Headlines

निर्भयासारखी घटना:दिल्लीत धावत्या बसमध्ये 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; 40 किमी दूर फेकले

राजधानी दिल्लीत निर्भया प्रकरणासारखी घटना घडली आहे. ग्रेटर नोएडा ते कश्मीरी गेटदरम्यान धावत्या स्लीपर बसमध्ये १७ वर्षीय मुलीला लिफ्ट देऊन चालक, वाहकाने तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. यानंतर आरोपी तिला ४० किलोमीटर लांब कश्मीरी गेटजवळ फेकून पसार झाले. पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पीडित मुलगी मूळची उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील रहिवासी…

Read More

महाराष्ट्रात 2.7 कोटी नावे वगळली:21%प्रमाण; दिल्ली सर्वाधिक 33%, राज्य निवडणूक आयोगाकडून एसआयआर प्रारूप यादी जाहीर

विशेष सखोल पुनरीक्षण (एसआआयरआर) मोहिमेत महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाली. राज्यातील २०२४ च्या एकूण ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ०४९ मतदारांपैकी ७ कोटी ७१ लाख ६५ हजार ५६२ मतदारांचा (७८.८६%) समावेश प्रारूप यादीत झाला आहे, तर गणना प्रपत्र न मिळाल्यामुळे तब्बल २ कोटी ६ लाख ८८…

Read More

Mohan Bhagwat Statement on Humanity & Hindutva in New York

10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सरसंघाचललक मोहन भागवत म्हणाले, ‘एखाद्या हिंदूला असे वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू असू शकत नाही. हिंदू असण्याचा अर्थ असा आहे की सर्व मार्ग एकाच ध्येयाकडे जातात आणि प्रत्येक माणसाची प्रतिष्ठा समान आहे, हे मानणे.’ शनिवारी न्यूयॉर्कमधील ‘वन वर्ल्ड वन ह्युमॅनिटी’ कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले. ते म्हणाले…

Read More

ठाकरे पिता – पुत्राचे ‘मिशन मराठवाडा’:विधान परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर दौरा

विधान परिषद निवडणुका आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर उबाठा पक्षाने मराठवाड्यात आपले राजकीय वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ‘मिशन मराठवाडा’ची जोरदार आखणी केली आहे. ३ सप्टेंबर रोजी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगरात दाखल होऊन “डेव्हलपमेंट डिलेड, डेव्हलपमेंट डिनाइड’ या भूमिकेतून सरकारचा हिशेब मागितला जाईल. १६ आणि १७ सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे संभाजीनगरात मुक्कामी आहेत….

Read More

शिंदेसेनेकडून ‘अखिल भारतीय शिव भटके विमुक्त सेने’ची स्थापना:मुंबईत शक्तिप्रदर्शन, मंत्री संजय राठोड राष्ट्रीय अध्यक्षपदी

शिंदेसेनेने राजकीय रणनीती अधिक आक्रमक केली आहे. षण्मुखानंद सभागृहात “विमुक्त दिना’निमित्त आयोजित “शिवसेना भटके-विमुक्त हक्क, न्याय व विकास परिषदे’च्या माध्यमातून राज्यातील भटके-विमुक्त आणि बहुजन मतदारांना आकृष्ट करण्यासाठी राजकीय कार्ड खेळले आहे. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “अखिल भारतीय शिव भटके विमुक्त सेने’च्या स्थापनेची घोषणा केली. मंत्री संजय राठोड यांची “अखिल भारतीय शिव भटके विमुक्त…

Read More

पुण्यात भाजप कार्यकारिणी:काँग्रेसच्या फेक नरेटिव्हविरोधात ‘नरेटिव्ह’ मजबूत करा- मुख्यमंत्री, भाषणातून कार्यकर्त्यांना दिला संदेश

देशाच्या विकासाची घोडदौड थांबवण्यासाठी विविध शक्ती कार्यरत असून काँग्रेस तसेच विरोधकांकडून समाजात संभ्रम आणि अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पुण्यात केली. केवळ भाजपविरोधी राजकारण न करता संविधानाच्या नावाखाली समाजात गैरसमज पसरवण्याचे काम सुरू असल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्री प्रदेश कार्यकारिणीत बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, काँग्रेस व विरोधकांच्या ‘फेक नरेटिव्ह’चा…

Read More

वर्धा एमआयडीसीत उद्योगांऐवजी भूखंडांचा बाजार?:उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या निर्देशानंतर कारवाईकडे लक्ष

वर्धा एमआयडीसीतील रिक्त भूखंड नव्या उद्योजकांना उपलब्ध करून देण्याच्या उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या निर्देशांनंतर औद्योगिक भूखंडांच्या प्रत्यक्ष वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. उद्योग उभारणीसाठी शासनाकडून भूखंड उपलब्ध करून दिले जात असताना, काही भूखंडधारकांकडून हे भूखंड प्रत्यक्ष उद्योग न उभारता पुढे विक्रीस काढले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उद्योगासाठी राखीव असलेली जमीन गुंतवणूक आणि…

Read More

साताऱ्यात कौटुंबिक वादातून पतीने केला पत्नीचा खून:पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला बेड्या

सातारा शहरालगतच्या बोगदा परिसरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्री घडली. या हल्ल्यात सुनिता प्रदीप चव्हाण (वय ३५) यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या पतीला शाहूपुरी पोलिसांनी काही तासांतच ताब्यात घेतले. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, चव्हाण दाम्पत्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होता. रविवारी रात्री अडीचच्या सुमारास…

Read More

फलटणच्या डॉक्टरची मुंबईत आत्महत्या:तानाजी सावंतांच्या कथित PAकडून दबाव असल्याचा आरोप; हातावर सुसाईड नोट!

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रूपनवर यांचा मुंबईत उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांनी सायन रेल्वे स्थानक परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्यानंतर त्यांना तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या मृत्यूचे थेट कनेक्शन शिवसेना नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या कथित पीएशी जोडले जात असल्याने…

Read More

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली:मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल; तीव्र विषाणूजन्य संसर्ग आणि डिहायड्रेशनचा त्रास

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (88) यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना पुढील विशेष वैद्यकीय उपचारांसाठी तातडीने मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) कडक वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अण्णा हजारे यांच्यावर सुरुवातीला राळेगण सिद्धीजवळील एका स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांना तीव्र विषाणूजन्य संसर्ग आणि शरीरातील…

Read More