Headlines

तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी शिक्षकांचे महत्त्व कायम:रेंज हिल्स हायस्कूलमध्ये ‘केळुसकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार’ वितरण

ॲम्युनिशन फॅक्टरी, खडकीचे मुख्य महाव्यवस्थापक हेमंत कुमार नंदा यांनी म्हटले आहे की, कृत्रिम बुद्धिमत्ता कितीही प्रगत झाली तरी विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणाऱ्या शिक्षकांची जागा कोणतेही तंत्रज्ञान घेऊ शकत नाही. तंत्रज्ञान कितीही बदलले तरी शिक्षकांचे महत्त्व कायम राहणार असून, शिक्षकच विद्यार्थ्यांना संस्कार, मूल्ये आणि दिशा देणारे खरे मार्गदर्शक आहेत. शिक्षक दिनानिमित्त दि ऑर्डनन्स फॅक्टरी एम्प्लॉईज एज्युकेशन…

Read Full News

केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला 79 दिवसांनी मोठं वळण:चेतनच्या मित्राला अटक, व्हॉट्सॲप चॅटमधून धागा

लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल या तरुणाची हत्या केल्याच्या बहुचर्चित प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. रितेश हिंगे असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव असून तो मुख्य आरोपी चेतन चौधरी आणि सिया गोयल यांचा वर्गमित्र असल्याची माहिती समोर आली आहे. हत्येच्या कटाची माहिती रितेशला आधीपासून…

Read Full News

ध्वनीप्रदूषणाविरुद्धचा पहिला आवाज!:'जुलमाचे श्रोते' संकल्पना मांडली, शांततेचा कायदेशीर अधिकार मिळवून दिला, कोण आहेत मूक क्रांतीचे नायक डॉ. यशवंत ओक?

आजच्या काळात पुण्यामध्ये डीजेच्या भीषण आवाजाविरोधात उठणारा विद्यानंद बापट यांचा आवाज नवीन वाटत असला, तरी या लढ्याची पायाभरणी 80 च्या दशकातच एका द्रष्ट्या डॉक्टरने केली होती—ते नाव म्हणजे डॉ. यशवंत ओक. ज्या काळात मोठा आवाज हाच उत्सवाचा उत्साह मानला जायचा, त्या काळात त्यांनी आवाजाच्या या दहशतीविरुद्ध कायदेशीर आणि वैज्ञानिक लढा पुकारला. देशात आज अस्तित्वात असणारे…

Read Full News

ध्वनीप्रदूषणाविरुद्धचा पहिला आवाज!:'जुलमाचे श्रोते' संकल्पना मांडली, शांततेचा कायदेशीर अधिकार मिळवून दिला, कोण आहेत मूक क्रांतीचे नायक डॉ. यशवंत ओक?

आजच्या काळात पुण्यामध्ये डीजेच्या भीषण आवाजाविरोधात उठणारा विद्यानंद बापट यांचा आवाज नवीन वाटत असला, तरी या लढ्याची पायाभरणी 80 च्या दशकातच एका द्रष्ट्या डॉक्टरने केली होती—ते नाव म्हणजे डॉ. यशवंत ओक. ज्या काळात मोठा आवाज हाच उत्सवाचा उत्साह मानला जायचा, त्या काळात त्यांनी आवाजाच्या या दहशतीविरुद्ध कायदेशीर आणि वैज्ञानिक लढा पुकारला. देशात आज अस्तित्वात असणारे…

Read Full News

हिंगोलीत सायबर भामट्यांचा धुमाकूळ:बँकेची बनावट ॲप फाईल डाऊनलोड करताच 1.45 लाखांचा गंडा, गुन्हा दाखल

हिंगोली शहरालगत रामाकृष्ण नगर भागात महिलेने युको बँकेच्या नावाने आलेली एपीके फाईल डाऊनलोड करताच सायबर भामट्यांनी पाच वेळेस एकूण १.४५ लाख रुपये काढल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात शनिवारी ता. ५ गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरालगत रामाकृष्णनगर भागात अश्‍विनी मरळे ह्या कुटुंबासह राहतात. त्यांचे…

Read Full News

भाजपवाले जसं पक्ष फोडतात, तसं इंग्लिश मीडियमची मुलं फोडा:गुलाबराव पाटलांचा शिक्षकांना अजब सल्ला

मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मराठी शाळांकडे वळवा, असा अजब सल्ला मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिक्षकांना दिला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची तुलना भाजपच्या पक्षफोडीच्या राजकारणाशी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमात हशा पिकला असून, त्यांच्या विधानाची सध्या चर्चा सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते….

Read Full News

दहीहंडीच्या स्टेजची लोखंडी कमान अंगावर पडून महिलेचा मृत्यू:जुनी सांगवीत अकस्मात मृत्यूची नोंद, पोलिसांकडून तपास सुरू

पुण्यातील जुनी सांगवी परिसरात दहीहंडी उत्सवासाठी उभारलेल्या स्टेजची लोखंडी कमान अंगावर पडल्याने एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना ४ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता जुनी सांगवीतील लेन क्रमांक दोन येथे घडली. सलमा सलाउद्दीन पठाण (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनी सांगवीतील विघ्नहर्ता दहीहंडी मित्र मंडळाने दहीहंडी उत्सवाचे…

Read Full News

CJP-BJP मध्ये ‘दिमागी नक्षल’ पोस्टवर वाद:सौरव दासने पोस्ट डिलीट केली; म्हटले- AI ने बनवली होती; गौरव भाटिया यांनी माफी मागितली

CJP प्रवक्ते सौरव दास आणि BJP प्रवक्ते गौरव भाटिया यांच्यात शुक्रवारी X वर वाद झाला. हा वाद एका पोस्टवरून सुरू झाला, ज्यात दावा केला होता की भाटिया यांनी स्वतंत्र भारद्वाज यांना ‘मानसिक नक्षलवादी’ म्हटले आहे. दास यांनी ही पोस्ट शेअर केली होती. भाटिया यांनी ती बनावट असल्याचे सांगत दास यांना 24 तासांच्या आत पोस्ट डिलीट…

Read Full News

14 वर्षांनंतर शिक्षक पुरस्कार पुन्हा सुरू:42 शिक्षकांचा सन्मान; चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, अंतर्मुख होऊन विचार करणाऱ्या शिक्षणाची गरज

राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने १४ वर्षांनंतर डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार पुन्हा सुरू केले आहेत. संत ज्ञानेश्वर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ४२ शिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता, अंतर्मुख होऊन विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या शिक्षणाची गरज…

Read Full News

जी.डी. नायडूंच्या जीवनपटाची प्रेक्षकांना भुरळ:आर माधवनचा 'पॅशन प्रोजेक्ट' ठरतोय सुपरहिट, थिएटर गाजवल्या नंतर आ GDN आता ओटीटी वर!

वेगाने होणाऱ्या बॉक्स-ऑफिसची चर्चा आणि आर. माधवन सारखा कलाकार कायम वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे चर्चेत असतो आणि त्याने हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तो भारतीय सिनेमातील सर्वाधिक टिकाऊ पॅन-इंडिया पॉवरहाऊसमधील एक उत्तम अभिनेता आहे! पॅशन प्रोजेक्ट GDN हा दिग्गज संशोधक जी.डी. नायडू यांच्या जीवनावर आधारित हृदयस्पर्शी चरित्रात्मक चित्रपट असून तो सध्या थिएटरमध्ये चौथ्या आठवड्यातही दमदार…

Read Full News