चारधाम उत्तरेत आहेत. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भारत . नवनाथ बन म्हणाले की, 2014 पासून राज ठाकरे आपल्या भाषणांमधून सांगत आहेत की महाराष्ट्रात दंगली घडवल्या जातील….

Read Full News

राणी पद्मावतीचे जौहर भ्याडपणा नाही तर शौर्य:स्वरा भास्करच्या विधानावर धीरेंद्र शास्त्री संतापले, धर्म परिवर्तनावरही टोमणा मारला

धीरेंद्र शास्त्री यांनी स्वरा भास्करच्या त्या विधानाचा निषेध केला आहे, ज्यात तिने राणी पद्मावतीच्या जोहरला भ्याडपणा म्हटले होते. स्वराने विधानावर स्पष्टीकरण दिले आहे, पण वाद अजूनही सुरू आहे. आता बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी स्वरा भास्करच्या जोहरला ‘भ्याडपणा’ म्हणणाऱ्या विधानावर तीव्र आक्षेप घेतला. त्यांनी म्हटले की जोहर भ्याडपणा नाही, तर शौर्य, भक्ती आणि पतीप्रती समर्पण…

Read Full News

पुन्हा राजकीय भूकंप होणार? 'ऑपरेशन टायगर-4'चा दावा:मुरजी पटेल म्हणाले- ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदेंच्या संपर्कात; ग्रीन सिग्नल मिळताच मोहीम!

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पक्षफुटीच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांनी ठाकरे गटाच्या 14 आमदारांबाबत मोठा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे 14 आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून, शिंदे यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळताच ‘ऑपरेशन टायगर-4’ सुरू होईल, असा दावा पटेल यांनी केला आहे. एवढेच नव्हे,…

Read Full News

36 हजार फूट उंचीवर विमानाचे तेल कमी झाले:एअर इंडिया एक्सप्रेस विमान उड्डाणाच्या 50 मिनिटांनंतर परतले, कोचीमध्ये आपत्कालीन लँडिंग

एअर इंडिया एक्सप्रेसच्या अबूधाबीला जाणाऱ्या विमानाला उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे कोचीला परत यावे लागले. विमान सुमारे 36 हजार फूट उंचीवर असताना, इंजिन-1 मधील इंधनाचे प्रमाण वेगाने कमी होऊ लागले. काही वेळाने तेलाचा दाब धोक्याच्या पातळीवर म्हणजेच रेड झोनमध्ये पोहोचला. यानंतर वैमानिकांनी इंजिन-1 बंद केले. ही घटना 7 सप्टेंबर रोजी घडली. याची माहिती वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने…

Read Full News

‘स्वरोपासना’चा 20 वा वर्धापन दिन:"कागदाची होडी" बालगीताचे दिमाखात लोकार्पण; पुण्यात 100 विद्यार्थ्यांनी सलग 10 तास गाजवला मंच

वाकड आणि पुनावळे येथील ‘स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमी’चा 20 वा वर्धापन दिन तसेच ‘गीत फुलोरा’ काव्य गायन उपक्रमाच्या 22 व्या वर्षानिमित्त एलप्रो ऑडिटोरियम येथे भव्य वार्षिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या खास प्रसंगी अकॅडमीचे संचालक अभय कुलकर्णी यांनी रचलेल्या “कागदाची होडी” या बालगीताचे लोकार्पण बालभारती कलाशिक्षण विभाग प्रमुख डॉ. अजयकुमार लोळगे यांच्या हस्ते अत्यंत…

Read Full News

'विकास हवा, विनाश नको!':हजारो झाडांच्या कत्तलीविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये पर्यावरणप्रेमींचे मूक आंदोलन

दौलताबाद रोडवर एका बाजूला कटर आणि अजस्त्र मशीनचा धडधडाट सुरू असताना, दुसऱ्या बाजूला झाडांच्या कत्तलीविरोधात पर्यावरणप्रेमींच्या बुलंद घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. सार्वजनिक बांधकाम विभागाने (सा.बा.) सुरु ठेवलेल्या या वृक्षतोडीविरोधात विविध संस्थांच्या ‘आम्ही पर्यावरण प्रेमी’ मंचतर्फे रविवारी तीव्र आंदोलन छेडण्यात आले. राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) या प्रक्रियेवर ताशेरे ओढून नोटीस बजावलेली असतानाही बेकायदेशीरपणे महावृक्षांचा कत्लेआम सुरु…

Read Full News

सुशिक्षित भागात 70-75%, पण क्रिमिनल भागात 92% मतदान:नितीन गडकरी म्हणाले- पण मी त्यांचं समर्थन करत नाही; लोकशाहीची जाणीव आणि मूल्यांप्रति बांधिलकी महत्त्वाची

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी लोकशाही, मतदान आणि सामाजिक जबाबदारीवर भाष्य करताना आपल्या निवडणुकीतील मतदानाचा एक अनुभव सांगितला. सुशिक्षित भागांपेक्षा ‘क्रिमिनल, अंडरवर्ल्ड आणि रेड लाईट एरिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागांमध्ये आपल्याला अधिक मतदान मिळाल्याचा दावा गडकरी यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली…

Read Full News

Bharat Gogawale Targets Sanjay Raut; Calls Him Duryodhan Of Shiv Sena

उद्धव ठाकरे यांना राजकीयदृष्ट्या संपूर्णपणे संपवण्याचे काम आणि विडा स्वतः संजय राऊत यांनीच उचलला आहे. ते हे काम अत्यंत प्रामाणिकपणे करत आहेत. जसा दिवा विझण्यापूर्वी मोठा होतो, तशीच काहीशी अवस्था सध्या संजय राऊत यांची झाली आहे. ते जे काही बोलतात, त्या . भरत गोगावले म्हणाले की, संजय राऊतांचा दिवस सकाळी उठून काहीतरी वेगळे आणि वादग्रस्त…

Read Full News

MPSC विद्यार्थ्यांचा पुण्यात आक्रोश मोर्चा!:सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांसह हजारो विद्यार्थी रस्त्यावर; सखोल चौकशीची मागणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभारातील कथित ढिसाळपणा, पेपरफुटी आणि निकालातील गोंधळाविरोधात आज पुण्यात एमपीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांनी भव्य ‘आक्रोश मोर्चा’ काढला. ओंकारेश्वर मंदिर ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांसारख्या प्रमुख राजकीय पक्षांनी या आंदोलनाला आपला…

Read Full News

Vijay Wadettiwar Slams Maharashtra Govt Over Vidarbha Drought Crisis

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने पाठ फिरवल्याने शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारचे लक्ष दुष्काळ, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्ना . विदर्भासह मराठवाडा आणि राज्यातील काही भागांमध्ये पावसाची तूट कायम आहे. खरीप पिकांच्या वाढीसाठी सप्टेंबरमधील पाऊस अत्यंत महत्त्वाचा मानला जात असताना पाऊस…

Read Full News