सारोळ्यात तहसीलदारांच्या हस्तक्षेपाने शेतकऱ्यांना मिळाला हक्काचा रस्ता:प्रलंबित प्रश्न मार्गी, अतिक्रमण हटवून महसूल विभागाने खुला केला मार्ग
शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेतीकामांमध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेतापर्यंत पोहोचण्यासाठीचा रस्ता. मात्र, सिल्लोड तालुक्यातील सारोळा शिवारातील शेतकरी गेल्या तब्बल १० वर्षांपासून यापासून वंचित होते. अनेक वर्षांचा पाठपुरावा, अर्ज आणि विनंत्या करूनही न . सारोळा शिवारातील गट क्रमांक ४८४, ४८५ आणि ४९० मधील शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा रस्ता काही वर्षांपासून अडथळ्यांमुळे पूर्णपणे बंद झाला होता. रस्ता बंद असल्याने…