चार दिवसांत 500 अतिक्रमणे हटवली:मनमाडच्या रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास, राजकीय विरोध झुगारून प्रशासनाची धडक कारवाई; शहरातील रस्ते झाले रुंद
शहरासह राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेने सलग चौथ्या दिवशीही वेग कायम ठेवत मोठी कारवाई केली. चार दिवसांत सुमारे ५०० अतिक्रमणे हटविण्यात आल्याने शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि महामार्ग परिसर मोकळे झाले असून वाहतूक व्यवस . बुधवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कारवाईत रेल्वे पुलाजवळील परिसर, रेल्वे स्टेशन रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर…