Headlines

नोकरभरती परीक्षा सुधारणा समिती अध्यक्षपदी व्ही. राधा:पेपरफुटीमुळे निर्णय, 7 सदस्यीय समितीत डीजीपी, आयटी तज्ज्ञ

राज्यातील शासकीय नोकरभरती परीक्षांतील गैरव्यवहार, पेपरफुटीचे रॅकेट मोडून काढणे तसेच परीक्षा प्रणालीत सुधारणेसाठी सामान्य प्रशासन विभागाच्या (सेवा) अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. समितीत पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंजुरीनंतर सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला….

Read Full News

बीडला पाण्यात गुंगीचे औषध देऊन वैद्यकीय विद्यार्थिनीवर अत्याचार:अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करणाऱ्या नराधमावर गुन्हा दाखल

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या (बीएचएमएस) विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार करत तिचे व्हिडिओ काढल्याची घटना बीडमध्ये घडली. या व्हिडिओंद्वारे ब्लॅकमेल करत आरोपीने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी शेख मुस्सवीर शेख वसीमवर गुन्हा दाखल केला. तरुणी २०१८-१९ मध्ये नीटच्या क्लासला असताना आरोपी तिच्या संपर्कात आला. बीएचएमएसला प्रवेश घेतल्यानंतरही तो पाठलाग करून शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकत…

Read Full News

वाद पेटला:गणपती मूर्तीवर अंडी फेकल्यामुळे गरब्यामध्ये मुस्लिमांना ‘नो एन्ट्री’, विश्व हिंदू परिषदेच्या भूमिकेला भाजपने दिला पाठिंबा

काही दिवसांपूर्वी गणपतीची मूर्ती आणताना मुंबईतील लालबाग, परळ आणि माझगाव परिसरात आगमन मिरवणुकांवर अंडी फेकणे व भाविकांशी गैरवर्तन करण्याच्या घटनांचे तीव्र राजकीय पडसाद आगामी नवरात्रोत्सवावर उमटू लागले आहेत. या घटनांचा दाखला देत बोरिवली पश्चिमेतील कोरा केंद्र मैदान क्र. ४ येथे आयोजित ‘शोग्लिट्झ नवरात्र २०२६’ महोत्सवात भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी गरब्यामध्ये मुस्लिमांना अजिबात प्रवेश दिला…

Read Full News

16 लाऊडस्पीकर लावून ध्वनिप्रदूषण; पुण्यामध्ये दहीहंडी मंडळावर गुन्हा:शक्तिशाली ध्वनिवर्धक यंत्रणेमुळे नागरिकांना मोठा त्रास

दहीहंडी उत्सवादरम्यान मोठ्या क्षमतेची ध्वनिवर्धक यंत्रणा लावून ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी पुण्यातील एका दहीहंडी मंडळाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित मंडळाने कार्यक्रमाच्या ठिकाणी तब्बल आठ बेस आणि आठ टॉप असे एकूण १६ लाऊडस्पीकर लावल्याचे तपासणीदरम्यान निदर्शनास आले. दहीहंडी उत्सवात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रमादरम्यान लावण्यात आलेल्या शक्तिशाली ध्वनिवर्धक यंत्रणेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात आवाज निर्माण झाला….

Read Full News

नाशिकला गाेपाळकाल्याच्या दिवशीच मुंबईच्या गाेपालचा रामकुंडात बुडून मृत्यू:तपोवन परिसरात कुटुंबीय देवदर्शनाची तयारी करत असताना काळाचा घाला

देवदर्शनासाठी मुंबईतील घाटकोपरहून नाशिकला आलेल्या ११ वर्षीय मुलाचा रामकुंडात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. ५) सकाळी ८.३० च्या सुमारास घडली. गोपाल गुप्ता (११) असे या मृत मुलाचे नाव आहे. ज्या दिवशी घरोघरी ‘गोपालकाला’ साजरा केला जात होता त्याच दिवशी काळाने चिमुक्या गोपालला मृत्यू झाला. घाटकोपर येथून ४० भाविकांचा गट ट्रॅव्हल बसने नाशिक, शिर्डी, शनी…

Read Full News

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारीपदी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांची नियुक्ती:रमेश चेन्नीथला यांच्या जागी निवड; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हायकमांडचा मोठा निर्णय

महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच अनेक घडामोडी घडत असतात. सध्या राज्यात महायुतीची सत्ता असली, तरी प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली असून, तरुणाई आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी नुकताच पुण्यात राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गूंज’ हा कार्यक्रम पार पडला. याच रणनीतीचा एक भाग म्हणून आता…

Read Full News

पुण्यात 'सुवर्णयुग'च्या दहीहंडीचा थरार:कसबा पेठेच्या राधेकृष्ण ग्रुपने 7 थर रचून फोडली हंडी

बोल बजरंग बली की जय… च्या जयघोषात पुण्यासह महाराष्ट्रातील गोपाळ भक्तांसाठी प्रमुख आकर्षण असलेल्या बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी कसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुप दहीहंडी संघाच्या गोविंदांनी ७ थर लावून फोडली. शनिवारी रात्री ९ वाजून २२ मिनीटांनी चौथ्या प्रयत्नात दहीहंडी फोडण्यात गोविंदांना यश आले. विराज कांबळे या गोविंदाने हंडी फोडली. बेलबाग चौकाजवळ असलेल्या दहीहंडी उत्सवाच्या…

Read Full News

सचिन पायलट पंजाब काँग्रेसचे प्रभारी, भूपेश बघेल यांना सुट्टी:राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी मोठा बदल, चन्नी गटासमोर हायकमांड झुकला

काँग्रेस हायकमांडने सचिन पायलट यांना पंजाब काँग्रेसचे नवे प्रभारी बनवले आहे. पायलट यांना भूपेश बघेल यांच्या जागी ही जबाबदारी देण्यात आली आहे. राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी पायलट यांची नियुक्ती झाली आहे. बघेल यांना आसामचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि त्यांच्या गटाने बघेल यांच्या विरोधात आघाडी उघडली होती. अमरिंदर…

Read Full News

मी एकनाथ शिंदे यांना खूप मानते:त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी आपली मराठी संस्कृती जपते- गौतमी पाटील

मुंबईत दरवर्षी गणेशोत्सव आणि दहीहंडीसारखे सण अत्यंत उत्साहात साजरे केले जातात. दहीहंडी उत्सवात अनेक बडे सेलिब्रिटी आणि सिनेतारका उपस्थित राहून आपल्या नृत्याविष्काराने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून या उत्सवांमध्ये प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिनेही मुंबईकरांवर विशेष मोहिनी घातली असून, मुंबई आणि परिसरातील दहीहंडीत तिच्या कार्यक्रमांची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. यंदाही…

Read Full News

ज्ञानेश विद्या मंदिरात शिक्षक दिन उत्साहात साजरा:विद्यार्थ्यांनी लिलया पेलली शिक्षकांची भूमिका

उन्नती शिक्षण संस्था संचलित ज्ञानेश विद्या मंदिर माध्यमिक व हेरंब प्राथमिक विद्या मंदिर मध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. या प्रसंगी ज्ञानेश विद्या मंदिर माध्यमिक शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका स्वीकारून, इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन केले. यात माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक म्हणून एहेम पवार तर उपमुख्याध्यापक म्हणून…

Read Full News