नव्या संसारासाठी पोटच्या गोळ्याचा बळी!:आईनेच सावत्र बापाच्या साथीने केली 5 वर्षीय गतिमंद मुलाची हत्या
छत्रपती संभाजीनगरातील हर्सूल-सावंगी बायपास परिसरातील एका शेतात ओंकार नावाच्या पाच वर्षीय गतिमंद बालकाचा मृतदेह आढळून आल्याने उडालेल्या खळबळीनंतर, गुन्हे शाखा आणि एमआयडीसी सिडको पोलिसांनी अवघ्या 24 तासांत या गुन्ह्याचा उलगडा करून सावत्र बाप संतोष सोनाजी ढाळे (वय 34, रा. मोप, जि. वाशिम) आणि जन्मदाती आई पूजा यांना अटक केली आहे. पोलिसांच्या कसून चौकशीत या अमानुष…