Headlines

MPSC Drug Inspector Exam Paper Leak Scandal; Demand For Probe

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्याने विद्यार्थी अस्वस्थ झाले आहेत. या प्रकरणातील गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. 1997 नंतर पहिल्यांदाच एमपीएससी परीक्षेचा पेपर फुटल्याचा प्रकार . एमपीएससी प्रवेशपत्रावर ज्यांची सही असते, त्यांच्याकडूनच पेपरफुटीचा प्रकार घडल्याचा आरोप आहे. यासंदर्भात एक उदाहरण समोर आले आहे. नंदुरबारमधील एका तरुणीला औषध निरीक्षक…

Read More

राहुल गांधींच्या कार्यक्रमावर भाजपच्या टीकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर:गोपाळ तिवारी म्हणाले, भाजप सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, विरोधकांना चिरडू नये

‘भाजप सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. सत्तेच्या माजातून विरोधकांना चिरडण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी करू नये. जनता सुज्ञ असून योग्य वेळी भाजपला धडा शिकवेल,’ असा इशारा काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावर भाजपकडून करण्यात आलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना तिवारी बोलत होते. यावेळी शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष…

Read More

तुकाराम मुंढेंचा निर्णय फिरवला:सुट्ट्या खाद्यतेल विक्रीला 1 वर्षाची मुदतवाढ; मात्र कायद्याचे पालन बंधनकारक- देवेंद्र फडणवीस

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारल्यापासून सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यातील अन्नभेसळीविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आणि भेसळीवर थेट कारवाई करणाऱ्या मुंढे यांनी काही दिवसांपूर्वीच सुट्ट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी घातली होती. तसेच, खाद्यतेलाची विक्री करताना सर्व कंपन्या आणि व्यापाऱ्यांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले…

Read More

'साखरेच्या दरात कृत्रिम वाढ':कारखानदार आणि व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची लूट; राजू शेट्टी, महादेव जानकरांचा केंद्रावर हल्लाबोल!

देशभरात गेल्या काही दिवसांपासून साखरेच्या दरात अचानक झालेली प्रचंड दरवाढ आणि त्यानंतर गेल्या आठवड्यापासून अचानक कोसळलेले भाव या संशयास्पद खेळामुळे देशातील सामान्य ग्राहक होरपळून निघाला आहे. या संपूर्ण साखरेच्या खेळात ग्राहकांचे खिसे कापले गेले असताना, वाढीव दराचा एक रुपयाचाही फायदा देशातील कष्टकरी ऊस उत्पादक शेतकऱ्याला मिळालेला नाही. सरकारच्या या ढिसाळ आणि निष्क्रिय कारभारामुळेच देशात मूठभर…

Read More

'धाग्यापासून सोन्या-चांदीच्या राख्यांपर्यंत':इन्स्टामार्टवर राखी ऑर्डर्सचा 300% धमाका; यंदा भारतीयांचा 'प्रीमियम गिफ्टिंग'कडे कल

रक्षाबंधन सणाचा पारंपारिक थाट यंदा क्विक कॉमर्सच्या वेगामुळे अधिकच बदलल्याचे चित्र समोर आले आहे. केवळ साध्या रेशमी धाग्यापुरता मर्यादित असलेला हा सण आता मौल्यवान भेटवस्तू आणि डिझायनर राख्यांच्या स्वरूपात साजरा केला जात आहे. इन्स्टामार्टने जाहीर केलेल्या ‘राखी ट्रेंड्स 2026’ अहवालानुसार, यावर्षी ग्राहकांच्या ऑर्डर्समध्ये वर्षाकाठी तब्बल 300% वाढ नोंदवली गेली आहे. सणाच्या काळात शेवटच्या क्षणी खरेदी…

Read More

Saharanpur PNB Fake Notes Scandal; CCTV Footage & RBI Probe

सहारणपूर7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील पंजाब नॅशनल बँक (PNB) च्या करन्सी चेस्टमध्ये सुमारे 17 कोटी रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या आहेत. बँक ऑडिटदरम्यान हे प्रकरण समोर आले. यानंतर मंगळवारी सकाळी 8 वाजता आरबीआयचे 6 अधिकारी दोन गाड्यांमधून पोहोचले. ते 4 तासांपासून बँकेत आहेत. सूत्रांनुसार, ते बँक कर्मचाऱ्यांची चौकशी करत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत…

Read More

Marathi Film Fauji Release News

मुंबई7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशसेवा ज्याच्या रक्तात भिनली आहे, पण केवळ शारीरिक अडचणींमुळे ज्याचे लष्करामध्ये भरती होण्याचे स्वप्न अधुरे राहिले अशा एका सामान्य मुलाच्या जिद्दीने आणि अफाट आत्मविश्वासाने मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा इतिहास रचला आहे. एनसीसीपासून सुरू झालेला प्रवास फौजी बांधवांचे महत्त्व घराघरांपर्यंत पोहोचवण्याचे स्वप्न, नोटबंदी आणि कोरोनासारखी आव्हाने जवळच्या मित्राचा अपघाती मृत्यू आणि ऐन…

Read More

खासदार निलेश लंके यांचे उपोषण:अहिल्यानगर जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांचा दुष्काळ, 2,657 रिक्त पदांचा प्रश्न ऐरणीवर

जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची हजारो पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत आणि शिक्षकांना अशैक्षणिक कामांच्या अतिरिक्त जबाबदाऱ्यांमधून मुक्त करावे, या प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात उपोषण सुरू केले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या आकडेवारीनुसार,…

Read More

माहिममध्ये भाजप-मनसेचा राडा!:अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवल्याने भाजप आक्रमक; त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ- संदीप देशपांडे

पुण्यातील शासकीय तंत्रज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुविधांची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे पोहोचले होते. त्यावेळी मुख्याध्यापकांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेशेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याचे दिसून आले होते. त्यानंतर मनसैनिकांनी व अमित ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेत पंतप्रधान मोदींचा फोटो तिथून काढला. त्यानंतर आता भाजप आणि…

Read More

वांद्रे अपघात प्रकरण:आरोपी महिलेकडून साक्षीदाराला विकत घेण्याचा प्रयत्न, चिमुकल्या अंशचा झाला होता मृत्यू

वांद्रे पश्चिम परिसरात भरधाव इनोव्हा क्रिस्टाच्या धडकेत आठ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडालेली असतानाच या प्रकरणात आता आणखी एक गंभीर आरोप समोर आला आहे. आरोपी महिला मेघा रावल यांना वाचवण्यासाठी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारावर दबाव आणण्यात आल्याचा आणि जबाब बदलण्यासाठी पैशांची ऑफर देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. अपघाताचा प्रत्यक्षदर्शी असल्याचे सांगणारे संदीप सिंह यांनी हा…

Read More