वाशीमसाठी 5 लाख 62 हजार लिटर इंधन साठा:नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन
जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून, नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच आवश्यक तेवढ्याच इंधनाची खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. रविवारी २४ मे रोजी विविध तेल कंपन्यांकडून जिल्ह्याला एकूण ५ लाख ६२ हजार लिटर इंधन साठा प्राप्त झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन सर्व तेल कंपन्या…