विश्वशांती बुद्ध विहारात संविधानाच्या शिलेदारांचा सन्मान; बक्षिस वितरण:बुद्धविहार समन्वय महासंघ, विश्वशांती बुद्ध विहाराच्या विद्यमाने आयोजन
प्रतिनिधी | अकोला विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये घटनात्मक मूल्यांची रुजवणूक व्हावी आणि संविधानाचा प्रचार-प्रसार व्हावा या उद्देशाने विश्वशांती बुद्ध विहार, रेणुका नगर, डाबकी रोड, अकोला व बुद्ध विहार समन्वय महासंघ अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “भारतीय संविधान प्रश्नमंजुषा स्पर्धेचा’ बक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला. अध्यक्षस्थानी बुद्ध विहार समन्वय महासंघाचे संस्थापक तथा जिल्हाध्यक्ष धम्मबोधी…