Headlines

शेवगावच्या रेसिडेन्शिअल हायस्कूलमध्ये शाडूमातीपासून गणेशमूर्ती निर्मिती:578 विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरणपूरक बाप्पा

वाढत्या जल व वायू प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असताना निसर्ग संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने रेसिडेन्शिअल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, शेवगाव येथे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. “दिव्य मराठी’च्या सहकार्याने व विद्यालयाच्या हरित सेना विभागाच्या वतीने आयोजित या उपक्रमात ५७८ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पीओपीच्या मूर्ती आणि रासायनिक रंगांमुळे जलस्रोत दूषित…

Read Full News

महानंदा एक्सप्रेस डिरेल, इंजिनसह 3 डबे रुळावरून घसरले:दिल्लीऐवजी सासाराम रुटवर गेली; दिल्ली – हावडा मार्गावरील गाड्यांना विलंब

आरा येथे रविवारी पहाटे 4 वाजता 15483 अलिपूरद्वार जंक्शन-दिल्ली महानंदा एक्सप्रेस रुळावरून घसरली. इंजिनसह एसएलआर आणि एच-1 बोगी रुळावरून खाली उतरली. मात्र, रेल्वेचे म्हणणे आहे की, केवळ एका स्लीपर बोगीचे एक चाक रुळावरून खाली उतरले आहे. ही घटना पंडित दीनदयाल उपाध्याय-दानापूर रेल्वे मार्गावर घडली. घटनेनंतर रेल्वे कर्मचारी आणि ट्रेनमधील प्रवाशांमध्ये घबराट पसरली. तात्काळ रेल्वेचे अधिकारी…

Read Full News

30 दिवसांपासून पावसाची दडी:सोयगाव तालुक्यात पावसाअभावी 41 हजार हेक्टरवरील पिके संकटात, पिके धोक्यात, पोळ्यावर दुष्काळाचे सावट‎

सोयगाव तालुक्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिकांवर पाण्याचा तीव्र ताण निर्माण झाला आहे. सध्या कपाशी पिकाला फुले आणि बोंडे लागण्याची संवेदनशील आणि महत्त्वाची अवस्था सुरू आहे. मात्र, ऐन गरजेच्या वेळीच पावसाने दांडी मारल्याने जमिनीतील ओलावा वेगाने संपत चालला आहे. परिणामी, शेतातील कपाशीची पाने सकाळपासूनच कोमेजू लागली असून अनेक भागांत पिके पार…

Read Full News

पैठणमध्ये ‘मराठा भवन' उभारण्याची केली मागणी

पैठण शहर व परिसरातील मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासासाठी स्वतंत्र, प्रशस्त व सुसज्ज ‘मराठा भवन’ उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने आमदार विलास भुमरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यासाठी शासकीय जागा उपलब्ध करून निधी मंजूर करावा, असे निवेदनात स्पष्ट केले आहे. पैठण शहराला मोठा ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक वारसा असून…

Read Full News

लसीकरणाच्या दिवशीच उपकेंद्र उघडे:ग्रामस्थांना उपचारासाठी धरावी लागते बाहेरची वाट‎

सिल्लोड तालुक्यातील सुमारे सहा हजार लोकसंख्या असलेल्या पिंपळगाव पेठ येथील आरोग्य वर्धिनी उपकेंद्र गेल्या सहा महिन्यांपासून केवळ कागदावरच सुरू असून, महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी होणाऱ्या लसीकरणाच्या दिवशीच याचे कुलूप उघडले जाते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सध्या वातावरणातील बदलांमुळे गावात सर्दी, खोकला, थंडी-ताप आणि व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र, गावात प्राथमिक आरोग्य सुविधाच…

Read Full News

North India Heavy Rain & Flood Alert; Kashmir First Snowfall 2026

11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक हवामान विभागाच्या मते, पुढील काही दिवसांत उत्तर आणि पूर्व भारतात मुसळधार पाऊस होईल. दिल्लीत शनिवारी झालेल्या संततधार पावसामुळे तापमानात मोठी घट नोंदवली गेली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले. राजस्थानमध्ये पुन्हा सक्रिय झालेल्या मान्सूनमुळे जयपूर, अजमेर, दौसा, अलवरसह अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. अजमेरमध्ये पावसामुळे एका शाळेची भिंत कोसळली. भोपाळच्या कोलारमध्ये रस्ता खचल्याने…

Read Full News

तलावात बुडून तरुणाचा मृत्यू:गौताळा हिवरखेडा येथील घटना, 25 फूट पाण्यातून मृतदेह काढला‎

तालुक्यातील हिवरखेडा गौताळा येथील राम मंदिराजवळील तलावात बुडून मनोज काशिनाथ गायकवाड (२८, रा. हिवरखेडा गौताळा) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशामक दलाच्या रेस्क्यू पथकाने त्यांचा मृतदेह तलावातून बाहेर काढला. , मनोज गायकवाड हे शुक्रवारपासून बेपत्ता होते. शुक्रवारी रात्री उशिरा गौताळा तलावाच्या काठावर त्यांचे कपडे आढळून आल्याने ते तलावात बुडाल्याची…

Read Full News

भद्रा मारुतीचे 4 लाख भाविकांना दर्शन‎:भाविकांना दर्शनासाठी 1 तास, 10 क्विंटल साबुदाणा खिचडीचे करण्यात आले वाटप‎

पवित्र श्रावण महिन्याच्या चौथ्या आणि अंतिम शनिवारी खुलताबाद येथील श्री भद्रा मारुती मंदिरात भाविकांचा जनसागर उसळला. श्रावण समाप्तीची पूर्वसंध्या आणि श्रावणी शनिवारचा दुग्धशर्करा योग साधत पहाटेपासूनच मारुतीरायांच्या दर्शनासाठी भक्तांच्या मैलोन‌्मैल लांब रांगा लागल्या होत्या. महाराष्ट्रासह इतर राज्यांतून आलेल्या लाखो भाविकांच्या जय श्रीराम आणि बजरंग बली की जयच्या गजराने संपूर्ण मंदिर परिसर, प्रमुख रस्ते, बाजारपेठ आणि…

Read Full News

आंदोलन:जरांगे यांच्या आंदोलनास पाठिंबा,‎मनमाडला एक तास चक्काजाम‎, सकल मराठा समाजातर्फे एकात्मता चौकात साखळी उपाेषण‎

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे शनिवारी (दि.५) दुपारी शहरातून जाणाऱ्या मनमाड- शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर १ तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे या राष्ट्रीय महामार्गावरची दुतर्फा वाहतूक मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली. एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देत सकल मराठा समाज मनमाडसह…

Read Full News

गुजरातेत लिव्ह-इन-पार्टनरची बस स्टँडवर हत्या:पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी आणून काठ्यांनी मारले; म्हणाले- गुन्हा क्रूर, कठोरता आवश्यक

गुजरातच्या भावनगरमध्ये आपल्या लिव्ह-इन पार्टनरच्या हत्येचा आरोपी फैजलला पोलिसांनी भर चौकात मारहाण केली. पोलिस आरोपीला गुन्हेगारी घटना पुन्हा तयार करण्यासाठी त्याच बस स्टँडवर घेऊन गेले होते, जिथे त्याने महिलेवर हल्ला केला होता. यावेळी पोलिसांनी आरोपीला दोऱ्यांनी बांधले, फरफटत नेले आणि काठीने मारले. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत आरोपी फैजल लखानीला…

Read Full News