गवळीशिवऱ्यात चौथ्या श्रावणी शनिवारी महारुद्र मारुतीच्या चरणी भाविक लीन:23 क्विंटल दाळ-बट्टी, साबुदाणा खिचडीच्या महाप्रसादाचा भाविकांनी घेतला लाभ
नवसाला पावणाऱ्या गवळीशिवरा (ता. गंगापूर) येथील प्रसिद्ध महारुद्र मारुती मंदिरामध्ये श्रावण महिन्यातील शेवटच्या शनिवारी भाविकांचा अथांग जनसागर उसळला होता. जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून तसेच ग्रामीण भागातून आलेल्या तब्बल दीड लाखांहून अधिक भाविकांनी महारुद . श्रावणी शनिवारच्या निमित्ताने महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २३ क्विंटल दाळ-बट्टी आणि साबुदाणा खिचडीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हिरामण जाधव, रावसाहेब…