एनसीसी कॅडेट्सकडून तंबाखूविरोधात प्रबोधन:राधादेवी गोयनका महिला काॅलेजचा उपक्रम
जागतिक तंबाखूमुक्त दिना चे औचित्य साधून ११ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, अकोलाच्या वतीने शहरात भव्य “नशामुक्ती अभियान‘ राबवण्यात आले. अमरावती ग्रुप अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात ५०० हून अधिक कॅडेट्सनी सहभाग घेतला होता. यात अकोला येथील श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयाच्या (आरडीजी) विद्यार्थिनींनी सादर केलेल्या जिवंत पथनाट्याने अकोलेकरांचे लक्ष वेधून घेतले. कमांडिंग ऑफिसर कर्नल एस….