गोरेंचा वार, ते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला:संधी मिळताच मोहितेंवर टीका, तीर्थक्षेत्र आघाडीच्या भालकेंना धक्का, 9 नगरसेवक गळाला
. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपालिकेतील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे ११ पैकी ९ नगरसेवक भाजप सोबत असल्याचा दावा केला जात आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे व उमेदवार राजेंद्र राऊत यांनी भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष अनिल सावंत यांच्या निवासस्थानी तीर्थक्षेत्रच्या ९ नगरसेवकांसोबत बैठक घेतल्याने तीर्थक्षेत्रमध्ये विधान परिषद निवडणुकीवरुन मतभेद असल्याचे समोर आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…