सक्षमीकरण:महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला मिळणार नवी दिशा
आठवडी बाजारात महिला बचत गटांनी तयार केलेले उत्कृष्ट दर्जाचे घरगुती खाद्यपदार्थ, हस्तकलेच्या वस्तू, सेंद्रिय भाजीपाला तसेच दैनंदिन वापरातील विविध उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांना थेट ग्राहक मिळवून देणे आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. महिलांना मिळणार…