Headlines

जात वैधता प्रमाणपत्र मिळेना; वैजापूरमध्ये टाकीवर आंदोलन:8 महिने उलटले तरी तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष‎

कुणबी जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून आठ महिने उलटले, तरी प्रमाणपत्र हाती न पडल्याने वैजापूर तालुक्यातील खरज येथील उदय सोनवणे यांच्या कुटुंबातील चार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत आले आहे. कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या या विद्यार्थ्यांना निर्धारित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना आहेत. वेळेत प्रमाणपत्र न मिळाल्यास प्रवेश रद्द होण्याची…

Read More

जैवविविधता:नांदूरमध्यमेश्वरला सुगरणीच्या घरट्यात मुनियाची पिले

नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात पक्षी निरीक्षण करताना पक्ष्यांच्या वर्तनातील एक अनोखी आणि अभ्यासपूर्ण घटना निदर्शनास आली. अभयारण्यातील बाभळीच्या झाडावर लटकलेल्या सुगरणीच्या घरट्यात खवलेकरी मुनिया या पक्ष्याची पिले पक्षी अभ्यासक प्रा. आनंद बोरा यांना आढळून आली. एकाच झाडावर सुगरणीची अनेक घरटी असताना, त्यापैकी एका तयार घरट्याचा मुनियाने प्रजननासाठी केलेला वापर लक्षवेधी ठरला आहे. सुगरण आपल्या कौशल्यपूर्ण विणलेल्या…

Read More

India-US Javelin Anti-Tank Missile Deal; Indian Army Modernization

8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय सेना अमेरिकेकडून जॅव्हलिन अँटी-टँक गाईडेड मिसाईल सिस्टीम खरेदी करत आहे. अमेरिकन राजदूत सर्जियो गोर यांनी शुक्रवारी सांगितले की, ही सिस्टीम खरेदी करण्यासाठी भारतीय सेनेने लेटर ऑफ ऑफर अँड एक्सेप्टन्स (LOA) वर स्वाक्षरी केली आहे. जॅव्हलिन ही एक अँटी-टँक गाईडेड मिसाईल सिस्टीम आहे. सैनिक ती खांद्यावरून प्रक्षेपित करू शकतात आणि ती…

Read More

भेंडाळ्यानजीक चाकूचा धाक दाखवून चालकाची केली लूट:अहिल्यानगर मार्गावरील घटना, 90 हजारांचा मुद्देमाल लंपास‎

वाघोली येथून देवगाव फाटा येथे मोटारसायकलवरून जाणाऱ्या एका खासगी चालकाला अडवून चार अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाखवत रोख रक्कमेसह मोटारसायकल असा सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची घटना घडली. अहिल्यानगर–छत्रपती संभाजीनगर मार्गावर भेंडाळा परिसरातील पेंढारकर फार्म हाऊसजवळ गुरुवारी पहाटे १:३० ते २ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. मदन दगडुबा मोरे (३५, रा. देवगाव फाटा, ता….

Read More

बोगस दस्त नोंदवणाऱ्या दुय्यम निबंधकांवर गुन्हे दाखल करा:खासदार संदिपान भुमरे यांचे अधिकाऱ्यांच्या बैठकीत आदेश‎

फिंगरप्रिंट येत नाही म्हणून ऑफलाईन रजिस्ट्री करत तोतया उभे करून तब्बल ८ कोटींच्या जमिनी लाटल्याचा धक्कादायक प्रकार ‘दिव्य मराठी’ने गुरुवारी चव्हाट्यावर आणला होता. फिंगरप्रिंट येत नाही म्हणत ऑफलाईन रजिस्ट्री, तोतया उभे करून लाटल्या ८ कोटीच्या जमिनी या मथळ्याखाली प्रकाशित झालेल्या या वृत्ताची खासदार संदिपान भुमरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणी विभागाच्या…

Read More

‘एक राखी सैनिकासाठी’ उपक्रमा तून विद्यार्थ्यांनी जपला कृतज्ञतेचा धागा:पैठणच्या आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिरने राबवला उपक्रम‎

भारतीय सीमांचे अहोरात्र रक्षण करणाऱ्या शूर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आर्य चाणक्य प्राथमिक विद्या मंदिराच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी ‘एक राखी सैनिकासाठी’ हा स्तुत्य उपक्रम राबविला. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था (अंबाजोगाई) यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या २३४ राख्या आणि भावपूर्ण शुभेच्छापत्रे देशाच्या विविध भागांतील सैनिकांकडे रवाना करण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी अत्यंत…

Read More

माउलींच्या चरणी बहिणींच्या राखीने जपला भक्तीचा धागा:मुक्ताई संस्थानच्या वतीने राखी बांधून स्नेहबंध दृढ‎

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पावन जन्मभूमी असलेल्या आपेगाव येथे रक्षाबंधनाचा सोहळा शुक्रवारी पार पडला. मुक्ताई संस्थानच्या वतीने आलेल्या भगिनींनी संत ज्ञानेश्वर महाराजांची पूजा करून माऊलींच्या चरणी राखी अर्पण केली. या विशेष सोहळ्यात साधनाताई भागवतराव पाटील आणि भारतीताई महेंद्र पाटील यांनी माऊलींची विधिवत पूजा केली. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने दोन्ही भगिनींचा साडी-चोळी देऊन सन्मान करण्यात…

Read More

सिल्लोड:एसटी कर्मचाऱ्यांना विद्यार्थिनींनी बांधली राखी

सिल्लोड सण-उत्सवाच्या काळातही प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या एसटी महामंडळाच्या चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सिल्लोड आगारातील चालक, वाहक व मेकॅनिक बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. या वेळी आगारप्रमुख सागरकुमार कुरील, वाहतूक निरीक्षक सतीश अंभोरे, मुख्य कारागीर हरिओम शेळके, सोमेश सपकाळ, शिक्षिका संगीता तायडे, संगीता काळे, नम्रता वडमारे, गणेश…

Read More

शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे‎:पैठण तालुक्यात यंदा पावसाच्या खंडामुळे अर्थव्यवस्थेला फटका

गेल्या महिनाभरापासून पावसाने मारलेल्या दडीमुळे पैठण तालुका आणि लगतच्या ग्रामीण भागातील शेती संकटात सापडली असून, त्याचा थेट आणि गंभीर परिणाम संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर जाणवू लागला आहे. शेतमालाचे अपेक्षित उत्पादन, शेतीतील पुढील कामे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नाबाबत तीव्र अनिश्चितता निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. पावसाअभावी निर्माण झालेल्या या मंदीची झळ आता…

Read More

अग्निवीरांना राज्याच्या गट-क संवर्गात नोकऱ्या:महाराष्ट्र सरकारचा निर्णय, आदेशही जारी

भारतीय सैन्यदलातून ४ वर्षांची देशसेवा पूर्ण करून अग्निवीरांची पहिली तुकडी बाहेर पडत आहे. या शूर जवानांच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र शासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांमधील गणवेशधारी गट-क संवर्गात माजी अग्निवीरांना सामावून घेण्यासाठी तब्बल १००० अधिसंख्य पदे निर्माण करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या ४ प्रमुख विभागांत अग्निवीरांना संधी : गृह विभाग: पोलिस…

Read More