आकांक्षित जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करा:गृहनिर्माण, आरोग्य आणि पोषण आहारात सुधारणेचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
आकांक्षित जिल्हा व तालुका विकास कार्यक्रमांतर्गत सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून कामांची गुणवत्ता वाढवावी व लक्षणीय सुधारणा साधावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी गुरुवारी तारीख 16 दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर…