Headlines

दगडूशेठ मंदिराजवळ महिलेचे दागिने चोरीला:83 हजार रुपयांचा ऐवज लंपास, विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरातून एका ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून ८३ हजार रुपयांची रोकड आणि सोन्याची साखळी चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील इंदूर येथील ६३ वर्षीय ज्येष्ठ महिला दगडूशेठ मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. मंदिराच्या परिसरात मोठी गर्दी होती. याच…

Read More

शेवगावात मावा अड्ड्यावर छापा:18लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

शेवगाव येथील कोरडे वस्ती परिसरात मावा तयार करणाऱ्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने २८ ऑगस्ट रोजी छापा टाकला. यात मावा बनवण्याची इलेक्ट्रिक मशीन, सुगंधीत तंबाखू, ८० किलो तयार मावा, सुपारीचा चुरा आणि दोन कार असा १८ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी मशीनवर मावा तयार करताना वसीम सत्तार तांबोळी (वय ३८, मूळ रा. श्रीरामपूर, हल्ली…

Read More

सुरक्षा बंध:एक हजारांवर शालेय विद्यार्थ्यांनी केला बालविवाह रोखण्याचा निर्धार

रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून पारनेर येथील अ.ए. सोसायटीच्या सेनापती बापट विद्यालयात स्नेहालय संचलित ‘उडान’ प्रकल्पाच्या वतीने ‘सुरक्षा बंध’ अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे १ हजार विद्यार्थ्यांनी बालविवाह रोखण्याचा आणि बहिणीच्या शिक्षणाला पूर्ण सहकार्य करण्याचा सामाजिक निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रवीण कदम म्हणाले, बहिणीचे खरे…

Read More

पुरुषांची मर्दानगी नारीचे रक्षण करण्यात:रामायण अभिनेता सुनील लहरी यांनी कृतीच्या वादग्रस्त रक्षाबंधन जाहिरातीच्या बहिष्काराचे समर्थन केले

कृती सेननच्या रक्षाबंधनशी संबंधित जाहिरातीत रिव्हिलिंग कपडे घातल्याबद्दल आता रामायण अभिनेता सुनील लहरी संतापले आहेत. त्यांनी या जाहिरातीवर बहिष्कार टाकल्याबद्दल कौतुक केले आणि याला संस्कृतीच्या विरोधात म्हटले. सुनील लहरी यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ जारी केला आहे. व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘नमस्कार मित्रांनो, आपले सण, आपले उत्सव किंवा फेस्टिवल, आपण काहीही…

Read More

हिंगोलीच्या वसमतमध्ये फिल्मीस्टाईल अपहरण:घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवला, तरुणीला पळवले; चौघांवर गुन्हा

वसमत शहरातील एका भागात घरात शिरलेल्या चौघांनी एका कुटुंबातील व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चैन व घरातील रोख ९ हजार रुपयांचा ऐवज ताब्यात घेऊन बंदुकीचा धाक दाखवून वीस वर्षीय तरुणीला पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. २८ गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळावरून जप्त केलेली बंदूक…

Read More

कॅमेऱ्यात टिपले निसर्गाचे रंग:छायाचित्रण दिन साजरा

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘निसर्गातील छाया-कृती’ या आगळ्यावेगळ्या छायाचित्रण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत निसर्गातील विविध सुंदर, मनमोहक आणि अनमोल क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपले. फुले, पाने, आकाश, पक्षी, झाडे तसेच निसर्गातील विविध रमणीय दृश्यांचे विद्यार्थ्यांनी कलात्मक पद्धतीने छायाचित्रण केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या निरीक्षणशक्ती, सर्जनशीलता आणि…

Read More

वाढदिवसाच्या पार्टीनंतर रक्तरंजित थरार:वडिलांशी झालेल्या वादाचा राग, मुलाने मित्राच्या डोक्यात दगड घालून संपवले; गोंदियातील घटना

मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आटोपल्यानंतर झालेल्या वादातून 32 वर्षीय तरुणाचा दगडाने डोक्यात प्रहार करून खून करण्यात आल्याची घटना गोंदियात घडली. वडिलांशी झालेल्या धक्काबुक्कीचा राग मनात धरून त्यांच्या मुलाने तरुणावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना 28 ऑगस्टच्या मध्यरात्री अंगूरबगीचा रोडवरील मोहब हॉस्पिटलजवळ, एकदंत कॉलनी परिसरात घडली. या घटनेत मिथुन भैय्यालाल ठाकरे (32, रा. नवाटोला,…

Read More

मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, 3 ठार:ट्रकचालकाचा ताबा सुटला; 6 ते 7 वाहनांना उडवले

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चांदवडजवळ शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकचा अचानक ताबा सुटल्याने त्याने पुढे जाणाऱ्या कार, ट्रकसह लहान-मोठ्या वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात तब्बल 6 ते 7 वाहने एकमेकांवर आदळली. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत 2 ते 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, 8 ते 10 जण जखमी झाल्याचे समोर आले…

Read More

Vijay Wadettiwar Slams Manoj Jarange Over Maratha Reservation Protest

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. त्यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आंतरवाली सराटीत मोठी तयारी करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी . या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “मी…

Read More

खाकी वर्दीतच संपवलं जीवन:हिंगोलीत रेल्वेसमोर उडी घेत पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या, पोलिस दलात खळबळ

हिंगोली शहरात एका पोलिस उपनिरीक्षकाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी (ता. २९ ऑगस्ट) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास खटकाळी रेल्वे उड्डाणपुलाखाली ही दुर्दैवी घटना घडली. विशेष म्हणजे, आत्महत्या करताना संबंधित अधिकारी पोलिस गणवेशातच होते. या घटनेमुळे संपूर्ण हिंगोली जिल्हा पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. अमोल गंगलवाड (वय ५०) असे…

Read More